ajay devgan

144 चित्रपटांत पोलीस साकारणारा अभिनेता! 'गिनीज'मध्ये नोंद, अमिताभ, अजय नाही तर..

Police Role Guinness World Record: आपल्यापैकी अनेकांना या कलाकाराचं नावही ठाऊक नसेल.

May 16, 2024, 03:42 PM IST

Koffee With Karan : अजय देवगणने केली करण जोहरची बोलती बंद, काजोलच्या प्रश्नावर असं काही म्हणाला की...

Koffee With Karan 8 Promo : करण जोहरच्या कॉफी विथ करण शोमध्ये दोन दिग्गज सेलिब्रेटींनी हजेरी लावली आहे. यावेळी अजय देवगण (Ajay Devgan) आणि रोहित शेट्टीची (Rohit Shetty) जोडी करण जोहरसमोर गप्पा मारणार आहे.

Dec 18, 2023, 11:21 PM IST

अभिनेता अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण अडचणीत; सरकारने पाठवली नोटीस

Allahabad High Court : गुटखा कंपन्यांच्या जाहिरातीप्रकरणी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

Dec 10, 2023, 08:55 AM IST

Ajay Devgn Injured : अजय देवगनचा अपघात; अभिनेत्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत

अभिनेता अजय देवगनच्या चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी समोर येतेय. सिंघम फेम अभिनेत्याचा शूटिंग दरम्यान अपघात झाला आहे. या अपघातात अभिनेत्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. 

Dec 4, 2023, 12:32 PM IST

90 च्या दशकातील या अभिनेत्रीसोबत अजय देवगण करणार होता लग्न; काजोलमुळे झालं ब्रेकअप

: अजय देवगण आणि काजोल हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय कपल आहेत. दोघांच्या लग्नाला 20 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. अजय आणि काजोलने लग्नाआधी बराच काळ एकमेकांना डेट केलं होतं. 

Nov 4, 2023, 01:33 PM IST

'टार्जन: द वंडर कार' चित्रपटाला 19 वर्षे पूर्ण; अभिनेता वत्सल शेठने शेअर केले खास फोटो

'टारझन: द वंडर कार' या 2004 साली आलेल्या चित्रपटाला 19 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल्या वत्सल शेठने सेटवरचे काही कधीही न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत.

Aug 7, 2023, 04:31 PM IST

जंगली रम्मी खेळून तुम्ही किती पैसे कमवले? हे महाराष्ट्रातील बेरोजगारांना सांगा; अजय देवगणला पत्र

Ajay Devgan Junglee Rummy Adverstising: अजय देवगण यांनी जंगली रम्मी हा गेम खेळून आतापर्यंत किती पैसे कमवले, त्यांच्या ओळखीतले किती लोक हा गेम खेळतात हे महाराष्ट्रामधील अनेक बेरोजगार तरुणांना फेसबुक लाईव्हवरुन सांगावं अशी मागणी

Jun 25, 2023, 12:09 PM IST

काजोलच्या लेकीची चर्चा काही थांबेना... सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या 'त्या' फोटोमुळे न्यासा ट्रोल!

Nysa Devgan Trolled: न्यासा देवगण ही आपल्या हटके लुकसाठी कायमच चर्चेत असते. यावेळी तिची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. यावेळी तिनं लंडनमध्ये हजेरी लावली होती. परंतु आपल्या बोल्ड आऊटफिटमुळे ती पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे. 

Jun 6, 2023, 08:29 PM IST

Crime : अजय देवगनचा 'भोला' पाहिला आणि पतीने पत्नीला धू धू धुतला... कारण हैराण करणारं

पत्नी आपल्या पतीबरोबर अजय देवगनची प्रमुख भूमिका असलेला भोला चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात गेले. चित्रपट संपल्यानंतर पती-पत्नी घरी आले आणि पतीने पत्नीला जबर मारहाण केली. इतकंच नाही जीवे मारण्याची धमकीही दिली.

Apr 11, 2023, 10:39 PM IST

पाहा Celebrity Kids चे फेव्हरेट पिकनिक स्पॉट.... पकडलं विमान उडाले भुर्रsss

Picnic Spots : कुणी सुट्ट्या नाहीत म्हणून किंवा कुणी बजेट नाही म्हणून जवळच्या आणि सोप्या शब्दांत सांगावं तर Budget Friendly ठिकाणांवर फिरण्यासाठी जायला प्राधान्य देताना दिसतात. पण, सेलिब्रिटींची मुलं मात्र इथंही सरस. 

 

Apr 7, 2023, 11:58 AM IST

Ram Charan Real Name : 'नाटू नाटू'वर थिरकणाऱ्या राम चरणचं खरं नाव काय माहितीये?

दाक्षिणात्य अभिनेता राम चरण (Ram Charan) हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. त्याचं स्टारडम दिवसेंदिवस वाढू लागलं आहे. आज 27 मार्च रोजी राम चरण त्याचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. राम गेल्या वर्षभरापासून त्याच्या आरआरआर या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटामुळे राम चरणला जगभरातील लोक ओळखू लागले आहेत. आज त्याच्या वाढदिवसानिमित्तानं त्याच्या आयुष्यातील काही खास गोष्टी जाणून घेऊया.

Mar 27, 2023, 11:24 AM IST

फक्त तबूसोबतच चित्रपट का करतोस? चाहत्याच्या प्रश्नावर अजय देवगणचं भन्नाट उत्तर

Ajay Devgn Ask Bholaa: बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) सध्या आपल्या आगामी 'भोला' (Bholaa) चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. यादरम्यान त्याने ट्विटरवर चाहत्यांसाठी Ask Me Anything सेशन आयोजित केलं होतं. यावेळी एका चाहत्याने अजय देवगणला तू सतत तबूसोबत काम का करतोस अशी विचारणा केली. त्यावर अजय देवगणने भन्नाट उत्तर दिलं. 

 

Mar 15, 2023, 07:11 PM IST

Bollywood : बॉलिवूडवर आजही पन्नाशी गाठलेल्या या अभिनेत्यांचं राज्य, जाणून घ्या तुमच्या आवडत्या हिरोंचं वय

बॉलिवूडमध्ये अनेक तरुण अभिनेते येऊन गेले. पण बोटावर मोजता येतील इतकेच या मायानगरीत टिकले. आजही दिग्गज अभिनेत्यांचं वर्चस्व ते मोडू शकलेले नाहीत.

Mar 9, 2023, 06:06 PM IST

Video Viral : नक्की काय बोलतेय ही....; अजय-काजोलच्या लेकिचं हिंदी ऐकून नेटकऱ्यांना पडला प्रश्न

Nysa Devgan Video:  बॉलिवूड स्टार अजय देवगन आणि अभिनेत्री काजोलची मुलगी न्यासा सध्या चांगलीच चर्चेत आहेत. अनेकदा तिचे व्हिडीओ आणि फोटोज सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरताना दिसतात. त्यातच न्यासा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Feb 22, 2023, 09:08 AM IST

'या' कारणामुळे करीना कपूरचा अजयला किस करण्यास नकार, म्हणाली; मी फक्त सैफ सोबतच...

अजय देवगण आणि करीना कपूर यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे आणि त्यांच्या जवळपास सर्वच चित्रपटांनी पडद्यावर अप्रतिम काम केलं आहे

Feb 20, 2023, 02:19 PM IST