amit bhatt

TMKOC : चंपकचाचांचं खरं वय तुम्हाला माहित आहे का? मुलगा जेठालालपेक्षा 'इतक्या' वर्षांनी लहान

TMKOC: सध्या चर्चा आहे ती म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेची. ही मालिका सध्या चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. त्यातून या मालिकेतील सर्वच पात्र ही लोकांच्या मनात घर करून आहेत. त्यातीलच एक पात्र म्हणजे बापूरजी यांचे. परंतु तुम्हालाही माहितीये का की चंपकचाचांची भुमिका साकारणारे अभिनेते अमित भट्ट यांचे खरे वय काय? 

Jul 26, 2023, 09:19 PM IST

Taarak Mehta... फेम 'चंपक चाचा' यांच्या प्रकृतीबद्दल मोठी Update समोर

'चंपक चाचा' यांनी व्हिडीओ शेअर करत दिली स्वतःच्या प्रकृतीबाबत मोठी Update

 

Nov 20, 2022, 02:47 PM IST

TMKOC : 'तारक मेहता फेम 'चंपक चाचा' यांना शूटिंगदरम्यान दुखापत

अमित भट्ट (Amit Bhatt) यांना दुखापत झाल्यानंतर त्यांना पूर्णपणे बेड रेस्ट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Nov 17, 2022, 10:54 PM IST

'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधील बापूजींची एन्ट्री कशी झाली माहितीय? अमित कसे बनले चंपकलाल?

मुंबईः  छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही मालिका गेली 13 वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेतील चंपकलाल यांच्याबद्दल काही रंजक गोष्टी पाहुयात

Apr 27, 2022, 12:35 PM IST

'Tarak Mehta'मधील 'या' कलाकाराकडे सर्वात महागडी कार!

प्रसिद्ध तारांकित शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' गेल्या 13 वर्षांपासून लोकांची मने जिंकत आहे. 

Sep 19, 2021, 09:39 AM IST

'Tarak Mehata...' फेम बापूजींनी 280 वेळा टक्कल केल्यामुळे झाला आजार

 गेल्या 13 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असलेली ही मालिक TRP लिस्टमध्ये कायम अव्वल असते. 

Aug 27, 2021, 12:24 PM IST

'Taarak Mehta...'चंपकलाल यांची पत्नी म्हणजे 'अप्सरा'; त्यांच्या सौंदर्यापुढे बबिता जी देखील फेल

मालिकेतील प्रत्येक कलाकाराच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

Jun 18, 2021, 08:27 AM IST

चूक झाली....! 'तारक मेहता...'मधील 'बापूजीं'नी मागितली माफी

'हेच ते मराठीचे मारक मेहता'

Mar 3, 2020, 08:20 PM IST

'चंपक चाचा' खऱ्या आयुष्यात असे दिसतात, पहा फोटोज..

 छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेला आज १० वर्ष पूर्ण झाली आहेत. 

Jul 28, 2018, 01:58 PM IST