ट्रान्झिस्टर खाली ठेवण्याचं चॅलेंज आमिरनं केलं पूर्ण...

'पीके' या आपल्या आगामी चित्रपटाच्या तयारीत व्यस्त असलेल्या बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानला अभिनेता हृतिक रोशनकडून 'बँग बँग' चँलेंज मिळालं... तेही ट्रान्झिस्टर बाजुला ठेवण्याचं...

Updated: Oct 2, 2014, 08:53 AM IST
ट्रान्झिस्टर खाली ठेवण्याचं चॅलेंज आमिरनं केलं पूर्ण... title=

मुंबई : 'पीके' या आपल्या आगामी चित्रपटाच्या तयारीत व्यस्त असलेल्या बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानला अभिनेता हृतिक रोशनकडून 'बँग बँग' चँलेंज मिळालं... तेही ट्रान्झिस्टर बाजुला ठेवण्याचं...

'पीके'च्या पहिल्या पोस्टरमध्ये आमिर खान आपले सगळे वस्र उतरवून केवळ ट्रान्झिस्टर हातात धरून उभा असलेला पाहिला मिळाला होता. त्यामुळे, आपलं ट्रान्झिस्टर खाली ठेऊन उभं राहण्याचं त्यानं आमिरला दिलेलं चॅलेंज खरोखरच आव्हानात्मक होतं.

मग, काय परफेक्शनिस्ट आमिर खाननं हेही चॅलेंज पूर्ण केलंय... होय ट्रान्झिस्टर खाली ठेऊन... तेही आपल्या पद्धतीनं... 

पाहा, आमिरनं नक्की कसं पूर्ण केलं हे चॅलेंज...

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.