पाहा : 'पीके'च्या दुसऱ्या पोस्टरवरून ट्रान्झिस्टरही गायब!
‘पीके’ या आमिर खानच्या बहुचर्चित सिनेमाचं दुसरं पोस्टर आज जाहीर करण्यात आलंय.
Aug 20, 2014, 05:04 PM IST'पीके'च्या पोस्टवर शाहरूखने पुन्हा उडवली टर
म्ंबईः शाहरूख आणि आमिर यांच्यातला वाद माध्यमांच्या चर्चेत जास्त येत नसला तरी या दोघांमधील शीतयुद्ध हे नेहमीच चालू असतं. शाहरुखचा आगामी चित्रपट हॅप्पी न्यू ईयरच्या संगिताच्या प्रकाशना दरम्यान चित्रपटाची पूर्ण टीम या वेळेस उपस्थित होती. या वेळेस पत्रकारांशी बोलतांना शाहरुखने पुन्हा एकदा आमिरचा पी.के या चित्रपटाच्या विवादित पोस्टरवर थट्टा उडवली आहे.
Aug 16, 2014, 10:25 PM IST'पीके'च्या पोस्टरवरून सेना आणि मनसेचा टोला-प्रतिटोला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 10, 2014, 10:28 AM ISTमारामारी करणाऱ्या बॉक्सर आमिर खानला अटक
मूळचा पाकिस्तानी असलेला ब्रिटीश बॉक्सर आमिर खानला बोल्टनमध्ये दोन युवकांवर हल्ला केल्याच्या गुन्ह्यात अटक झाली. पूर्व वर्ल्ड चॅम्पियन आणि ऑलिम्पिक सिल्वर मेडल विजेता आमिरला बोल्टनच्या रिसेल रस्त्यावर झालेल्या या घटनेनंतर लगेच अटक करण्यात आली.
Jul 6, 2014, 07:14 PM ISTसलमान-आमिर एकत्र काम करायला तयार, पण...
सिनेदिग्दर्शक राजकुमार संतोषी हे सध्या बिझी आहेत ‘अंदाज अपना अपना’च्या सिक्वलच्या तयारीत... हा सिनेमा पुन्हा एकदा नवीन रंगात आणि नवीन ढंगात आणण्याचा ते प्रयत्न करत आहेत. पण
Jun 20, 2014, 08:10 AM ISTछोट्या पडद्यावर प्रदर्शित होणार आमिरचा नवा सिनेमा!
आमिर खानचा सिनेमा सिनेगृहांत झळकल्यानंतर तोबा गर्दी पाहायला न मिळाली तरच नवल... परंतु, आता आमिर खानचा एक नवा सिनेमा प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे...
May 29, 2014, 03:38 PM ISTइरा बनली आमिरचा अभिमान!
सध्या बॉलिवूड परफेक्शनिस्ट आमिर खानच्या मोबाईलमधून `व्हाटस् अप`च्या साहाय्यानं त्याच्या जवळच्या अनेकांना एक मार्कशीट पाठविली जातेय... ही मार्कशीट आहे त्याच्या मुलीची... इराची...
May 28, 2014, 10:21 PM ISTबाप रे! `धूम-३`च्या एका तिकिटासाठी तुम्ही ९०० रुपये मोजणार?
आमीर खानचा ‘धूम ३’च्या तिकीटाची किंमत ऐकली तर तुम्हाला निश्चितच धक्का बसू शकतो... कारण, ‘धूम – ३’ सिनेमा पाहायचा असेल तर तुम्हाला एका तिकीटासाठी तब्बल ९०० रुपये मोजावे लागणार आहेत.
Dec 19, 2013, 10:38 AM IST`धूम ३` चं टायटल साँग सचिनला अर्पण!
१४ नोव्हेंबरला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकर अखेरचा सामना खेळणार आहे. या सामन्याबद्दल त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. याच चाहत्यांमध्ये एक चाहता आहे साक्षात आमिर खान...
Nov 13, 2013, 11:56 AM ISTआमिर खानचा अमेरिकेत सन्मान
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानला अमेरिकेत सन्मानित करण्यात आलयं.. अमेरिकेचा प्रतिष्ठित इनॉगरल अमेरिका अब्रॉड मीडिया एवॉर्ड आमिरच्या सत्यमेव जयते शोला मिळालाय..
Oct 30, 2013, 11:37 PM IST`धूम ३`च्या नव्या पोस्टरने वाढवली उत्सुकता
फिल्म ‘धूम ३’ चं नवं पोस्टर प्रदर्शित झालं आहे. हे ‘धूम ३’चं पहिलंच मोशन पोस्टर असून हे १ मिनिटभराचं आहे.या आधीच्या पोस्टरमध्ये फक्त आमिर खानचा चेहरा दाखवला होता.
Aug 14, 2013, 07:54 PM ISTआमिरच्या `बहिणी`ने केला आत्मदहनाचा प्रयत्न
बॉलिवूड अभिनेता अमिर खान याच्या मानलेल्या बहिणीने महविशने आत्मदहनाचा प्रयत्न केला. यामध्ये तिचा दीर ९८ टक्के भाजला. महविशने अन्य जातीतल्या मुलाशी विवाह केल्याने तिच्या जिवाला धोका होता.
Jun 13, 2013, 04:10 PM ISTशाहरुख- आमिर अखेर सिनेमात एकत्र
आमिर खान आणि शाहरुख खान अखेर पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहेत. हिंदी सिनेप्रेमी हा संगम बघण्यास खूपच उत्सुक होते. अखेर त्यांची इच्छा पूर्ण होत आहे.
Apr 15, 2013, 04:55 PM ISTमराठीनंतर आमिर शिकतोय आता कुठली भाषा?
मराठी भाषा शिकल्यानंतर आता आमिर खान आगामी `पीके` सिनेमासाठी भोजपुरी भाषा शिकत आहे. पीके सिनेमातील आपल्या भूमिकेसाठी आमिर खानला भोजपुरी भाषा शिकावी लागत आहे.
Apr 2, 2013, 07:01 PM ISTआमिरने घेतली संजूबाबाची भेट
मुंबई १९९३ मध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटाप्रकरणात बेकायदा शस्त्रास्त्र बाळगल्यातील दोषी असलेला अभिनेता संजय दत्त याला पाच वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. या नंतर त्याला भेट देण्यासाठी बॉलिवुडच्या कलाकारांची रिघ लागली आहे.
Mar 29, 2013, 08:06 PM IST