दिल्लीहून 200 प्रवाशांसह रात्री 10 निघालेले विमान पुण्याला पोहोचलं सकाळी 10 वाजता, 7 तासात नेमकं काय झालं?
दिल्ली ते पुणे विमान प्रवास हा अवघ्या दोन तासांचा आहे, पण एअर इंडियाचं 200 प्रवाशी असलेल्या या विमानाला तब्बल 12 तास लागले. नेमकं झालं तरी काय पाहूयात.
Jan 5, 2025, 09:06 PM ISTएअर इंडियाच्या महिला पायलटनं संपवलं आयुष्य; कारण ठरली प्रियकराकडून मिळणाऱ्या अपमानास्पद वागणूक, तो सतत...
Air India pilot ends her life : खाण्यापिण्याच्या सवयी बदलण्यासाठीसुद्धा होता दबाव... नाईलाजानं एक क्षण असा आला जिथं या 25 वर्षीय तरुणीनं संपवलं आयुष्य
Nov 28, 2024, 07:15 AM IST
Indigo मध्ये बिझनेस क्लासचा प्रवास सुरु; विचारही केला नसेल इतकं स्वस्त आहे तिकीट
Indigo Business Class: नव्यानं सुरू झालेल्या बिझनेस क्लाससह आता इंडियो देणार एअर इंडियाला टक्कर.... जाणून घ्या तिकीट दर आणि इतर माहिती...
Nov 15, 2024, 11:55 AM IST
Air India च्या उड्डाणादरम्यान हिंदू, शीख प्रवाशांना...; खाण्यापिण्यासाठीचा नवा नियम लागू
Air India Halal Food: विमानानं प्रवास करताना काही मंडळी एअर इंडिया किंवा तत्सम अनेक माध्यमांना प्राधान्य देतात. या साऱ्य़ामध्ये विमानात दिले जाणारे खाद्यपदार्थ हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा असतो.
Nov 12, 2024, 09:49 AM IST
Diwali Bonus : कर्मचारी मालामाल; भर दिवाळीत पगार भत्त्यात वाढ, पाहा कोणाला लागली लॉटरी
Diwali Bonus : दिवाळी म्हटली की, अनेकांनाच उत्सुकता असते ती म्हणजे अनोख्या उत्साहाची आणि सोबतच खात्यात जमा होणाऱ्या दिवाळी बोनसची.
Oct 29, 2024, 08:20 AM IST
Air India च्या विमानाला अचानक लढाऊ विमानांनी घेरताच प्रवाशांचा जीव टांगणीला; हवेतील थरारनाट्याचा शेवट काय?
Air India Flight : विमानप्रवासादरम्यान काही गोष्टींची काळजी घेतली जाते. मग ती प्रवाशांची सुरक्षितता असो किंवा त्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा असो.
Oct 16, 2024, 08:42 AM IST
एअर इंडियाची उपकंपनी दिवाळीआधी कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापणार 'इतकी' रक्कम, कारण ऐकून व्हाल हैराण!
AI Airport Services Limited Company Notice: एआय एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेड कंपनीच्या नोटीसमुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी कडू होणार का? असा प्रश्न विचारला जातोय.
Oct 15, 2024, 02:35 PM ISTका विकावी लागलेली एअर इंडिया कंपनी? टाटांनी पुन्हा कसा मिळवला ताबा? आजच्या दिवशी 92 वर्षांपूर्वी...
भारतामध्ये एअर इंडिया आणि त्यांच्या सेवेविषयी कायम कुतूहलानं बोललं जातं. अशा या विमानसेवा पुरवणाऱ्या कंपनीविषयी तुम्ही जाणता....?
Oct 15, 2024, 12:49 PM IST
मुंबईहून न्यूयॉर्कला जाणारे विमान बॉम्बने उडवण्याची धमकी; तातडीने दिल्लीत इमर्जन्सी लँडिग
Air India Bomb Threat: मुंबईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
Oct 14, 2024, 09:18 AM IST'विमान लॅण्ड झाल्यानंतर रतन टाटांनी मला थांबवलं अन्...'; महिला पायलेटबरोबरच घडलेला प्रसंग चर्चेत
रतन टाटा यांचं गुरुवारी निधन झालं. त्यांच्या जाण्यानंतर अनेकांनी रतन टाटा यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. एअर इंडिया कॅप्टन झोया अगरवाल यांनी शेअर केलेली ही खास पोस्टय
Oct 11, 2024, 10:01 AM ISTरन-वे वर फ्लाइट, रांगेत प्रवासी, क्रू मेंबर मात्र 'बेपत्ता', नेमकं काय झालं एअर इंडियाच्या विमानात
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून भुजला जाणारे हे विमान सकाळी 6.50 वाजता उड्डाण करणार होते, मात्र क्रू मेंबर्स उपलब्ध नसल्यामुळे या विमानाला विलंब झाला. काय आहे Air India च्या विमानातील प्रकार.
Sep 15, 2024, 09:30 AM ISTनोकरी धोक्यात! 'या' बड्या कंपनीत दोन वर्षात तिसऱ्यांदा नोकरकपात; Resign करा नाहीतर...
Job News : कंपनीकडूनच मागितला जातोय कर्मचाऱ्यांचा राजीनामा. कंपनीवर ही वेळ का आली? इतक्या कर्मचाऱ्यांच्या भविष्याचं काय? काहीशी चिंतेत टाकणारी बातमी
Jul 18, 2024, 08:47 AM IST
Air India मध्ये 600 पदांसाठी 25 हजार तरुणांची गर्दी, बेरोजगारीने चिंता वाढवली
Air India Job Vacancy : एअर इंडियात काही जागांसाठी वॉक इन इंटरव्हयू आयोजित करण्यात आला होता. पण यासाठी हजारोंच्या संख्येने तरुण मुंबई विमानतळाजवळ जमा झाले. यामुळे चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती निर्माण झाली होती. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jul 17, 2024, 04:30 PM ISTबापरे! एअर इंडियाच्या 600 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात? कंपनी केव्हाही सांगू शकते...
Air India-Vistara Merger Update: जागतिक आर्थिक मंदीमुळं अनेक क्षेत्रांमधील नोकऱ्या धोक्यात असल्याचं आजवर पाहायला मिळालं. आता यामध्ये एअर इंडियातील कर्मचाऱ्यांच्या नोकरीचा मुद्दासुद्धा ऐरणीवर आला आहे.
Jul 12, 2024, 09:52 AM IST
Air India च्या प्रवाशाची 'हॉरर स्टोरी'; 500000 रुपयांच्या तिकिटावर मिळाली घाणेरडी सीट, अर्धवट शिजलेलं जेवण आणि...
Air India : वाईट स्वप्न.... नव्हे, ही तर HORROR STORY. बिझनेस क्लासनं प्रवास करणाऱ्या प्रवाशानं फोटोंसह सांगितलं विमान प्रवासादरम्यान नेमकं काय घडलं.
Jun 17, 2024, 12:05 PM IST