airtel

एअरटेलची मान्सून ऑफर, ३० जीबी डेटा मोफत

देशातील मोठी टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने आपल्या पोस्टपेड ग्राहकांसाठी नवी मान्सून ऑफर लाँच केलीये. या ऑफरनुसार कंपनी एक जुलैपासून पुढील तीन महिने ३० जीबी डेटा मोफत देणार आहे. 

Jun 24, 2017, 09:15 PM IST

Airtelचा जिओवर आरोप, बाजार खराब केला...

 देशातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी मोबाईल कंपनी भारती एअरटेलने बाजारात नव्याने आलेल्या जिओवर गंभीर आरोप केले आहे. जिओने आपल्या धोरणांमुळे बाजाार खराब केला आहे. आता इंटरकनेक्शन शुल्क वाढविला पाहिजे,  तसेच ग्राहकांना आपल्याकडे ठेवण्यासाठी प्रोत्साहन योजनेची सूट दिली पाहिजे. 

Jun 18, 2017, 05:47 PM IST

'एअरटेल'च्या जाहिरातीत मुलीनं मागितला बॉडीगार्ड, भडकला आकाश चोपडा!

जाहिरात क्षेत्रातील भंपकगिरी अनेकदा संवेदनशील प्रेक्षकांना खटकते... अशीच एक भंपक जाहिरात माजी क्रिकेटर आणि कमेंटेटर आकाश चोपडा यालाही खटकलीय... आणि त्यानं यावर सोशल मीडियावर तीव्र शब्दांत टीकाही केलीय. 

Jun 7, 2017, 05:28 PM IST

मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करणं बंधनकारक

तुमचा मोबाईल सुरु ठेवण्यासाठी मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. 

May 30, 2017, 06:09 PM IST

एअरटेलची ३ महिन्यांसाठी ३० जीबी फ्री डेटा ऑफर

एअरटेलने पुन्हा एकदा नवी ऑफर लाँच करत रिलायन्स जिओला टक्कर देण्याचा प्रयत्न केलाय. या नव्या ऑफरमध्ये एअरटेल आपल्या पोस्टपेड यूजर्सना पुढील तीन महिन्यांसाठी ३० जीबी फ्री डेटा देणार आहे.

Apr 16, 2017, 10:21 PM IST

जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल आणणार धमाकेदार ऑफर

रिलायंस जिओच्या धन धना धन ऑफरला टक्कर देण्यासाठी एअरटेलने नवा प्लान लॉन्च केला आहे. एअरटेलने 399 रुपयेमध्ये 70 दिवसासाठी अनलिमिटेड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगचा प्लान लॉन्च केला आहे. यामध्ये रोज 1GB 4G डेटा दिला जाणार आहे. जिओची देखील अशीच ऑफऱ आहे ज्यामध्ये 399 रुपयामध्ये 70GB डेटा मिळणार आहे.

Apr 13, 2017, 04:01 PM IST

'जिओ'च्या महत्त्वकांक्षी घोडदौडीला 'एअरटेल'नं मारला ब्रेक

रिलायन्स 'जिओ' लवकरच ब्रॉडबॅन्ड आणि सेट टॉप बॉक्स ग्राहकांसमोर आणणार असल्याची चर्चा सुरू असतानाच प्रतिस्पर्धी कंपनी 'एअरटेल'नं अॅन्ड्रॉईड इंटरनेट टिव्ही लॉन्च केलाय. 

Apr 12, 2017, 06:03 PM IST

रिलायन्स जिओचा इंटरनेट स्पीड नक्की किती?

4G इंटरनेट स्पीडमध्ये रिलायन्स जिओ आघाडीवर आहे. ट्रायनं दिलेल्या आकडेवारीमध्ये ही बाब स्पष्ट झाली आहे. 

Apr 4, 2017, 05:00 PM IST

रिलायन्स जिओच्या ग्राहकांना दिलासा, ऑफर राहणार सुरु

दूरसंचार लवादाने गुरुवारी दूरसंचार नियामक प्राधिकरणाला (ट्राय) रिलायंस जिओच्या मोफत प्रमोशनल ऑफरची पुन्हा चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पण या ऑफरवर अजून कोणतीही बंदी घातलेली नाही. दूरसंचार विवाद सेटलमेंट आणि अपिलीय न्यायाधिकरण (TDSAT)ने दूरसंचार नियामक प्राधिकरणाला (ट्राई) या दोन आठवड्यात चौकशी करुन रिपोर्ट सादर करण्यास सांगितला आहे.

Mar 17, 2017, 09:00 AM IST

एअरटेलची सरप्राईज ऑफर, ३० जीबी ४जी डेटा फुकटात

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी सगळ्याच कंपन्यांकडून ग्राहकांना आकर्षक ऑफर देण्यात येत आहेत.

Mar 14, 2017, 04:45 PM IST

खूशखबर! जिओने इंटरनेट स्पीडच्या बाबतीत इतरांना टाकलं मागे

आतापर्यंत लोकांना रिलायंस जिओचं सिम वापरतांना इंटरनेटची स्पीड ही सगळ्यांचीच तक्रार होती. पण आता असं नाही होणार. कारण रिलायंस जिओच्या नेटवर्कवर आता डाउनलोड स्पीड जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून दुप्पट झाली आहे. जिओची स्पीड आता 17.42 मेगाबाईट प्रती सेकंड (एमबीपीएस) झाली आहे.

Mar 7, 2017, 02:07 PM IST

हे आहेत जिओ, व्होडाफोन, एअरटेल आणि आयडियाचे नवे डेटा प्लॅन

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आता व्होडाफोन, एअरटेल आणि आयडियानंही नवे डेटा प्लॅन सुरु केले आहेत. वेगवेगळ्या कंपन्यांच्या या प्लॅनवर एक नजर टाकूयात. 

Mar 5, 2017, 09:03 PM IST

तुम्ही कोणत्या मोबाईल कंपनीचा टेरिफ प्लान निवडताय?

जिओच्या प्राईम मेम्बरशीपसाठी रजिस्ट्रेशन 1 मार्चपासून सुरू झालं. सोबत आता जिओच्या सुविधा फ्री राहिलेल्या नाहीत. 

Mar 2, 2017, 01:09 PM IST

जिओला टक्कर, एअरटेल आणणार मोठी ऑफर

रियायंस जिओच्या मोठ्या यशानंतर आता इतर टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर आणल्या आहेत. जिओ १ एप्रिलपासून ३०३ रुपयांच्या रिचार्जवर अनलिमिटेड वॉईस कॉल आणि ३० जीबी डेटा देणार आहे. यानंतर एयरटेलने ही मोठी ऑफर आणली आहे.

Feb 28, 2017, 04:37 PM IST

एअरटेलकडून देशभरात रोमिंग फ्रीची घोषणा

एअरटेल या प्रसिद्ध टेलिकॉम कंपनीने देशभरात रोमिंग फ्रीची घोषणा केली आहे. ही योजना जिओला तोड देण्यासाठी एअरटेलने उचलेलं पाऊल असल्याचं म्हटलं जात आहे. रिलायन्स जिओने प्रस्थापित टेलिकॉम कंपन्यांना हादरे दिले आहेत. 

Feb 27, 2017, 07:27 PM IST