कंगनाच्या 'क्वीन'समोर फिका पडला आमिरचा 'पीके'!
२०१४ या वर्षांतली सर्वात जास्त फायदा कमावणारा सिनेमा कोणता...? जर तुमचं उत्तर 'पीके' असं असेल तर तुम्ही चुकताय...
Jan 14, 2015, 02:59 PM IST'पायरेटड' पीके पाहून मुख्यमंत्र्यांनी 'डाऊनलोड' केला वाद!
प्रदर्शनापूर्वीपासून ते प्रदर्शनानंतरही वादात सापडलेला सिनेमा 'पीके' पुन्हा एकदा चर्चेत आलाय... पहिल्यापासूनच 'वादाचा' हात हातात घेतलेल्या 'पीके'च्या नव्या वादात आता उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादवही अडकलेत.
Jan 3, 2015, 04:41 PM ISTपीके विरोधात बजरंग दलाची जोरदार निदर्शनं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 28, 2014, 05:14 PM ISTसंजय दत्तसाठी 'पीके'च्या टीमचं ख्रिसमस गिफ्ट!
१४ दिवसांच्या सुट्टीवर तुरुंगातून बाहेर आलेल्या अभिनेता संजय दत्त याच्यासाठी 'पीके'च्या टीमनं एका विशेष स्क्रिनिंगचं आयोजन केलंय.
Dec 25, 2014, 08:09 AM ISTव्हिडिओ : ...तर 'थ्री इडियटस्'मध्ये अनुष्का दिसली असती!
अभिनेता आमिर खानचा 'थ्री इडियटस्' हा सिनेमा तर तुम्ही पाहिलाच असेल... या सिनेमात आमिर खानची लेडी लव्ह म्हणून करीना कपूर दिसली होती... पण, याच सिनेमासाठी अनुष्का शर्मा हिनंही ऑडिशन दिली होती...
Dec 4, 2014, 04:49 PM ISTपाहा : शाहरूख, आमिर आणि सलमान चक्क एकत्र
बॉलीवूडचे तीन खान एकाच वेळी एकाच ठिकाणी पाहण्याची इच्छा अनेकांची असेल, पण हे आतापर्यंत झाले नाही. पण मंगळवारी रात्री राजधानी दिल्लीत तिन्ही खान एकाच ठिकाणी दिसले. एका न्यूज चॅनलच्या कार्यक्रमात बॉलीवूडचे तीन खान आमिर, शाहरूख आणि सलमान एकत्र दिसले. प्रगती मैदानावर झालेल्या या कार्यक्रमात तिन्ही खानांनी अनेक गौप्यस्फोट केले.
Dec 3, 2014, 06:04 PM ISTबॉलिवूडचं 'खान'दान येतय एकत्र!
मुंबई : बॉलिवूडचे सुपरस्टार आमिर खान, सलमान खान आणि शाहरुख खान हे तीघेही लवकरच एकत्र येणार आहेत. बॉलिवूडचे हे 'खान'दान प्रेक्षकांना कोणत्याही चित्रपटाच्या निमित्ताने नव्हे तर छोटय़ा पडद्यावरील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत.
Nov 30, 2014, 07:29 PM ISTव्हिडिओ : आमिरचा 'ठरकी छोकरो' अंदाज
आमिरचा लवकरच प्रदर्शित होणाऱ्या 'पीके' या सिनेमातील पहिलं-वहिलं गाणं प्रदर्शित करण्यात आलंय. दिल्लीमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात हे गाणं लॉन्च करण्यात आलं.
Nov 8, 2014, 06:59 PM IST‘वर्षात एकच सिनेमा करून बाकीचा वेळ वाटाणे सोलू?’
परफेक्शनिस्ट आमिर खानच्या पायावर पाय ठेवत आपणही आता वर्षांतून एकच सिनेमा करण्याचं ठरवलं असा निर्धार शाहरुखनं केल्याचं नुकतंच एका बातमीत म्हटलं गेलं होतं.
Oct 4, 2014, 12:28 PM ISTट्रान्झिस्टर खाली ठेवण्याचं चॅलेंज आमिरनं केलं पूर्ण...
'पीके' या आपल्या आगामी चित्रपटाच्या तयारीत व्यस्त असलेल्या बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानला अभिनेता हृतिक रोशनकडून 'बँग बँग' चँलेंज मिळालं... तेही ट्रान्झिस्टर बाजुला ठेवण्याचं...
Oct 2, 2014, 08:52 AM ISTआमिर आणि शाहरुख खानमध्ये 'वाक्-युद्ध' सुरूच.
शाहरुखने आमिरच्या न्यूड पोस्टरची खिल्ली उडवली होती. शाहरूखने म्हटल होतं की 'लोकांनी याला टॅलेंट बोलू नये हे काहीतरी आहे पण टॅलेंट नाही आहे.
Aug 22, 2014, 05:36 PM ISTपाहा : 'पीके'च्या दुसऱ्या पोस्टरवरून ट्रान्झिस्टरही गायब!
‘पीके’ या आमिर खानच्या बहुचर्चित सिनेमाचं दुसरं पोस्टर आज जाहीर करण्यात आलंय.
Aug 20, 2014, 05:04 PM IST'पीके'च्या पोस्टवर शाहरूखने पुन्हा उडवली टर
म्ंबईः शाहरूख आणि आमिर यांच्यातला वाद माध्यमांच्या चर्चेत जास्त येत नसला तरी या दोघांमधील शीतयुद्ध हे नेहमीच चालू असतं. शाहरुखचा आगामी चित्रपट हॅप्पी न्यू ईयरच्या संगिताच्या प्रकाशना दरम्यान चित्रपटाची पूर्ण टीम या वेळेस उपस्थित होती. या वेळेस पत्रकारांशी बोलतांना शाहरुखने पुन्हा एकदा आमिरचा पी.के या चित्रपटाच्या विवादित पोस्टरवर थट्टा उडवली आहे.
Aug 16, 2014, 10:25 PM IST'पीके'च्या पोस्टरवरून सेना आणि मनसेचा टोला-प्रतिटोला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 10, 2014, 10:28 AM ISTमारामारी करणाऱ्या बॉक्सर आमिर खानला अटक
मूळचा पाकिस्तानी असलेला ब्रिटीश बॉक्सर आमिर खानला बोल्टनमध्ये दोन युवकांवर हल्ला केल्याच्या गुन्ह्यात अटक झाली. पूर्व वर्ल्ड चॅम्पियन आणि ऑलिम्पिक सिल्वर मेडल विजेता आमिरला बोल्टनच्या रिसेल रस्त्यावर झालेल्या या घटनेनंतर लगेच अटक करण्यात आली.
Jul 6, 2014, 07:14 PM IST