अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना फोन, NDA बैठकीचे दिले निमंत्रण
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून NDA बैठकीचे निमंत्रण दिले आहे. गुरुवारी शाह यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला होता.
Apr 7, 2017, 11:21 AM ISTउत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी योगी नव्हते मोदी-संघाची पसंती
योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्रीपदावर योगी आदित्यनाथ विराजमान झाले.
Mar 27, 2017, 04:46 PM ISTमोदींकडून उद्धव ठाकरेंना स्नेहभोजनाचं निमंत्रण
शिवसेना-भाजपमधला तणाव कमी करण्याचे प्रयत्न आता थेट दिल्लीतून होताना दिसत आहेत.
Mar 25, 2017, 11:07 AM ISTमोदी आणि शहांचं पुढचं लक्ष्य गुजरात
पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत चार राज्यांमध्ये भाजपने सरकार स्थापन केलं आणि उत्तर प्रदेशात ऐतिहासिक यश मिळवलं. त्यानंतर आता भाजपची पुढचं लक्ष्य गुजरातवर असणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आता भाजप तयारी करत आहे. गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांचं राज्य आहे त्यामुळे भाजपला येथे यश मिळवायचं आहे.
Mar 20, 2017, 03:18 PM IST२०१९ च्या निवडणुकीसाठी तयार राहा - अमित शहा
भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक पार पडली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष अमित शाह, गृहमंत्री राजनाथ सिंह आणि संसदीय कार्यमंत्री यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
Mar 16, 2017, 02:06 PM ISTउत्तरप्रदेशमध्ये भाजप साजरा करणार विजयोत्सव
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर ४ राज्यांमध्ये भाजपने आपली सत्ता स्थापन केली आहे. पंजाबसोडून इतर ४ राज्यांमध्ये भाजप आपली सत्ता आणण्यात यशस्वी झाला. गोवा, मणिपूरमध्ये दुसऱ्या स्थानावर राहुनही भाजप सत्ता मिळवण्यात यशस्वी राहिला. यूपी आणि उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची घोषणा अजून बाकी आहे.
Mar 16, 2017, 11:50 AM ISTमहाविजयाचं महासेलिब्रेशन! अमित शहांचं संपूर्ण भाषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 12, 2017, 08:47 PM ISTभाजपच्या संसदीय बोर्डाची आज बैठक, मुख्यमंत्री ठरणार
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर नवी दिल्लीमध्ये आज भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक होते आहे. आज संध्याकाळी ही बैठक होणार आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थीत रहाणार आहेत.
Mar 12, 2017, 08:34 AM ISTउत्तर प्रदेशातील विजयानंतर अमित शहा यांची पत्रकार परिषद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 11, 2017, 05:35 PM ISTदेशात मोदी सर्वात लोकप्रिय, जातीय-परिवारवादाचा अंत : अमित शाह
देशातील सर्वात मोठ्या राज्यात भाजपची एकहाती सत्ता आली आहे. याबद्दल प्रथम भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी लोकांचे अभिनंदन केले आहे. हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील विश्वास आणि त्यांच्या कामांचा आहे. देशात स्वातंत्र्यानंतर मोदीच सर्वात लोकप्रिय असल्याचे सिद्ध झाले आहे. जातीयवाद आणि परिवारवादाचा अंत या निवडणुकीतून दिसून आल्याचे ते म्हणालेत.
Mar 11, 2017, 04:14 PM ISTभारतीय राजकारणात मोदी-शहा युगाची सुरुवात
पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ५ राज्य़ांच्या निवडणुकीमध्ये आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे. अमित शहा हे उत्तर प्रदेशच्या राजकारणात चाणक्य ठरले आहेत. नरेंद्र मोदी यांनी भाजपसाठी नेतृत्व दिलं आणि या नेतृत्वाला ग्राऊंड लेवलवर यशस्वी अमित शहा यांनी केलं. त्यामुळे भारतीय राजकारणात मोदी-शहा युगाची सुरुवात झाली आहे असं म्हणता येईल.
Mar 11, 2017, 04:08 PM IST३७ वर्षानंतर भाजपने रचला इतिहास
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये यंदा सत्ता परिवर्तन पाहायला मिळतंय. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपने अजून त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित नाही केला आहे. पण तरीही भाजपला या दोन्ही राज्यांमध्ये बहुमत मिळतांना दिसत आहे.
Mar 11, 2017, 11:31 AM ISTअलाहाबादमध्ये अमित शाह, राहुल गांधी यांचे एकाच वेळी रोड शो
संगमनगरी अलाहाबादमध्ये भाजप अध्यक्ष अमित शाह आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे एकाच वेळी रोड शो झाले. राहुल गांधींसोबत मुख्यमंत्री अखिलेश यादवही होते.
Feb 22, 2017, 08:54 AM ISTमोदी-शहा दहशतवादी, सपा नेत्याची जीभ घसरली
उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी तीन टप्प्याचं मतदान झालं असून उर्वरित चार टप्प्यासाठी प्रचार सुरु आहे.
Feb 20, 2017, 09:17 PM IST'उद्धव ठाकरेंची संपत्ती शोधण्याची वेळ आली'
भाजप अध्यक्ष अमित शहांची संपत्ती जाहीर करण्याची मागणी शिवसेनेनं केल्यानंतर आता भाजपनं याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
Feb 17, 2017, 05:50 PM IST