aishwarya rai news

'ऐश्वर्या मला म्हणाली की अमिताभ बच्चन....', घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान सोनू सूदचा खुलासा, 'तिने मला थांबवलं अन्...'

ऐश्वर्या रायने (Aishwarya Rai) एकदा आपल्याला तुला पाहून अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची आठवण येते असं सांगितलं होतं असा खुलासा बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) केला आहे. 

 

Dec 20, 2024, 08:25 PM IST

ना मल्लिका, ना माधुरी... 'या' अभिनेत्रीच्या किसिंग सीनमुळं झाला होता मोठा राडा, कायदेशीर नोटिसही मिळालेली

Bollywood Movie Controversial Kiss Scene: बॉलिवूड अभिनेत्री सतत वेगवेगळ्या कारणांमुळं चर्चेत असतात. एका अभिनेत्रीला किसिंग सीनमुळं तिला टीकेचा सामना करावा लागला होता. 

Nov 28, 2024, 12:22 PM IST

ऐश्वर्यानं बिग बींना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; आराध्यासोबतचा फोटो पाहताच नेटकरी म्हणाले, 'तुझ्या सासरच्यांना...'

Aishwarya Rai Wish Amitabh Bachchan on his Birthday :  ऐश्वर्या रायनं अमिताभ यांच्यासाठी वाढदिवसासाठी शेअर केली खास पोस्ट... 

Oct 12, 2024, 02:17 PM IST

'मिस वर्ल्ड'ची विजेती, ऐश्वर्या राय बच्चनचे शिक्षण किती? जाणून घ्या सविस्तर

बॉलिवूडची सौंदर्य क्वीन अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचे शिक्षण किती? जाणून घ्या सविस्तर  

Oct 6, 2024, 05:09 PM IST

'आम्ही रोज भांडायचो', लग्नानंतर जेव्हा ऐश्वर्यानं नात्यावर सोडलं होतं मौन; अभिषेकनं दिलं होतं स्पष्टीकरण

Aishwarya Rai and Abhishek Bachchan : ऐश्वर्या रायनं जेव्हा लग्नानंतर रोज भांडण व्हायची असा खुलासा केला तेव्हा अभिषेकनं...

Sep 1, 2024, 10:06 AM IST

आलिशान गाड्या, 5 BHK बंगला..! 'बिग बुल' अभिषेक बच्चन किती श्रीमंत?

Abhishek Bachchan Net Worth : बॉलिवूडचा बिग बुल मानल्या जाणाऱ्या अभिषेक बच्चनची नेटवर्थ किती आहे? तुम्हाला माहितीये का?  

Jul 25, 2024, 08:15 PM IST

अभिषेकने या व्यक्तीमुळं लाइक केली होती घटस्फोटाची पोस्ट; ऐश्वर्यासोबत आहे जवळचा संबंध

Aishwarya Rai Bacchan: ऐश्वर्या बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचे लग्न तुटण्याच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे. 

Jul 20, 2024, 04:19 PM IST

'तू खरंच वेगळी आहेस..', आराध्याने आईसाठी व्यक्त केली भावना; ऐश्वर्याचे संस्कार यासाठी ठरतात वेगळे

Aaradhya Feeling On Aishwarya Rai Bachchan : आराध्याचा ऐश्वर्याच्या वाढदिवशी खास मॅसेज... या शब्दात व्यक्त केल्या भावना.. ऐश्वर्या राय बच्चनने लेकीवर केलेत खास संस्कार. (Aishwarya Rai Bachchan Birthday)

Nov 2, 2023, 12:39 PM IST

समोसा कसा खावा, जाणून घ्या ऐश्वर्याकडून, Throwback Video Viral

Aishwarya Rai How to Eat Samosa Video: ऐश्वर्या बच्चनचा एक व्हायरल थ्रोबॅक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Aishwarya Rai Videos) व्हायरल झाला आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की. ऐश्वर्या एका ब्रिटिश पत्रकाराला समोसा खायला शिकवते आहे. तुम्हीही हा व्हिडीओ (Trending Video) पाहिलात का? 

Apr 22, 2023, 03:50 PM IST

Aishwarya Rai साठी Salman Khan नं 'या' अभिनेत्रीला सोडलं!

सलमान खाननं ऐश्वर्या रायसाठी या अभिनेत्रीसोबत केला होता ब्रेकअप... जाणून घ्या कोण आहे ती अभिनेत्री

Feb 3, 2023, 04:23 PM IST

Aishwarya rai bachchan : ऐश्वर्या राय चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात ? बच्चन कुटुंबीयांची मोठी बदनामी...

aishwarya rai bachchan: या कंपनीची काही कायदेशीर कागदपत्रे लीक झाली होती आणि त्यातून बऱ्याच मोठ्या व्यक्तींची नावं समोर आली होती. कलाकारांसोबत देशातील मोठमोठे उद्योगपती, राजकारण्यांच्या नावाचा समावेश होता.  

Jan 27, 2023, 04:48 PM IST

आपल्या सौंदर्यानं चाहत्यांची मनं जिंकून घेणाऱ्या ऐश्वर्या राय बच्चन बारावीला पडले होते इतके टक्के!

या चित्रपटात ऐश्वर्या रायसोबत साऊथचा सुपरस्टार विक्रम झळकणार आहे. 

Sep 29, 2022, 05:06 PM IST

अरेरे! भर कार्यक्रमात सलमानचा उल्लेख होताच ऐश्वर्याच्या चेहऱ्याचा उडाला रंग, Video व्हायरल

पोन्निवन सेल्वन I या चित्रपटाच्या निमित्तानं ऐश्वर्या नुकतीच एका प्रेस कॉन्फरन्सला हजर होती.

Sep 29, 2022, 12:58 PM IST

Rajinikanth यांच्यासोबत Aishwarya Rai ने असं काय केलं ज्यामुळे रंगतेय सर्वत्र दोघांची चर्चा

Aishwarya Rai Video: खरं तर, ऐश्वर्या (Aishwarya) आपल्या आगामी चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळी रजनीकांत (Rajinikanth) आणि मणिरत्नम (Mani Ratnam) यांच्यासोबत जे काही केलं त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) तुफान बघितला जातो आहे.

Sep 10, 2022, 03:21 PM IST

Aishwarya Rai Troll : वय लपवण्यासाठी ऐश्वर्यानं असं काय केलं की होतेय ट्रोल, पाहा फोटो

Aishwarya Rai Bachchan चे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. 

Sep 9, 2022, 11:26 AM IST