Weird Tradition : लग्न आणि त्यांच्याशी जुळलेल्या प्रथा परंपरा जेवढ्या जमाती एवढ्या त्या वेगवेगळ्या असतात. प्रत्येक धर्मानुसार लग्नाच्या प्रथा आणि रीतिरिवाज या खूप वेगळ्या असतात. काही प्रथा इतर इतक्या विचित्र आणि अजब असतात की त्यांच्या बद्दल ऐकून आपल्यालाही धक्का बसेल. लग्न म्हटलं की त्यासोबत येणारा आवर्जून विषय असतो म्हणजे हनिमून...लग्न कसं करायचं, कुठे करायचा हे ठरण्यासोबत होणारे नवरदेव नवरी हनिमून कुठे (Honeymoon Places) जायचं हे खास करुन प्लन करतात. खरं तर हा पाश्चात्त्यच संकल्पना आहे, तरी आज हनिमूनशिवाय लग्न जणू अधूरच... पण तुम्हाला हे जाणून आश्चर्याचा धक्का बसेल की, एका जमातीत हनिमूनची अशी प्रथा आहे की, जिथे नवरदेव आणि नवरीसोबत तिची आई एकाच खोलीत (Mother Sleeps with Newly Weds) झोपतात.
हो, तुम्ही एकदी बरोबर वाचलं आहात. हनिमूनची रात्र ही नव्या नवऱ्यासाठी आणि त्याच्या नववधूसाठी अत्यंत खाजगी क्षण असतो. लग्नानंतर शारीरिक संबंध आणि जवळीक वाढण्यासाठी हा क्षण अतिशय खास असतो. त्यासाठी नवरा - नवरीची बेडरूम फुलांनी सजवली जाते. मग अशा या क्षणी आईचं सोबत झोपणं हे जरा अजब आहे. (Husband wife and mother The mother sleeps with the newly wedded couple Weird Tradition of honeymoon in africa tribe)
आम्ही ज्या हनिमून परंपरेबद्दल सांगणार आहोत ती परंपरा अत्यंत वेगळी आणि विचित्र आहे. आफ्रिकेच्या आदिवासी (Africa) जमातीत ही परंपरा तर बुचकळ्यात पाडणारी आहे. पण त्यांच्यासाठी ही परंपरा जुनी असली तरी महत्त्वाची आहे. त्यामुळे या परंपरेचं पालन ते आजही करताना दिसतात. आफ्रिकेतील अदिवासी पाड्यात लग्न झालेल्या जोडप्यांच्या हनिमूनच्या रात्री चक्क आईही त्यांच्यासोबत एकाच बेडवर झोपते.
हनिमूनच्या रात्री नवरदेव आणि नवरीसोबत मुलीची आईही (Bridegroom Mother sleeps with Her Husband) त्या खोलीत त्यांच्यासोबत बेडवर झोपते. विशेष म्हणजे जर एखाद्या नवरीची आई या जगात नसेल तर या प्रथेसाठी हनिमूनच्या रात्री एखादी वृद्ध महिला त्यांच्यासोबत झोपते. आई अख्ख रात्र त्यांच्यासोबत एकाच बेडवर झोपते.
या विचित्र प्रथेमागील कारण ऐकून तुम्ही अवाक् व्हाल. जमातीनुसार या प्रथेमागे अशी संकल्पना आहे की, नवविवाहित जोडप्यासोबत झोपणारी आई किंवा वृद्ध महिला त्यांना वैवाहिक जीवनाचे महत्त्व समजून सांगते. ही महिला त्यांना वैवाहिक जीवानाची (Marriage Life) सुरुवात कशी करायची, कोणकोणत्या गोष्टीचे पालन करायचं या सगळ्याबद्दल त्यांना कल्पना देते. वैवाहिक जीवनातील योग्य आणि अयोग्य याबद्दल ही मला त्यांना गुरुच्या रुपात सगळं सांगते.