साधुसंत दाढी, केस आणि जटा का वाढवतात? प्रेमानंद महाराजांनी स्पष्ट सांगितलं...
महाकुंभ मेळ्यामध्ये दिसतायक असंख्य साधूसंत.... प्रत्येकानंच वाढवलीये दाढी अन् जटा... काय आहे यामागचं कारण?
Jan 17, 2025, 11:44 AM ISTपत्नीसोबत चुकूनही शेअर करु नका 'या' 3 गोष्टी, पत्नी विश्वास ठेवणं बंद करेल
पत्नी-पत्नीचं नातं हे विश्वासावर निर्माण होतं. पण एकदा का या नात्याला तडा गेला तर हे नातं पुन्हा एकदा जोडणं कठीण होतं. अशावेळी पतीने कधीच या 3 गोष्टी पत्नीसोबत शेअर करु नका.
Oct 24, 2024, 03:02 PM ISTफिट राहण्याच्या नादात आणखी आजारी पडताय? निरीक्षणातून हादरवणारा पुरावा
हल्ली अनेकांचा फिट राहण्याकडे कल असतो. पण यासाठी योग्य मार्गदर्शन न घेता सोशल मीडियावरील व्हिडीओ पाहून वर्क आऊट केलं जातं. पण यामुळे आजारी पडण्याच प्रमाण वाढलं आहे.
Sep 27, 2024, 08:14 AM ISTतरुणीला रोज गाजर खाण्याची सवय, शरिरावर झाला 'असा' परिणाम
Benefit of Eating Carrots:अनेकांना आपल्या स्किनवर नॅचरल टॅनिंग हवी असते. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या ग्लो दिसतो. सोशल मीडियात सध्या कॅरट टॅन नावाचा ट्रेंड सुरु आहे. गाजर खाल्ल्याने चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या ग्लो येईल असा दावा यात केला जात आहे. रोज 3 गाजर खाल्ल्याने माझी त्वचा नैसर्गिकरित्या टॅन झाली, असे इसाबेल लक्स नावाच्या टिकटॉकरने म्हटले. गेले काही वर्षे रोज 3 गाजर खाल्ल्याने माझी त्वचा नैसर्गिकरित्या टॅन झाल्याचे इसाबेल सांगते.
Oct 13, 2023, 04:19 PM ISTआताच सोडा 'या' वाईट सवयी; अन्यथा तारुण्यातच येईल म्हातारपण अन् चेहऱ्यावर सुरकुत्या
Aging Causes : आपल्या शरीरात नानातऱ्हेचे बदल हे होत असतात. त्यामुळे आपल्याला आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेणे हे आवश्यक असते. त्यातून जर का तुमचा चेहरा हा वयाआधीच वृद्ध दिसतोय असं जर का तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला या वाईट सवयी वेळीच सोडणं हे आवश्यक आहे.
Sep 1, 2023, 07:36 PM ISTम्हातारपणाचे तारुण्यात रूपांतर करणारे रसायन, हार्वड शास्त्रज्ञांचे ऐतिहासिक संशोधन
Harvard researchers:हार्वर्ड मेडिकल स्कूल आणि मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) शास्त्रज्ञांच्या पथकाने एका रसायनांचा शोध लावला आहे. हे रसायन कोशिकांचा तरुण होण्यासाठी पुनर्प्रोग्राम करतात. पूर्वी, हे केवळ शक्तिशाली जनुक थेरपी वापरून शक्य होते.
Jul 18, 2023, 11:01 AM ISTसावधान... मोबाईलमुळे दिसाल म्हातारे, स्क्रीनमुळे वाढतात चेहऱ्यावरील सुरकुत्या
मोबाईल हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. दिवसातला बहुतांश वेळ अनेक जण मोबाईल, टॅब किंवा टीव्ही-लॅपटॉपसमोर असतात. कोरोनामुळे तर ऑनलाईन शिक्षण आणि वर्क फ्रॉम होम सुरू झाल्यानं जास्तीत जास्त वेळ आपण स्क्रीनसमोरच असतो. मात्र जास्त वेळ स्क्रीनसमोर राहिल्याचा तुमच्या त्वचेवर दुष्परिणाम होत असल्याचं समोर आले आहे.
Mar 24, 2021, 04:11 PM ISTतुमच्या आहारात आहे दीर्घायुष्य आणि सुंदरताचं गुपीत
दीर्घायुषी होण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही आहे. यासाठी स्वस्थ दिनचर्या आणि पौष्टीक आहार खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येकाला वाटते ही त्याला वृध्दत्व लवकर येऊ नये. त्याचे तारूण्य कायम राहावे.
Nov 30, 2015, 02:13 PM IST