भारताचं UPI सुपरहिट, या देशांमध्ये होणार डिजिटल पेमेंटसाठी वापर!
NPCI on World Uses UPI: एनआयपीएलने पेरु आणि नामिबीयाच्या सेंट्रल बॅंकांसोबत यूपीआय सारखी सिस्टिम डेव्हलप करण्यासाठी सामंजस्य करार केलाय.
Sep 25, 2024, 04:15 PM IST12 कोटी वर्षापूर्वीचं कोडं उलगडलं? डायनसोर कनेक्शन; जमीन 5900 KM दूर कशी गेली?
Dinosaur Shocking Discovery: एका शोधामधून दुसरा शोध लागत असतो. असाच काहीसा प्रकार आता डायनासोरसंदर्भातील शोधामधून समोर आल्याचं नुकत्याच एका संशोधनात दिसून आलं आहे.
Sep 11, 2024, 09:30 AM ISTएका वर्षात 13 महिने; पृथ्वीवरील एकमेव देश!
Contry Where 13 Months in 1 Years: एका वर्षात 13 महिने; पृथ्वीवरील एकमेव देश! 12 महिने म्हणजे एक वर्ष या प्रमाणेच संपूर्ण जग चालत असतं. मात्र, या पृथ्वीवर असाही एक देश आहे जिथे एका वर्षात 12 नव्हे तर 13 महिने असतात
Aug 28, 2024, 02:34 PM IST
असा देश जिथे मुलं शाळेत जाणाऱ्या मुलांची संख्या खूपच कमी!
आफ्रीकेतील अनेक राज्यांमध्ये शाळेत जाणाऱ्या मुलांचं प्रमाण खूपच कमी असते. इरिट्रीयामध्ये 66 टक्के मुलं शाळेत जात नाहीत.लायबेरियामध्ये 59 टक्के लोक शाळेत जात नाहीत. या देशांतील शिक्षणाचा स्तर खूपच कमी आहे. मुलांना शाळेत पाठवणं खूपच कठीण असतं. गरीबी आणि संसाधनांची कमी हे यामागचं कारण आहे. आफ्रीकेच्या ग्रामीण विभागात शाळा कमी आहेत.मुलांना शेती आणि घरातील कामामध्ये गुंतवले जाते. मुलींच्या शिक्षणाकडे जास्त लक्ष दिले जात नाही. शिक्षण नसल्याने मुलांचे भवितव्य अंधारात असते.
Jul 20, 2024, 10:14 PM IST'त्या' गुजराती व्यापाऱ्यामुळं वास्को द गामाला लागला भारताचा शोध
भारतात फार जुन्या काळापासून प्रचंड खजिना होता, ही गोष्ट जगभरात सर्वांना माहित होती. आयुष्यात एकदा तरी भारताचे दर्शन व्हावे असे युरोपीय लोकांचे स्वप्न होते. पण त्यांना भरतात येण्यासाठी कोणताही मार्ग उपलब्ध न्हवता.
May 6, 2024, 02:46 PM ISTWeird Tradition : पती - पत्नी आणि आई! नवविवाहित जोडप्यांसोबत झोपते आई, 'या' जमातीत हनिमूनची विचित्र प्रथा
Weird Tradition : जगातील अनेक भागांमध्ये लग्नासंबंधीतही विविध परंपरेचे पालन केले जाते. त्यातील अशाच एका ठिकाणी हनिमूनबाबत विचित्र परंपरा आहे. तुम्हाला जाणून घेऊन आश्चर्य वाटेल.
Nov 28, 2023, 10:10 PM ISTWeird Tradition : 'या' जमातीत स्त्रिया असतात सर्वात सुंदर! नवरा बायकोला पाहुण्यांसोबत सांगतो झोपायला, 70 टक्के मुलांचे वडील 'हे'...
Weird Himba Tribe : या जगात अशा अनेक जमाती आहेत, ज्या त्यांच्या अनोख्या आणि विचित्र परंपरेमुळे ओळखल्या जातात. या जमातीतील स्त्रिया अतिशय सुंदर असतात. तर नवरा बायकोला पाहुण्यांसोबत झोपायला लावतो. इथल्या प्रथा ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.
