ajinkya rahane

बहुत नाईंसाफी है..., देशासाठी इतकं करुनही अजिंक्य रहाणेच्या नशिबी हे काय?

मराठमोळ्या अजिंक्य रहाणेचा टीममध्ये समावेश होणार का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय.

Dec 31, 2021, 10:02 AM IST

IND vs SA 1St Test | विराटसेनेचा सेंचुरियनमध्ये ऐतिहासिक विजय, पहिल्या सामन्यात आफ्रिकेवर 113 धावांनी मात

विराटसेनेने आफ्रिकेचा पहिल्या कसोटी सामन्यात (India Vs South Africa 1st Test) पराभव करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे.

Dec 30, 2021, 04:28 PM IST

स्वतःसाठी नव्हे तर देशासाठी खेळला रहाणे; अजिंक्यच्या निर्णयाचं कौतुक

दुसऱ्या डावातील रहाणेच्या या खेळीचं कौतुक होतंय.

Dec 30, 2021, 10:43 AM IST

Ind Vs Sa: पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाने जिंकला टॉस, असं आहे प्लेईंग 11

सेंच्युरियनमध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाने टॉस जिंकला आहे.

Dec 26, 2021, 01:14 PM IST

पुजारा-रहाणे यांना दक्षिण आफ्रिका दौऱ्यात अखेरची संधी मिळणार?

दरम्यान दोन फलंदाजांबाबतीत टीमचे कोच राहुल द्रविड यांनी वक्तव्य केलं आहे.

Dec 26, 2021, 09:49 AM IST

'अबे, चल रे'...रोहित शर्मा अजिंक्य रहाणेला असं का म्हणाला?

मराठमोळा खेळाडू अजिंक्य रहाणेने एक फोटो पोस्ट केलाय. 

Dec 24, 2021, 10:54 AM IST

अजिंक्य रहाणेला प्लेईंग 11मध्ये स्थान मिळणार?

आता अजिंक्य रहाणेला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेल का असा प्रश्न उपस्थित होतोय.

Dec 19, 2021, 03:40 PM IST

टीम इंडियाने रहाणेच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियात जे केलं, तेच विराट आफ्रिकेत करणार का?

टीम इंडिया आफ्रिका दौऱ्यासाठी (India Tour Of South Africa 2021) आफ्रिकेत पोहचली आहे. 

Dec 17, 2021, 03:12 PM IST

या 3 भारतीय खेळाडूंकडे शेवटची संधी, अन्यथा टीममधून आऊट

चांगली कामगिरी केली नाही तर टीम इंडियातून बाहेरचा रस्ता दाखवला जाणार...

Dec 11, 2021, 05:12 PM IST

टीम इंडियाच्या या चांगल्या खेळाडूंची कारकीर्द संपल्यात जमा, त्यांच्या परतीचे दरवाजे बंद!

Cricket News : टीम इंडियात खेळणे हे प्रत्येक भारतीय क्रिकेटपटूचे स्वप्न असते. भारताने देशाला आणि जगाला काही सर्वोत्तम खेळाडू दिले आहेत. मात्र, काहींची करिअर धोक्यात आलेय.

Dec 10, 2021, 09:02 AM IST

मुंबईकर खेळाडूला हीच शेवटची संधी, नाहीतर संपणार कसोटी कारकीर्द?

कोण आहे हा मुंबईचा खेळाडू? ज्याला मिळाली ही शेवटची संधी? दक्षिण आफ्रिका ठरणार त्याच्यासाठी महत्त्वाचा

Dec 9, 2021, 02:24 PM IST

राहुल द्रविडची पहिलीच टेस्ट सीरिज आणि टीम इंडिया नंबर 1, टेस्ट चॅम्पियनला पछाडलं

टीम इंडियाने न्यूझीलंडवर मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या कसोटीत 372 धावांनी दणदणीत विजय मिळवला. 

Dec 6, 2021, 05:14 PM IST

IND vs NZ | न्यूझीलंडवर दणदणीत विजय, मात्र आम्ही 2 वेळेस चुकलोच, विराटची कबूली

टीम इंडियाने दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडवर 372 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह विराटने 1-0 च्या फरकाने मालिकाही जिंकली. 

Dec 6, 2021, 03:20 PM IST

Ajinkya Rahane ला हटवणार; हा खेळाडू होणार नवा उप कर्णधार!

रहाणेच्या खराब फॉर्ममुळे त्याची कारकीर्द संकटात आहे. 

Dec 5, 2021, 07:41 AM IST