हिरो नाही तर विलनमुळे चालले होते 'हे' ब्लॉकबस्टर चित्रपट

Blockbuster Films of Villans: हिंदी असे अनेक चित्रपट आहेत ज्यात हिरोपेक्षा विलनच जास्त लोकप्रिय झाले होते. तेव्हा या लेखातूनही आपण अशाच काही चित्रपटातील विलनविषयी जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया लोकप्रिय विलनविषयी ज्यांनी अख्खा चित्रपट हा उचलून धरला होता. 

Jun 28, 2023, 21:10 PM IST

Blockbuster Films of Villans: हिंदी चित्रपट हा कधी कुठल्या कारणानं लोकप्रिय होईल किंवा कधी कुठल्या कारणानं फ्लॉप होईल याचा काहीच नेम नाही. त्याचसोबत त्यातील हिरो आणि विलनचीही हीच गत आहे. कुठल्या चित्रपटातील हिरो लोकप्रिय होईल वा विलन याचाही काहीच नेम नाही. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया अशाच काही चित्रपटांबद्दल ज्या चित्रपटात हिरोपेक्षा विलनच जास्त भाव खाऊन गेला होता. 

1/5

हिरो नाही तर विलनमुळे चालले होते 'हे' ब्लॉकबस्टर चित्रपट

trending movies

एक विलन या चित्रपटामधून अभिनेता रितेश देशमुखनं नकारात्मक भूमिका साकारली होती. त्यात सिद्धार्थ मल्होत्रा हा हिरो होता. परंतु सिद्धार्थपेक्षा रितेशची भुमिका अधिक लोकप्रिय झाली होती. 

2/5

हिरो नाही तर विलनमुळे चालले होते 'हे' ब्लॉकबस्टर चित्रपट

entertainment

अग्निपथ या चित्रपटातून संजय दत्तनं साकारलेली भुमिका ही सर्वाधिक गाजली होती. त्याच्या अभिनयाचे आणि त्याच्या लुकचेही सर्वत्र कौतुक झाले होते. 

3/5

हिरो नाही तर विलनमुळे चालले होते 'हे' ब्लॉकबस्टर चित्रपट

movies

मिस्टर इंडिया या चित्रपटातील अभिनेते अमरीश पुरी यांनी साकारलेल्या विलनला कोणीच विसरणार नाही. त्यांच्या मोगॅम्बो या भुमिकेला लोकांनी उचलून धरले होते. 

4/5

हिरो नाही तर विलनमुळे चालले होते 'हे' ब्लॉकबस्टर चित्रपट

villan

1980 साली आलेल्या शान या चित्रपटातून कुलभूषण खरबंदा यांनी साकारलेल्या विलनच्या भुमिकेनं चाहत्यांना अक्षरक्ष: वेड लावले होते. 

5/5

हिरो नाही तर विलनमुळे चालले होते 'हे' ब्लॉकबस्टर चित्रपट

hero

1993 साली आलेल्या डर या चित्रपटातून शाहरूख खाननं खलनायक साकारला होता.