आमीर खानचा लेक आणि श्रीदेवीच्या मुलीचा भन्नाट चित्रपट; 'लवयापा'च्या ट्रेलरने वाढवली उत्कंठा
ओटीटीवर 'महाराजा' चित्रपटाच्या माध्यमातून पदार्पण करणारा जुनैद खान 'लवयापा' चित्रपटात प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणार आहे. या चित्रपटात त्याची भूमिका त्याच्या करिअरचा महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरू शकते. चित्रपटाची कथा अतिशय सुंदर विषयावर आधारित असून त्यात Gen Z च्या जीवनशैली आणि नातेसंबंधांना आकर्षकपणे दाखवण्यात आले आहे. खुशी आणि जुनैद या दोघांचीही भूमिका प्रेक्षकांसाठी एकदम उत्कृष्ठ ठरली आहे.
Jan 11, 2025, 05:33 PM IST'लापता लेडीज', 'लाल सिंह चड्ढा'साठी ऑडिशन दिल्यानंतरही आमिर खानच्या मुलाला किरण रावनं का दिला नकार?
आमिर खानचा मुलगा जुनैद खानने अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे आणि त्याचे आगामी चित्रपट चर्चेत आहेत. यापूर्वी त्याच्या डेब्यू चित्रपट 'महाराज'मध्ये झाला. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर तो आता श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी कपूरसोबत 'लवयापा'मध्ये दिसणार आहे. परंतु, जुनैदने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितले की त्याला त्याच्या करिअरच्या प्रारंभात दोन मोठ्या चित्रपटांसाठी ऑडिशन दिल्या होत्या. पण दोन्ही चित्रपटांमध्ये त्याला संधी मिळाली नाही.
Jan 6, 2025, 01:20 PM ISTजुनैद खानचा 'लवयापा': चित्रपटाचा ट्रेलर न प्रदर्शित करता गाणं रिलीज करण्याची अनोखी रणनिती
आज 3 जानेवारीला जुनैद खानच्या आगामी चित्रपट 'लवयापा' चे पहिले गाणे रिलीज झाले आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक वेगळा मार्ग अवलंबला आहे. ज्यामध्ये ट्रेलर किंवा टीझर रिलीज न करता सरळ गाणे प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीही जुनैद खानच्या 'महाराज' चित्रपटातही अशीच काहीतरी अनोखी पद्धत वापरण्यात आली होती, ज्यात चित्रपट ट्रेलरशिवाय थेट ओटीटीवर रिलीज झाला.
Jan 3, 2025, 02:59 PM IST
'तारे जमीन पर'चा ईनू 17 वर्षांनंतर पुन्हा आईला भेटला अन... ; Video पाहून चाहतेही आठवणीत रमले
आमिर खानच्या 'तारे जमीन पर' या चित्रपटाला 17 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने चित्रपटातील ईशान अवस्थी आणि त्याची आई माया अवस्थी यांच्या भूमिका साकारणारे अभिनेते दर्शील सफारी आणि टिस्का चोप्रा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Dec 30, 2024, 02:21 PM ISTबॉक्स ऑफिसवर 25,000 कोटींचा ऐतिहासिक कलेक्शन करणारा 'हा' दिग्गज अभिनेता
शाहरूख, सलमान आणि आमिर खान यांच्या कडे असलेले 'खान' ब्रँड असले तरी, 'या' अभिनेत्याने आपल्या अभिनय कौशल्याने, विविध भूमिकांनी आणि जागतिक चित्रपटांमधून 25,000 कोटींचे कलेक्शन करुन एक नवा इतिहास रचला आहे.
Dec 26, 2024, 11:39 AM ISTमहाभारतावरील चित्रपटाविषयी आमिर म्हणतो, मला जगाला दाखवायचे आहे...'; अखेर मनातील भीती केली व्यक्त
आमिर खान अनेक वर्षांपासून सांगत आहे की, त्याला महाभारत मोठ्या प्रमाणात पडद्यावर आणायचे आहे. बराच काळ या प्रोजेक्टसाठी तयारी आणि संशोधन केल्यानंतरही, आमिरने या प्रोजेक्टमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. याबद्दल अनेक अहवालात चर्चा झाली आहे.
Dec 17, 2024, 03:31 PM ISTतब्बल 3 दिवस सुरु होतं आमीर-करिश्माच्या 'त्या' किसिंग सीनचं शुटिंग; अजब होतं कारण, दिग्दर्शकानेच केला खुलासा
Raja Hindusatani Movie Facts: करिश्मा कपूरच्या आधी बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपूर घराण्यातील कोणत्याच मुलीने बॉलिवूड चित्रपटात काम केलं नव्हतं. त्यातच पडद्यावर तिने किसिंग सीन देणं हे कुटुंबासाठी फार गंभीर प्रकरण होतं. पण यामागील किस्सा रंजक आहे.
