Politics | अजित पवारांचं शक्तिप्रदर्शन, शिवाजीनगरात निघणार रॅली
Pune Ajit Pawar Roadshow Started
Sep 10, 2023, 10:25 AM ISTआमदार-खासदारांची मुलं शासकीय शाळेत का शिकत नाहीत? अजित पवारांनी दिले उत्तर
Ajit Pawar On Government School: राज्यातील मराठी माध्यमाच्या काही शाळा या इंग्रजी माध्यमात परिवर्तित कराव्या लागणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी बोलणे झाले आहे. 30 हजार शिक्षकांची भरती करत असताना त्यात इंग्रजी माध्यमासाठीच्या शिक्षकांची देखील भरती केली जाणार आहे, असे अजित पवार म्हणाले.
Sep 9, 2023, 01:57 PM ISTकपाळ फोडून घेऊ का? सकाळपासून मरमर काम करतो अन्... अजित पवार शिक्षकांवर वैतागले
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात शिक्षक पुरस्कार सोहळ्यात बोलताना शिक्षकांचे कान टोचले आहेत. यावेळी अजित पवार यांनी कार्यक्रमाला उशीरा आलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनाही टोला लगावला आहे.
Sep 9, 2023, 12:28 PM ISTराष्ट्रवादीच्या संघर्षात आणखी एक अध्याय! शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात उत्तर
NCP Sharad Pawar Faction answer in Election Commission
Sep 8, 2023, 06:35 PM IST10 दिवस सरकारला वेठीस धरणारा 'मराठा' आईच्या भेटीनं हळवा, मनोज जरांगेंचे पाणावले डोळे
Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांची त्यांच्या आईने उपोषणस्थळी भेट घेतली. मागचे दहा दिवस राजकीय नेत्यांच्या प्रश्नांची खडा न खडा उत्तरे देणाऱ्या मनोज यांना आईशी बोलताना शब्द अपूरे पडत होते.
Sep 8, 2023, 05:16 PM ISTमराठा आरक्षणाबाबत सरकारचा मोठा निर्णय; GR काढणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
Maratha Reservation Case: मराठा समाजाच्या आरक्षणबाबत कॅबिनेचत बैठकीत मोठा निर्णय झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत मोठी घोषणा केली आहे.
Sep 6, 2023, 07:29 PM ISTMaratha reservation | मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह 'वर्षा' निवासस्थानी बैठक
Chief Minister and both Deputy Chief Ministers Meeting at Varsha residence
Sep 6, 2023, 09:45 AM ISTVideo | आरक्षणासाठी अजित पवार यांच्या गाडीखाली उडी मारणार - संजय पवार
Kolhapur Sanjay Pawar Ready To Jump In Front Of Ajit Pawar Car For Maratha Reservation
Sep 5, 2023, 03:50 PM ISTमराठा आरक्षणाचा GR एका दिवसात शक्य नाही, नक्की किती दिवस लागणार? सरकारची भूमिका जाणून घ्या
Maratha Reservation GR: मराठा समाजाला आरक्षण देण्याचा जीआर काढण्याबाबत राज्य सरकार जरांगे पाटील यांच्याकडे 30 दिवसांचा वेळ मागितलाय. सरकारकडून एका दिवसांत जीआर काढणं शक्य नाही, त्यामुळे राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं 30 दिवसांचा वेळ मागितलाय.
Sep 5, 2023, 11:46 AM ISTMaratha Reservation | 'लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्यांची माफी मागतो', देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
Devendra Fadnavis reacts to apologies to those injured in lathi charge
Sep 5, 2023, 09:45 AM IST'गोळीबार व लाठीमार ही फडणवीसांची शस्त्रे'; ठाकरे गटाचा हल्लाबोल; शिंदे-पवारांनाही केलं लक्ष्य
Jalna Maratha Reservation Protest: "मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांचा आदेश असल्याशिवाय मराठा आंदोलकांवर निर्घृण हल्ला होऊच शकत नाही. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी ज्यांचे आदेश पाळले त्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना शासन करणार का?"
Sep 5, 2023, 09:41 AM ISTमराठा आरक्षणावरून राजकारणात जुंपली; विकेट किपर काय करत होता?, ठाकरेंचा सवाल
Maharastra politics over maratha reservation Devendra Fadnavis Ajit Pawar Vs Uddhav Thackeray
Sep 4, 2023, 08:00 PM IST'...तर मी राजकारण सोडेल', अजितदादांचं खुलं आव्हान, म्हणाले 'आहे का हिंमत?'
Maratha Reservation : देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्यांची पत्रकार परिषदेत माफी मागितली. तर मंत्रालयातून आदेश गेला असल्यास तिघेही राजकारण सोडतील असं खुलं आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलंय.
Sep 4, 2023, 07:46 PM ISTराज्य बँक घोटाळा : ED कडून अजित पवारांना मोठा दिलासा! शिंदे गटाच्या नेत्यांनाही क्लिन चीट?
MSC Bank Scam ED Files Chargesheet: 'ईडी'ने 26 ऑगस्ट 2019 रोजी भ्रष्टाचार निर्मूलन कायदा म्हणजेच ‘प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँडिरग अॅक्ट’ (पीएमएलए) नुसार महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास सुरु केला.
Sep 1, 2023, 10:06 AM ISTPolitical News | मविआत दादागिरी, आता मात्र संघर्ष; नाना पटोले यांचा अजित पवारांना टोला
Congress Leader Nana Patole Targets Ajit Pawar
Aug 31, 2023, 04:35 PM IST