... अन् बड्या कंपनीचा CEO कपडे काढून मीटिंगला बसला; Photo Viral
Office Meetings : ऑफिस मिटिंग म्हटलं, की त्या मिटिंगमध्ये मतमतांतरं आली, एकमेकांबाबतच्या चर्चा झाल्या आणि काही नव्या संकल्पनांवर चर्चाही झाली. पण, इथं भलतंच घडलं...
Oct 17, 2023, 02:47 PM ISTउशिरा आल्याने राज्यपालांना विमानात नो एन्ट्री!; राजभवनाने दिले कारवाईचे आदेश
Governor Thaawarchand Gehlot : कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांना गुरुवारी बेंगळुरूमधील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानात बसण्याची परवानगी देण्यात आली नाही. हे वृत्त समोर येताच एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Jul 29, 2023, 08:34 AM IST
विमान प्रवास करा फक्त ९९९ रुपयांत!
राष्ट्रीय विमानप्रवास करण्यासाठी ९९९ रुपये भाडे आकरण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय विमान प्रवास भाड्याची सुरुवात २ हजार ९९९ रुपयांपासून करण्यात आली आहे.
Jan 8, 2019, 07:03 PM ISTहवाईसुंदरी पोषाख खटकतो, सरकारकडे तक्रार
विमानातून प्रवास करताना एका महिलेला हवाईसुंदरीचा पोषाख भलताच खटकला. त्यामुळे या महिलेने चक्क सरकारकडेच तक्रार केली आहे.
Jan 22, 2018, 11:15 PM ISTअन् ३५००० फूट उंचावर प्रवाशांंच्या काळजाचा ठोका चुकला
सिडनी - एअर एशियाच्या विमानात अचानक ऑक्सिजन मास्क खाली आल्याने काहीवेळ प्रवाशांमध्ये गोंधळ झाला.
विमानातील या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे.
Oct 17, 2017, 08:40 AM ISTआता करा १०९९ रूपयांत विमान प्रवास
कमी पैशात विमान प्रवास आता शक्य झालेय. तेही देशात आणि परदेशात. मलेशियन बजट एयरलाइन ग्रुप एयर एशियाने ग्राहकांसाठी मर्यादीत काळासाठी सवलतीच्या दरातील मॉन्सून ऑफरची घोषणा केली आहे. त्यानुसार देशात केवळ १०९९ रुपयांत विमान प्रवास करता येणार आहे.
Jun 4, 2017, 04:20 PM ISTघरगुतीसह परदेशी विमान प्रवासही स्वस्त, एअर एशियाची बंपर ऑफर
विमान प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आबे. एअर एशिया या विमान कंपनीनं सणासुदींच्या दिवसानिमित्त खास बंपर ऑफर आणलीय. कंपनीनं घरगुती आणि परदेशी दोन्ही विमान प्रवासासाठी जबरदस्त ऑफर दिलीय.
Oct 19, 2015, 08:15 PM ISTजबरदस्त ऑफर! विमानप्रवास १ रूपये प्रती किलोमीटर
एअरलाइन्स कंपनी एअर एशिया इंडिया आता दिल्लीहून प्रवास करण्यास तयार झाली आहे. एअर एशियानं देशाच्या राजधानीत आपले पंख पसरवण्याची घोषणा केली आहे.
Apr 22, 2015, 06:42 PM ISTअखेर समुद्रतळाशी सापडलं एअर एशियाचं विमान
एअर एशियाच्या बेपत्ता विमानाचा शोध घेण्यात सर्च टीमला यश मिळालंय. एका रिपोर्टनुसार जावाच्या समुद्रतळाशी २४ ते ३० मीटर खोल बेपत्ता विमानाचे अवशेष मिळालेत. सर्च टीमनं इंडोनेशियाजवळील समुद्रतळाशी पोहोचून एअर एशियाच्या विमानाचा शोध घेण्यासाठी ध्वनी उपकरणांचा वापर केलाय.
Dec 31, 2014, 04:19 PM ISTएअर एशिया : बेपत्ता विमानातील ४० मृतदेह समुद्रातून काढले
एअर एशियाचे बेपत्ता विमान क्यूझेड ८५०१ चा ढिगारा मंगळवारी तपासणी दरम्यान सापडला. इंडोनेशिया नागरी उड्डान महानिदेशक दजोको मुर्जतमोदजो यांनी दिलेल्या माहितीनुसार हे निश्चित झाले आहे की हे एअर एशियाचे विमान आहे आणि परिवहन मंत्री पनगकलां बून रवाना होणार आहे.
Dec 30, 2014, 04:24 PM ISTएअर एशियाचं बेपत्ता विमान दुर्घटनाग्रस्त, समुद्रात कोसळल्याची शक्यता
एअर एशियाचे बेपत्ता झालेलं QZ८५०१ समुद्रात कोसळल्याची शक्यता आहे. विमान समुद्राच्या तळाशी गेलं असण्याची शक्यता इंडोनेशियन हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.
Dec 29, 2014, 10:27 AM IST२४ तासानंतरही १६२ प्रवाशांसह एअर एशियाचं विमान बेपत्ता!
एअर एशियाचं इंडोनेशियातील सुराबायाहून सिंगापूरला जाणारं विमान १६२ प्रवाशांसह बेपत्ता झालंय. त्यानंतर २४ तासांच्या अथक शोधानंतरही त्याचा कसलाही मागमूस लागलेला नाही. प्रवाशांत १६ लहान मुले आणि नवजात अर्भक यांचा समावेश आहे.
Dec 29, 2014, 08:02 AM ISTएअर एशियाचा स्वस्तात प्रवासाचा धमाका
एयर एशिया इंडियाने प्राईस वॉरमध्ये उडी घेऊन हवाई यात्रेच्या किमती उतरल्या आहेत. एका आठवड्याच्या ऑफरमध्ये देशांतर्गत प्रवासासाठी फक्त 699 रूपये भाडं ठेवण्यात आलं आहे. यात सर्व टॅक्सेसचा समावेश आहे.
Nov 10, 2014, 02:15 PM IST