Nov 25, 2023, 04:50 PM ISTकाय चाललं काय? आफ्रिका खंड तुटणार, नवा महासागर जन्माला येणार
Africa Continent Rifting : अनेक अहवालांतून समोर आलेल्या माहितीनुसार जगातील दुसरा सर्वात मोठा खंड असणाऱ्या आफ्रिकेचे दोन तुकडे होत आहेत.
Jul 26, 2023, 03:10 PM ISTSex Worker Life: 'फक्त 3 महिने कर..' बिझनेस वुमन बनण्याचे स्वप्न असलेली महिला अशी आली वेश्याव्यवसायात
Sex Worker Story: डायमंडला हेअरस्टायलिस्ट व्हायचं होतं. तिला एक बिझनेस वुमेन बनून जगाचा प्रवास करायचा होता. पण आयुष्यात एक धोका मिळाला आणि तिचे जीवन नरक बनले. तिला वेश्याव्यवसायाच्या व्यवसायात ढकलले गेले.
Jul 15, 2023, 10:40 AM ISTदुसऱ्या लग्नानंतर 57 वर्षीय आशिष विद्यार्थी एकटेच गेले फिरायला? चाहते म्हणाले, "मग लग्न..."
Ashish Vidyarthi Second Marriage Viral Video: आशिष यांनी 25 मे रोजी 50 वर्षीय फॅशन डिझायनरशी लग्न केलं. वयाच्या 57 व्या वर्षी आशिष लग्नबंधनात अडकल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यांनी आता पोस्ट केलेल्या व्हिडीओवरही कमेंट्सचा पाऊस पडला आहे.
Jun 6, 2023, 03:32 PM ISTउपाशीपोटी स्वत:ला पुराल तर स्वर्गात येशूला भेटाल, अंधश्रद्धेनं घेतला 47 निष्पापांचा बळी
एकविसव्या शतकातही अंधश्रद्धेचं भूत लोकांच्या मानगुटीवर किती घट्ट बसलंय याचं भीषण उदाहरण समोर आलं आहे. स्वर्गप्राप्तीसाठी एका पादरीने सांगितलेला अघोरी उपाय लोकांनी अंमलात आणला आणि यात 47 लोकांचा मृत्यू झाला.
Apr 24, 2023, 05:37 PM ISTLGBTQ विरोधात 'या' देशात कठोर विधेयकाला मंजूरी, समलैंगिक संबंध आढळल्यास थेट मृत्यूदंड
दक्षिण आफ्रिकेतील एका देशात समलैंगिक संबंध असणं पाप समजलं जाणार आहे. संसदेत हे विधेयक मंजूर करण्यात आलं असून आता हे विधेयक राष्ट्रपतींकडं पाठवलं जाणार आहे. राष्ट्रपतींनी संमती दिल्यास समलैंगिकांना गुन्हेगार ठरवणारा कायदा लागू होईल.
Mar 22, 2023, 03:57 PM ISTBig News : एक महासागर जन्म घेतोय! आफ्रिका खंडाचे तुकडे होणार पण...
Africa Breaking In Two Parts : पायाखालची जमीन खऱ्या अर्थानं हादवणारी बातमी. कारण, इथं होतायत एका खंडाचे तुकडे. आपण या घटनेपासून किती दूर? आताच पाहून घ्या....
Mar 13, 2023, 02:54 PM ISTWeird honeymoon: हनिमूनची विचित्र परंपरा; नवविवाहित जोडप्यांसोबत झोपते आई! कारण...
Honeymoon Tradition: जगातील अनेक भागांमध्ये लग्नासंबंधीतही विविध परंपरेचे पालन केले जाते. त्यातील अशाच एका ठिकाणी हनिमूनबाबत विचित्र परंपरा आहे. तुम्हाला जाणून घेऊन आश्चर्य वाटेल.
Feb 17, 2023, 01:02 PM ISTUnbelievable! जहाजाच्या Rudder वर बसून समुद्रातून 'त्या' तिघांनी ओलांडलं हजारो सागरी मैलांचं अंतर
World News : समुद्रातून प्रवास (Sea) करण्याचा थरार तुम्ही कधी अनुभवला आहे का? अथांग सागराच्या लाटांवर स्वैर होणारं मोठालं जहाज असो किंवा मग एखादी लहानशी बोट असो.
Dec 2, 2022, 11:47 AM IST