alcohol addiction

मद्य पोटात गेल्यानंतर किती मिनिटांत नशा चढते?

Alcohol Reaction Time : मद्याचं सेवन, मग ते कोणत्याही स्वरुपातील असो कायमच आरोग्यासाठी घातक ठरतं. असं हे मद्य पोटात गेल्यानंतर व्यक्ती का आणि कधी झिंगते माहितीये? 

Nov 6, 2023, 03:42 PM IST

तुम्ही बिअर पित असाल तर ही माहिती अवश्य वाचा, अन्यथा होईल पश्चाताप

Health Tips :  बिअरचे नाव ऐकताच दोन गोष्टी डोक्याने येतात. एकतर पार्टी आणि दुसरी गोष्ट म्हणजे आरोग्य. लोक नेहमी बिअर पिऊन आनंदाचे क्षण साजरे करतात. तर काही लोक निरोगी राहण्यासाठी पित असतात. पण बिअरबाबत लोकांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. 

Jun 22, 2023, 03:50 PM IST

दारुच्या व्यसनामुळे प्रसिद्ध दिग्दर्शकला जावं लागलं होतं व्यसन मुक्ती केंद्रात; गेला होता डिप्रेशनमध्ये

हा चित्रपटसृष्टीत जितका सक्षम दिग्दर्शक आहे तितकंच त्याचं वैयक्तिक आयुष्यही वादात सापडले आहे. कोणत्याही मुद्द्यावर असलेले त्याचे मत तो स्पष्टपणे मांडत असतो.

Mar 14, 2023, 08:06 PM IST

Alcohol Odor Removal: दारु प्यायल्यानंतर येते तोंडाची दुर्गंधी? हे उपाय नक्की ट्राय करा!

Alcohol Odor On Breath: दारु पिल्यानंतर जर तुमच्या तोंडाचा वास घालवायचा (Alcohol Odor Removal) असेल तर माऊथ फ्रेशनर (Mouth Freshener) उत्तम पर्याय आहे. जर ऐनवेळी...

Dec 31, 2022, 05:46 PM IST

मद्यपान करणारे किंवा न करणारे… दारूबद्दलच्या या गोष्टी तुम्हीला माहिती आहेत का?

दारूशी संबंधित काही अशा गोष्टी ज्या तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील. याशिवाय काही अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला अलर्ट करतील.

Jan 13, 2022, 12:29 PM IST

बापाने नशेत चिमुकलीला भिंतीवर आपटले, त्यातच तिचा मृत्यू

दारूच्या नशेत बापाने आपल्या दोन वर्षाच्या चिमुकल्या मुलीला भिंतीवर आपटले. 

Oct 17, 2018, 11:51 PM IST

स्त्री आणि पुरूषांमधील मद्यसेवनाच्या व्यसनाचे नवे धक्कादायक खुलासे

आजकाल मुली मुलांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहेत. 

Jul 2, 2018, 06:35 PM IST