गोरखपूर बालमृत्यूकांड: अशा दुर्घटना होतच असतात: अमित शहा
'गोरखपूरमधील घटना ही देशातील काही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही देशात अशा प्रकारच्या खूप साऱ्या दुर्घटना घडल्या आहेत', असे वक्तव्य शहा यांनी केले आहे.
Aug 14, 2017, 05:10 PM ISTएनडीए आणि केंद्र सरकारमध्ये सहभागी होणार जेडीयू
जेडीयू एनडीएमध्ये सहभागी होण्याची औपचारिक घोषणा पटनामध्ये आयोजित राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत करणार असल्याची शक्यता आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी शुक्रवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घत त्यांना एनडीएमध्ये सहभागी होण्याचं आमंत्रण दिलं होतं.
Aug 13, 2017, 10:21 AM ISTविजयानंतर अहमद पटेल यांचे, 'सत्यमेव जयते' ट्विट
गुजरात राज्यसभा निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळाली. काँग्रेसने भाजपला दे धक्का दिला आणि आपली जागा कायम राखली. आपल्या विजयानंतर अहमद पटेल यांनी 'सत्यमेव जयते' असे ट्विट केले.
Aug 9, 2017, 08:06 AM ISTराज्यसभा निवडणूक, मध्य रात्रीचे राजकीय नाट्य आणि भाजप आमदाराची बंडखोरी
गुजरातमध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी काल मतदान झाले. भाजपकडून अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि बलवंतसिंह राजपूत हे उमेदवार होते. तर काँग्रेस नेते अहमद पटेल हे निवडणूक रिंगणात होते. पटेल यांना पाडण्यासाठी अमित शाह यांनी फिल्डींग लावली होती. मात्र, त्यात ते अपयश ठरले. दरम्यान, क्रॉस मतदान झाल्यानंतर राजकीय नाट्य पाहायला मिळाला. त्यामुळे मध्यरात्री निकाल जाहीर करावा लागला.
Aug 9, 2017, 07:58 AM ISTगुजरातमध्ये अहमद पटेल, अमित शाह, स्मृती इराणी विजयी
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार आणि गुजरात काँग्रेसमधील मातब्बर नेते अहमद पटेल यांनी अखेर राज्यसभा निवडणुकीत बाजी मारली. तर राज्यसभेच्या इतर जागांवर भाजपच्या अमित शाह आणि स्मृती इराणी यांनी अपेक्षेप्रमाणे विजय मिळवला.
Aug 9, 2017, 06:29 AM ISTगुजरात: प्रतिष्ठेच्या राज्यसभा निवडणुकीत पटेलांचा विजय ? शहांना धक्का?
कॉंग्रेसच्या अहमद पटेल यांना 45 मतांची गरज आहे. त्यातच कॉंग्रेसच्या 6 आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे ही गरज आणखी वढली असून, कॉंग्रेस आमदारांचे संख्याबळ 57 वरून 51 वर आले आहे
Aug 8, 2017, 03:02 PM ISTराज्यसभा निवडणूक : भाजपचे अमित शाह, स्मृती इराणी तर काँग्रेसचे अहमद पटेल रिंगणात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 8, 2017, 11:54 AM ISTराज्यसभा निवडणूक : भाजपचे अमित शाह, स्मृती इराणी तर काँग्रेसचे अहमद पटेल रिंगणात
गुजरातमधील राज्यसभेच्या तीन जागांसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलेय.
Aug 8, 2017, 08:55 AM ISTराज्यसभेत कमळ विस्तारले, पंजाची पकड पडली ढिली
नवी दिल्ली : कॉंग्रेसला धक्का देऊन बहुमतात आलेली भाजपा लोकभेत फ्रंटला खेळताना दिसते. परंतु, पुरेशा संख्याबळाअभावी राज्यसभेत हे चित्र उलटे दिसायचे.
अमित शाह, स्मृती इराणी आता राज्यसभेवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 26, 2017, 11:32 PM ISTअमित शाह आता राज्यसभेवर
भाजप अध्यक्ष अमित शाह आता राज्यसभेची निवडणूक लढविणार आहेत. आज झालेल्या भाजप संसदीय बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.
Jul 26, 2017, 09:46 PM ISTअमित शाह यांच्या बैठकीत भाजप खासदाराला हृदयविकाराचा झटका
अमित शाह, मुख्यमंत्री वसुंधरा राजे उपस्थित होत्या. भाजपच्या आमदार-खासदारांसोबत पक्षश्रेष्ठींची बैठक सुरु होती.
Jul 23, 2017, 12:35 PM ISTभाजपमध्ये जाण्याबद्दल मिश्किल हसले राणे....
राणे भाजपमध्ये जाणार... भाजपमध्ये जाणार अशा शक्यता अनेक दिवसांपासून व्यक्त होत आहे. याबाबत नारायण राणे यांना विचारले असता आपल्या खास शैलीत नारायण राणे यांनी हा प्रश्न टोलवून लावला.
Jun 23, 2017, 10:40 PM ISTअहमदाबादमध्ये अमित शाहांचा बाबा रामदेवांबरोबर योगा
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहा यांनी योगगुरू बाबा रामदेव यांच्या समवेत योग्याभ्यास केला. यावेळी सुमारे सव्वा लाख लोकं उपस्थित होते. यावेळी मोठा उत्साह लोकांमध्ये पाहायला मिळाला.
Jun 21, 2017, 08:42 AM IST