amir khan

अमिताभ, शाहरुख, सलमान अभिनेत्री असते तर कसे दिसले असते; पाहा AI चे भन्नाट फोटो

अमिताभ बच्चन ते शाहरुख खानपर्यंत जर अभिनेते हे पुरुषांऐवजी महिला म्हणजेच अभिनेत्री असते तर कसे दिसले असते? Sahid नावाच्या आर्टिस्टने इन्स्टाग्रामला AI जनरेटेड फोटो शेअर केले आहेत. 

May 25, 2023, 04:32 PM IST

Amir-Karishma चा भर थंडीत Kissing Scene; 47 टेकनंतर मिळाला होता डिरेक्टरकडून OK!

Raja Hindustani Kissing Scene: 'राजा हिंदूस्थानी' हा चित्रपट 1996 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची जादू आजही प्रेक्षकांच्या (Raja Hindustani Box Office) मनात कायम आहे. त्यावेळी या चित्रपटाची तूफान चर्चा होती. 

Mar 20, 2023, 02:32 PM IST

"Bechara Amir Khan...", कंगनाने उडवली खिल्ली, म्हणाली "मी 3 वेळा National Award जिकल्याचं त्याला सांगा"

Kangana Calls Amir Khan Bechara: मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानने (Amir Khan) कौतुक करुनही कंगना (Kangana Ranaut) संतापली आहे. कंगनाने ट्वीट (Twitter) करत आमीर खानची खिल्ली उडवली आहे. मी 3 वेळा National Award जिकल्याचं त्याला सांगा अशा शब्दांत तिने आमीरला लक्ष्य केलं आहे. 

 

Feb 11, 2023, 12:58 PM IST

Aamir Khan आणि Kartik Aaryan चा 'तूने मारी एंट्री' गाण्यावर भन्नाट डान्स, VIDEO व्हायरल

आमीर खान आणि कार्तिक आर्यन यांचा लग्नात डान्स करतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ दोन्ही अभिनेत्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडत असून कौतुक करत आहेत. 

 

Feb 1, 2023, 03:16 PM IST

Salmaan Khan Birthday: जिच्यासोबत होणार होतं लग्न, तिलाच सलमाननं केलं Kiss; Photos व्हायरल

Salmaan Khan Birthday: आज इंटरनेटवर हवा आहे ती सलमान खान आणि त्याच्या वाढदिवसाची. आज सलमान खाननं आपल्या आयुष्यातील 57 वर्ष पुर्ण केली आहेत. 

Dec 27, 2022, 02:52 PM IST

Bollywood : आपल्या पतीच्या पहिल्या लग्नावेळी किती वर्षांच्या होत्या 'या' अभिनेत्री, पाहा या सहा जोड्या

बॉलिवूडमधल्या अनेक अभिनेत्यांनी आपल्याहून वयाने लहान असलेल्या अभिनेत्रींबरोबर लग्न केलं आहे, जाणून घ्या... 

Nov 11, 2022, 09:02 PM IST

होणाऱ्या सासूबाईंसमोरच आमिरच्या लेकिचा Boyfriend सोबत Romance; पाहा Photos

कधी मानसिक आरोग्यावर (mental health) बोलणारी, कधी वडिलांच्या घटस्फोटावर वक्तव्य करणारी तर कधी प्रियकरासोबतचं नातं जगासमोर आणणारी आयरा तिच्या या स्वभावामुळे कायमच नजरा वळवत असते. 

Oct 26, 2022, 09:49 AM IST

Bollywood Celebs : बॉलिवूड स्टार्स किती वीज बिल भरतात? 'हा' सेलेब्रिटी भरतो सर्वाधिक पैसे

बॉलिवूड स्टार्सचं वीज बिल लाखोंच्या घरात, पाहा सर्वाधिक वीज बिल कोण भरतं

Oct 20, 2022, 06:03 PM IST
Aamir Khan's new ad in controversy PT1M54S

Video | अभिनेता आमिर खानाची जाहिरात वादाच्या भोवऱ्यात

Aamir Khan's new ad in controversy, netizens accuse of hurting Hindu sentiments

Oct 13, 2022, 10:45 AM IST

आमिर खानला पुन्हा धक्का, OTT वर चित्रपट रिलीज करण्याबाबत निर्मात्यांचा मोठा निर्णय

लाल सिंह चड्ढाच्या बॉक्स ऑफिसवरील अपयशानंतर OTT वरील रिलीजआधी निर्मात्यांनी घेतला 'हा' मोठा निर्णय 

Sep 6, 2022, 10:13 PM IST

शाळेच्या ग्रुप फोटो बसलेल्या 'या' अभिनेत्रीला ओळखलंत का?

आमिर, सलमान आणि अक्षय कुमारसोबत सिनेमात काम केलेल्या 'या' अभिनेत्रीला ओळखलंत का?

Aug 28, 2022, 08:52 PM IST

सलमान खानला AIDS ची बाधा आणि परदेशात मुलगी? अभिनेत्याबाबत मोठं रहस्य समोर

Salman Khan: सलमान खान हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. 

Aug 13, 2022, 09:29 AM IST

आमिरच्या लेकिडून Boyfriend सोबतचे Private फोटो शेअर

काही विषयांवर खुलेपणानं बोलणाऱ्या आयरानं कधीच तिचं खासगी आयुष्य लपवून ठेवलं नाही. 

 

 

Jun 1, 2022, 11:10 AM IST

हे बॉलिवूड स्टार आहेत 'लंगोटी यार', शाळा ते सिनेमा सगळीकडेच टफ फाईट

बॉलिवूडमध्ये अनेक स्टार्स एकमेकांना टक्कर देताना दिसतात. पण असे काही स्टार्स आहेत जे शाळेपासूनचे मित्र आहेत.

May 15, 2022, 01:58 PM IST

अबब!!!..'लालसिंग चड्ढा' सिनेमासाठी आमिरने घेतलं 'एवढं' मानधन...'परफेक्शनिस्ट'ची बातच न्यारी

'लालसिंग चड्ढा' हा सिनेमा कलाकारांसोबत त्यांच्या मानधनावरूनही चर्चेत आहे. या सिनेमासाठी आमिर खाननं घेतलेलं मानधन रेकॉर्डब्रेक आहे. 

Apr 27, 2022, 08:52 AM IST