air india

Air India: तिच्यामुळे Air India ला 30 लाखांचा फटका! Pilot ही 3 महिने घरीच बसणार

Air India fined 30 lakh: एअर इंडियाच्या विमानामध्ये घडलेल्या प्रकरणाची तक्रार केल्यानंतरही या प्रकरणात कोणताही कारवाई सुरुवातीला झाली नव्हती. मात्र डीजीसीएने दंड ठोठावल्यानंतर कंपनीला जाग आली आणि त्यांनी कारवाई केली.

May 12, 2023, 07:50 PM IST

Mother's Day 2023 : 'इट्स अ मॉम थिंग' शॉर्ट फिल्ममधून जगात भारी आईला अनोख्या शुभेच्छा, पाहा भारावणारा VIDEO

Mothers Day viral video : आई शब्दातच जणू काही आलं...आईशिवाय या जगाची कल्पनाच होऊ शकतं नाही. म्हणूनच मदर्स डेसाठी एअर इंडियाकडून (air india releases short film) जगातील सर्व आईला अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. 'इट्स अ मॉम थिंग' ही शॉर्ट फिल्ममधून प्रत्येकच जण भारावतोय.

May 12, 2023, 10:30 AM IST

Air India : काय मी करु विंचू चावला! एअर इंडियाच्या विमानत महिला प्रवाशाला विंचवाचा डंख

नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या (Air India) विमानात एका महिला प्रवाशाला चक्क विंचवाने डंख मारला. या घटनेची माहिती कळताच क्रू मेंबर्सने मुंबई विमानतळ व्यवस्थापनला याची माहिती दिली. महिलेला उपचारासाठी रुग्णलयात दाखल करण्यात आलंय.

 

May 6, 2023, 03:03 PM IST

Air India : वाद करा पण इथं कुठं! विमानाने टेक ऑफ केलं तिथेच लॅण्डींग करण्याची वेळ; कारण वाचून थक्क व्हाल

Air India : गेल्या काही दिवसांपासून विमान प्रवास आणि त्याबाबतच्या बऱ्याच चर्चांनी जोर धरल्याचं पाहायला मिळालं आहे. एखादा प्रवासी येतो काय, गोंधळ घालतो काय ... एअर इंडियाच्या विमानात घडलेला प्रकार चर्चेत. 

 

Apr 10, 2023, 12:29 PM IST

हाताला बांधून आणलं 1 कोटींचं सोनं! सोन्याची तस्करी करणाऱ्या Cabin Crew ला बेड्या

Gold Smuggling: कस्टमच्या अधिकाऱ्यांना या विमानामधून सोन्याची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी सापळा रचून या व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी केली.

Mar 9, 2023, 07:40 PM IST

अमेरिकन एअरलाईन्सच्या विमानात भारतीय विद्यार्थ्याने केली लघुशंका; दिल्लीत अटक

American Airlines : गेल्या वर्षी एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये शंकर मिश्रा याने बिझनेस क्लासमधील एका महिलेच्या अंगावर लघुशंका केली होती. यावेळी आरोपी हा मद्यधुंद अवस्थेत होता. त्यानंतर पुन्हा असाच काहीसा प्रकार समोर आला आहे

 

Mar 5, 2023, 03:41 PM IST

एअर इंडियाचा इतिहासातील सर्वात मोठा करार, तब्बल इतकी विमानं खरेदी करणार, पीएम मोदींकडून अभिनंदन

Air India-Airbus deal: टाटा समूहाने आपल्या एअरलाईन्सबाबत मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयांतर्गत एअर इंडियाच्या ताफ्यात नव्या विमानांचा समावेश होणार आहे. 

Feb 14, 2023, 07:33 PM IST

Air India Urination Case : सू-सू कांडनंतर DGCA ने एअर इंडियाला पुन्हा एकदा ठोठावला दंड, नेमकं काय झालं?