Nov 11, 2024, 08:53 PM IST
बॉलिवूडचे हे चित्रपट आयुष्य कसं जगावं हे शिकवतात
बॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट आहेत जे आपल्याला बरेचं काही शिकवून जातात. अशात काही चित्रपटांबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जाणून घ्या सविस्तर.
Nov 9, 2024, 05:51 PM IST...अन् आमीर खानने कधीच अमरीश पुरींसोबत काम न करण्याची घेतली शपथ; 'तो' अपमान आणि येणारा प्रत्येक चित्रपट नाकारला
मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानने (Amir Khan) अमरीश पुरी यांच्यासोबत आपल्या करिअरमध्ये कधीच काम केलं नाही. यामागे अमरीश पुरी यांनी केलेला एक अपमान कारणीभूत होता.
Sep 13, 2024, 03:48 PM IST
'मी ओव्हरअॅक्टिंग केली म्हणूनच...,' आमीर खानने दिली जाहीर कबुली; नेटकरी भारावले म्हणाले 'मानलं तुला'
आपण चित्रपटात फार तगडा अभिनय करण्यात कमी पडल्याने प्रेक्षक लाल सिंग चढ्ढा (Lal Singh Chaddha) चित्रपटाशी जोडले गेले नाहीत अशी कबुली आमीर खानने (Amir Khan) दिली आहे. आमीर खानने जाहीरपणे हे मान्य केल्याने नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केलं आहे.
Aug 26, 2024, 12:47 PM IST
...म्हणून मला 'डर' चित्रपटातून काढून टाकण्यात आलं; आमीर खानने स्वत: केला खुलासा, 'माझा एक नियम आहे की...'
सनी देओल (Sunny Deol) आणि जुही चावला (Juhi Chawla) यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या 'डर' (Dar) चित्रपटात शाहरुख खानने (Shahrukh Khan) साकारलेल्या भूमिकेसाठी आधी आमीर खानला (Aamir Khan) विचारणा करण्यात आली होती. यश चोप्रा (Yash Chopra) यांनी आधी राहुल मेहराच्या भूमिकेसाठी आमीर खानल कास्ट करण्याचा प्रयत्न केला होता. पण नंतर असं काय झालं की, आमीर खान चित्रपटातून बाहेर पडला.
Aug 5, 2024, 07:04 PM IST
'तू तर मुंबईत हवा होतास,' सरफरोश चित्रपटानंतर आमीर खानचा 'तो' फोन कॉल; अन् मुकेश ऋषी यांचं आयुष्यच पालटलं
सरफरोश (Sarfarosh) चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याची भूमिका निभावणाऱ्या मुकेश ऋषी (Mukesh Rishi) यांनी चित्रपटाशी संबंधित एक किस्सा सांगितला आहे. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर मुकेश ऋषी माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी आपल्या घऱी जम्मूला गेले होते. त्यानंतर आमीर खानचा त्यांना फोन आला होता.
Jul 27, 2024, 02:29 PM IST
आमीर खानने मुंबईत खरेदी केलं तब्बल 9.75 कोटींचं घर; उत्तर प्रदेशात तब्बल 22 घरं, जाणून घ्या एकूण संपत्ती
बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमीर खानने मुंबईत नवं घर विकत घेतलं आहे. तब्बल 9 कोटी 75 लाखांना त्याने हे घऱ विकत घेतलं आहे.
Jun 27, 2024, 06:06 PM IST
'बॉलिवूडमध्ये तिघे खान सर्वात जास्त...', अनुराग कश्यप स्पष्टच बोलला, 'आज इंडस्ट्रीची प्रकृती....'
बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपने (Anurag Kashyap) चित्रपटांचं बजेट वाढण्यासाठी एजन्सी, एजंट्स कारणीभूत असल्याचा थेट आरोप केला आहे. यावेळी त्याने शाहरुख खान (Shahrukh Khan), सलमान खान (Salman Khan) आणि शाहरुख खानचाही (Shahrukh Khan) उल्लेख करत महत्त्वाचं विधान केलं.
Jun 18, 2024, 05:48 PM IST
लोकसभा निवडणुकीमध्ये आमिर खान डीपफेकचा शिकार; आमिरनेच केला खुलासा
Actor Amir Khan Moves Police Station Over Deep Fake Case
Apr 17, 2024, 03:30 PM IST