amrish puri

'त्या' चित्रपटासाठी 20 दिवस सूर्यप्रकाश पाहिला नाही, सगळ्यात महागडे खलनायक; हवं तेवढं मानधन मिळालं नाही तर...

Amrish Puri Birth Anniversary : अमरीश पुरी यांनी या चित्रपटासाठी पाहिला नाही तब्बल 20 दिवस सूर्यप्रकाश 

Jun 22, 2024, 04:10 PM IST

मराठी अभिनेत्रीच्या चित्रपटासाठी 5 लाख शेतकऱ्यांनी जमवले होते पैसे, कोणत्या OTT वर पाहता येईल?

Cannes Film Festival 2024 Manthan Movie : जगभरात चर्चा अससणाऱ्या याच भारतीय सिनेविश्वात मैलाचा दगड ठरलेला एक चित्रपट थेट कान्सपर्यंत पोहोचला असून, तिथं Salle Bunuel मध्ये त्याचं स्क्रीनिंग पार पडलं. 

 

May 18, 2024, 11:44 AM IST

Slap Day : बॉलिवूडमधील कधी न विसरू शकणारे 'हे' चापट!

कालच व्हॅलेन्टाईन डे झाला आहे आणि अशा प्रकारे सगळ्यांनी त्यांच्या जोडीदारासोबत काल चांगला वेळ घालवला आहे. अशात आता दुसरीकडे आपल्याला बोलायचं झालं तर व्हॅलेन्टाईन डे च्या विरोधात काही लोक होते. त्यांनी अॅन्टी व्हॅलेन्टाईन वीक सुरु केला. त्याची सुरुवात ही स्लॅप डेनं झाली आहे. त्यात बॉलिवूडमध्ये असे काही लक्षात राहिलेले स्लॅप म्हणजेच कानशिलात आहेत. ते पाहुया... 

Feb 15, 2024, 06:47 PM IST

'गदर 2' मध्ये अमरीश पुरी? हा सीन पाहून प्रेक्षक झाले थक्क

गदर 2 या सिनेमात चक्क दिवंगत अभिनेते अमरीश पुरी यांच्यावर एक सीन चित्रित करण्यात आला आहे, परंतु इतक्या वर्षांनंतर या चित्रपटात अमरीश पुरी यांना कसं दाखवण्यात आलं आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना?  

Aug 16, 2023, 06:54 PM IST

दगडासारखा चेहरा म्हणत 'या' अभिनेत्याला केलं होतं रिजेक्ट, हॉलिवूडमध्ये मिळाला मोठा ब्रेक ...

बॉलिवूडमध्ये संधी मिळावी म्हणून अनेक लोक प्रयत्न करतात. सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होतात असं नाही अनेकांना कधीच संधी मिळत नाही तर काहींना खूप उशिरा संधी मिळते. बऱ्याचवेळा कधीकाळी रिजेक्ट झालेले लोक हे पुन्हा एकदा कसं अभिनय क्षेत्रात यश मिळवतात ते आश्चर्यचकीत करणारं आहे. असाच एक अभिनेता आहे त्याच्याविषयी आज आपण जाणून घेऊया.

Jul 5, 2023, 02:38 PM IST

हिरो नाही तर विलनमुळे चालले होते 'हे' ब्लॉकबस्टर चित्रपट

Blockbuster Films of Villans: हिंदी असे अनेक चित्रपट आहेत ज्यात हिरोपेक्षा विलनच जास्त लोकप्रिय झाले होते. तेव्हा या लेखातूनही आपण अशाच काही चित्रपटातील विलनविषयी जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया लोकप्रिय विलनविषयी ज्यांनी अख्खा चित्रपट हा उचलून धरला होता. 

Jun 28, 2023, 09:10 PM IST

...म्हणून आमीर खानने कधीच अमरीश पुरींसोबत केलं नाही काम, येणारा प्रत्येक चित्रपट नाकारत राहिला

Amrish Puri Birth Anniversary: बॉलिवूडचे प्रसिद्ध खलनायक दिवंगत अमरीश पुरी (Amrish Puri) यांचा आज जन्मदिन असून यानिमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. आपल्या अभिनयाची छाप सर्वांवर सोडणाऱ्या या अभिनेत्यासोबत काम करण्यासाठी आघाडीचे सर्व अभिनेते प्रयत्न करायचे. पण आमीर खानने (Amir Khan) मात्र त्यांच्यासोबत येणाऱ्या प्रत्येक चित्रपटाला नकार दिला. 

 

Jun 22, 2023, 01:10 PM IST

'मोगैंबो खुश हुआ' ते 'जा सिमरन...' पर्यंत Amrish Puri यांचे हे दमदार डायलॉग तुमच्याही लक्षात आहेत का ?

90 चे चित्रपट पाहिले तर त्यातील चित्रपटांच्या पटकथा आताच्या तुलनेत देखील तितक्याच वेगळ्या असायच्या. तर खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या प्रत्येक कलाकाराची एक खास ओळख असायची. ते खलनायक देखील प्रेक्षकांच्या मनात त्यांचे एक स्थान निर्माण करायचे. त्यापैकी एक कलाकार म्हणजे अभिनेता अमरीश पुरी. अमरीश पुरी हे नकारात्मक भूमिकेसाठी ओळखले जात होते. त्यांचे आवाज आणि दमदार डायलॉग्स प्रेक्षकांची मने जिंकायचे... जेव्हा कोणाला अमरीश पुरी आठवतात तेव्हा त्यांचा एक डायलॉग हा सगळ्यांना लगेचच आठवतो आणि तो म्हणजे जा सिमरन जा... आज त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं आपण त्यांचे आयकॉनिक डायलॉग्स जाणून घेणार आहोत. 

Jun 22, 2023, 11:38 AM IST

Amrish Puri Death Anniversary: ...तर अमरीश पुरींऐवजी 'हा' अभिनेता दिसला असता 'मोगॅम्बो'च्या भूमिकेत

'मिस्टर इंडिया' चित्रपटाचं 60 टक्के शुटींग पूर्ण झाल्यानंतर खलनायक बदलण्याचा निर्णय घेण्यामागे एक विशेष कारण होतं असं बोनी कपूर यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलेलं

Jan 12, 2023, 10:58 AM IST

DDLJ चित्रपटातील काजोलची बहीण आज अशी दिसते, 27 वर्षानंतरही...

पाहा कशी दिसते काजोलची लाडकी बहिण छुटकी...

Oct 20, 2022, 01:14 PM IST

'मोग्याम्बो कुशीया', गेलनं म्हटला अमरीश पुरींचा प्रसिद्ध डायलॉग, व्हिडीओ

ख्रिस गेलनं अमरीश पुरी यांच्या सिनेमातील प्रसिद्धा डायलॉग म्हणण्याचा प्रयत्न केला.

Apr 25, 2021, 02:29 PM IST

... तर अमरिश पुरी यांनी 'मोगॅम्बो' साकारलाच नसता

जाणून घ्या यामागचं खरं कारण 

Jun 24, 2019, 02:34 PM IST

Amrish Puri: अमरीश पुरी यांचे गाजलेले १० डायलॉग्ज

अमरीश पुरी यांनी साकारलेल्या खलनायकी भूमिका हीच त्यांची खरी ओळख ठरली.

Jun 22, 2019, 08:57 AM IST

मोगैंबो खुश हुआ... डुडलकडून अमरीश पुरींना मानवंदना

वैशिष्ट्यपूर्ण आवाज आणि अभिनयाच्या जोरावर अमरीश पुरी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले होते. 

Jun 22, 2019, 07:41 AM IST