amit shah

भाजपचा एक नंबर शत्रू काँग्रेस नव्हे शिवसेना, लोकसभेची तयारी सुरु

भारतीय जनता पार्टीने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी आत्तापासूनच सुरू केली आहे. परंतु यावेळेस काँग्रेस नव्हे तर शिवसेना पहिल्या क्रमांकाचा शत्रू असून लोकसभा निवडणूक शिवसेनेविरोधात लढण्याचा आदेश खुद्द पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी भाजप नेत्यांना दिला आहे. 

Jun 20, 2017, 07:11 PM IST

'शिवसेनाच पहिल्या क्रमांकाचा शत्रू'

भारतीय जनता पार्टीने २०१९ च्या लोकसभा निवडणूकीची तयारी आत्तापासूनच सुरू केली आहे.

Jun 20, 2017, 07:07 PM IST

रामनाथ कोविंद यांच्याबाबत पंतप्रधान मोदींनी केलं ट्विट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामनाथ कोविंद यांच्या नावाची राष्ट्रपतीपदासाठी घोषणा झाल्यानंतर ट्विट करुन म्हटलं आहे की, आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, रामनाथ कोविंदजी गरिब, वंचित आणि मागासलेल्या लोकांचा आवाज बनतील.

Jun 19, 2017, 04:37 PM IST

राष्ट्रपतीपदासाठी भाजपकडून रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा

अध्यक्ष अमित शाह यांनी केली राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारीची घोषणा

Jun 19, 2017, 02:35 PM IST

अमित शहा शिवसेनेवर नाराज, पाहा काय झालं बैठकीत..

 भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि शिवसेना पक्षप्रमुख यांच्यात आज बंद दरवाजा आड झालेल्या बैठकीबद्दल अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत.  पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमित शहा यांनी शिवसेनेच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. 

Jun 18, 2017, 11:07 PM IST

अमित शाह - उद्धव ठाकरे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली?

मातोश्रीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली. या बैठकीत अपेक्षेप्रमाणेच राष्ट्रपतीपद उमेदवारीवर चर्चा झाली. 

Jun 18, 2017, 01:58 PM IST

अमित शाह-उद्धव ठाकरे बैठकीतून दानवे यांना वगळले?

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मातोश्रीवर जाऊन, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी  भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना या बैठकीतून वगळण्यात आल्याची माहिती पुढे आलेय.

Jun 18, 2017, 12:21 PM IST

अमित शाह - उद्धव ठाकरे यांची बैठक संपली

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी बैठक झाली. मात्र, बैठकीचा तपशील मिळू शकलेला नाही.

Jun 18, 2017, 11:41 AM IST

अमित शाह - उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर आज भेट

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेणार आहेत. या भेटीबाबत उत्सुकता शिगेला पोहोचलेय.

Jun 18, 2017, 07:45 AM IST

मोदी सरकारनं दिली अर्थव्यवस्थेला वेग आणि दिशा - अमित शाह

मोदी सरकारनं दिली अर्थव्यवस्थेला वेग आणि दिशा - अमित शाह

Jun 17, 2017, 04:00 PM IST

मोदी सरकारनं दिली अर्थव्यवस्थेला वेग आणि दिशा - अमित शाह

भाजपचे अध्यक्ष अमित शाह आज यांची मुंबईत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी, केंद्र सरकारनं महाराष्ट्रासाठी केलेल्या कामांची यादीच अमित शाह यांनी वाचली.  

Jun 17, 2017, 03:50 PM IST