Air India Urination Case : सू-सू कांडनंतर एअर इंडिया आधीच वादात अडकलेली असताना आता आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. विमानात धुम्रपान करणाऱ्या प्रवाशाबद्दल माहिती न दिल्याने डीजीसीएने एअर इंडियाला 10 लाखांचा दंड ठोठावला आहे. एअर इंडियावर एका आठवड्यात करण्यात आलेली ही दुसरी कारवाई आहे. 

 

Jan 24, 2023, 05:02 PM IST

Air India Peeing Incident: एअर इंडियाला सु-सू कांड प्रकरणी DGCA चा मोठा दणका, ठोठावला लाखोंचा दंड

Air India Peeing Incident : एअर इंडियाला ३० लाखांचा दंड ठोठावण्यात आला असून तीन महिन्यांसाठी पायलटचा परवाना रद्द करण्यात आला आहे. यासह कर्तव्य पार पाडण्यात अयशस्वी ठरल्याबद्दल एअर इंडियाच्या डायरेक्टर-इन-फ्लाइट सेवेवरही तीन लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

 

Jan 20, 2023, 02:39 PM IST

Air India जागतिक विक्रमाच्या उंबरठ्यावर...500 विमानांची खरेदी करणार?

Air India: एअर इंडिया या विमानसेवा कंपनीला टाटा (Tata Takeover to Air India) यांनी विकत घेतल्यानंतर आता एअर इंडिया (Air India) कात टाकणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एअर इंडिया कंपनीची (Air India News) आर्थिक स्थिती अत्यंत वाईट होती.

Jan 18, 2023, 01:23 PM IST

Air India Urination Case : आरोपी शंकर मिश्रा विमानात अति दारू का प्यायला? समोर आलं मोठं कारण

Air India Urination Case : एअर इंडियाच्या विमानात महिला प्रवशावर लघुशंका केल्याचं प्रकरण चांगलच गाजलं, याप्रकरणी आरोपी शंकर मिश्राला अटक करण्यात आली आहे. आता तो दारु का प्यायला याचं कारण समोर आलं आहे. 

Jan 9, 2023, 06:28 PM IST

Air India : 'सू - सू कांड' प्रकरणात धक्कादायक खुलासा, आरोपी Shankar Mishra ने दुपारच्या जेवण्यासोबत 4 Pack घेतलं आणि मग..

Air India Peeing Incident : 'सू - सू कांड' प्रकरणी अखेर एक प्रत्यक्षदर्शी म्हणजे शंकर मिश्रासोबत विमानातून प्रवास करणारे सहप्रवासी समोर आली आहे. या व्यक्तीने विमानात बसल्यापासून घटना घडेपर्यंत काय काय घडलं याबद्दल खुलासा केला आहे. 

 

Jan 8, 2023, 09:58 AM IST

Air India : 13 लाख कोटींची कंपनीत नोकरी, वर्षाला 'इतका' पगार.. विमानात लघुशंका करणाऱ्या मिश्राची कुंडली

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून Air India विमानातील सू-सू कांड चांगलंच गाजलं आहे, विमानात महिला प्रवाशावर लघुशंका करणाऱ्या त्या प्रवाशाची ओळख पटली असून त्याला अटक करण्यात आली आहे. 

Jan 7, 2023, 02:05 PM IST

Air India Peeing Incident : अखेर शंकर मिश्राला दिल्ली पोलिसांनी घातल्या बेड्या!

Air India Peeing Incident : देशभरात किळसवाणी घटना पसरल्यावर दिल्ली पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी पत्रकही जारी केलं होतं. संबंधित आरोपीची ओळख पटल्यावर असून पोलिसांनी वेगाने सूत्र हलवत त्याला बंगळुरूमधून अटक केली आहे. 

Jan 7, 2023, 11:32 AM IST

Air India विमानात महिलेवर लघुशंका करणाऱ्या 'त्या'ची ओळख पटली? मुंबईतील हायक्लास व्यक्तीची माहिती समोर

Air India News: आजकाल विमानातही अनेक गैरप्रकार घडताना दिसत आहेत त्यामुळे पुन्हा एकदा प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

Jan 6, 2023, 05:52 PM IST