आजही लोकप्रिय

या चित्रपटासाठी करिष्मा कपूर आणि आमिर खानला अनेक पुरस्कारही प्राप्त झाले होते. हा चित्रपट प्रदर्शित होऊन 26 वर्षे झाली आहेत. तरी आजही हा चित्रपट प्रेक्षक पाहतात.

किसिंग सीनची चर्चा

या चित्रपटातील किसिंग सीनचीही प्रचंड चर्चा झाली होती. तेव्हा या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तूफान कमाई केली होती.

अभिनयाचे कौतुक

राजा हिंदूस्थानी हा चित्रपट 1996 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची गोष्ट, संगीत आणि आमिर खान व करिष्मा कपूरच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक करण्यात आले होते.

भर थंडीत शूट

त्यावेळी उटीमध्ये भयंकर थंडी होती. सकाळी 7 वाजता ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत फार हेक्टिक शेड्यूल असलाचे करिष्माने सांगितले होते. ज्यावेळी तिनं या किसिंग सीनसाठी 47 रिटेक केल्याचे सांगितले होते.

करिष्माचा खुलासा

राजीव मसंद यांच्यासोबत केलेल्या एका मुलाखतीत करिश्मा कपूरनं खुलासा केला होता की, हा सीन शूट करण्यासाठी ते तामिळनाडूच्या उटीमध्ये गेले होते. तेव्हा तीन दिवस त्यांचे हे शूटिंग सुरू होते.

VIEW ALL

Read Next Story