aligarh

नववधुला सीट न मिळाल्याने नवऱ्याचे ट्विट, दुसऱ्या दिवशी रेल्वेकडून आलाय 'असा' रिप्लाय!

Railway Reply On Bride Groom News: एका नवरीचा फोटो सोशल मीडियात व्हायरल होतोय

Nov 26, 2024, 02:16 PM IST

गॉड्स प्लान! रिंकू सिंगने खरेदी केलं स्वप्नातलं घर; आता नवीन पत्ता कोठी क्रमांक 38

Rinku Singh bought a new house: भारतीय पुरुष क्रिकेट टीमचा रिंकू सिंग आलिशान घरात राहणार असून, यंदाच्या दिवाळीत कोट्यवधींच्या घराचा मालक झाला आहे. 

Nov 2, 2024, 08:51 AM IST

7 वर्षाच्या मुलीकडून 20 रुपयांचा गुटखा आणि चिप्स मागवले, नंतर घरातच...; सख्ख्या भावांच्या कृत्याने खळबळ

उत्तर प्रदेशातील अलीगढ येथे एका 7 वर्षाच्या चिमुरडीची बलात्कारानंतर गळा दाबून हत्या करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी दोन सख्ख्या भावांना बेड्या ठोकल्या आहेत.

 

Sep 28, 2023, 05:56 PM IST

आजोबांनी हातातून मोबाईल हिसकावला, दोन बहिणींनी गळफास घेऊन संपवलं आयुष्य

Sisters Sucide: . मुलींचे आजोबा नथ्थू सिंह हे शेतात काम करत होते. त्यांनी मुलींना फोनवर बोलताना पाहिले. नातवंड अभ्यास सोडून फोनवर बोलताना पाहिल्याने त्यांना राग आला. यानंतर वृद्ध आजोबांनी दोघींकडून फोन हिसकावून घेतला. 

Jul 17, 2023, 11:52 AM IST

'या' गावच्या शाळेत शिकलेली मुले मोठेपणी बनतात अधिकारी, कसं शक्य आहे? जाणून घ्या

Most Educated Village: देशाच्या कानाकोपऱ्यात शिक्षण पोहोचू लागले आहे. साक्षरतेच्या बाबतीत भारत कोणाच्याही मागे नाही. या सर्व गोष्टींमध्ये आपल्याकडे एक गाव चर्चेत आहे.आशिया खंडातील सर्वात सुशिक्षित गाव म्हणून याची ओळख आहे.

Jul 12, 2023, 04:13 PM IST

Crime News: अर्धनग्नावस्थेत पत्नी शिड्यांवरुन खाली उतरली अन्..; रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह

Husband Killed Wife: पत्नी होळीच्या दिवशी घरातून निघून गेली होती असा दावा या आरोपीने पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासामध्ये माहिती देताना केला आहे. त्यामधूनच या दोघांमध्ये वाद झाला.

Mar 14, 2023, 06:59 PM IST

'Swara Bhaskar आणि फहाद अहमदला AMU मध्ये येऊ देणार नाही...', विद्यार्थी नेत्यानं दिली धमकी

Swara Bhaskar आणि Fahad Ahmad यांनी रजिस्टर मॅरेज केलं आहे. मार्च महिन्यात ते दोघं लग्न बंधनात अडकणार आहेत. 

Feb 20, 2023, 01:47 PM IST

दारू पिऊन विहिरीत पडलेल्या बेपत्ता पतीला बायकोने 'त्या' एका गोष्टीवरून ओळखलं, पोलिसही पडले 'चाट'!

पोलिसांनी जंग जंग पछाडलं, शेवटी बायकोला बोलावून घेतलं तिने...

Dec 5, 2022, 08:28 PM IST

Shocking: रेल्वेच्या खिडकीची काच फोडून आत घुसला लोखंडी रॉड, प्रवाशाचा 'ऑन द स्पॉट' मृत्यू

रेल्वेत खिडकीजवळ बसलेल्या प्रवाशाच्या मानेतून लोखंडी रॉड आरपार गेला, घटनेने एकच खळबळ... नेमकी घटना घडली कशी? वाचा

Dec 2, 2022, 07:27 PM IST
Fatwa issued by clerics for installing Ganesha in a Muslim house PT1M36S

फेरे झाले, सिंदूर ही भरला पण वधूला असं काय दिसलं की ती जोरात ओरडली आणि लग्न मोडलं

 कन्यादानाच्या वेळी वधूने अचानक लग्नाला नकार दिला. वधूने वराला पती म्हणून स्वीकारण्यास का नकार दिला.?

Dec 15, 2021, 04:32 PM IST
 Uttar Pradesh Aligarh Two Arrest In Murder Of Three Year Girl PT1M18S

उत्तर प्रदेश | अलिगढमध्ये तीन वर्षीय मुलीची हत्या

उत्तर प्रदेश | अलिगढमध्ये तीन वर्षीय मुलीची हत्या

Jun 7, 2019, 03:25 PM IST

घरासमोरच सपा नेत्याची गोळ्या घालून हत्या

एका बाईकवरून आलेल्या दोघांनी राकेश यादव यांच्यावर गोळ्या झाडल्याचं समजतंय

May 1, 2019, 10:35 AM IST

गोशाळेसाठी कर्मचाऱ्यांना एक दिवसाचा पगार देण्याचे आवाहन

अलीगडमधील जिल्हाधिकाऱ्याने बुधवारी एक पत्र लिहून एक दिवसाचा पगार जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. 

Jan 31, 2019, 01:31 PM IST