भारताने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजीचा निर्णय
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 4, 2018, 02:17 PM ISTभारती एअरटेल मिलीकॉमचा रवांडामधील बिझिनेस विकत घेणार
सध्या एअरटेलचा बिझिनेस आफ्रिकेतल्या १५ देशांमध्ये पसरलेला आहे.
Dec 19, 2017, 02:02 PM ISTबंद झालेल्या ५००-१०००च्या नोटा या देशाच्या कामाला
५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद होऊन एक वर्ष झालं आहे.
Nov 8, 2017, 08:18 PM ISTएकनाथ खडसेंना आफ्रिकेतून धमकीचे फोन
गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहिलेले भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंना आफ्रिकेतून धमकीचे फोन आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Oct 18, 2017, 08:14 AM ISTव्हिडिओ : चीन मानवी देहाच्या मांसाची निर्यात करतं?
सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओत चीनमधल्या एका फॅक्टरीत मानवी देहावरचं मांस प्रक्रिया करून निर्यात केलं जात असल्याचा दावा करण्यात आलाय.
Nov 1, 2016, 09:29 PM ISTजगातील सर्वात गरीब देश
जगात विकसित, विकसनशील आणि गरीब असे तीन प्रकारचे देश आहेत. आर्थिक सुबत्ता असलेले देश तर सर्वांनाच माहीत आहे मात्र जगात असेही काही देश आहेत जे सर्वात गरीब आहेत. त्या देशांत मुलभूत गरजांचीही वानवा आहे. आफ्रिका खंडातील हे असे पाच देश आहेत जे सर्वात गरीब आहेत. ज्याप्रमाणे गेल्या काही वर्षांमध्ये आफ्रिकेत प्रगती होत असली तरी मात्र तेथील अनेक देशांमध्ये गरिबीचे प्रमाण अधिक आहे.
Dec 6, 2015, 04:14 PM ISTस्टेडियमकडे येण्याआधी हार्दिक पटेलला ताब्यात घेतलं.
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 18, 2015, 05:07 PM ISTइसिसचा क्रूर चेहरा, २१ नागरिकांची केली हत्या
इसिसकडून पुन्हा रक्तपात घडवून आणण्यात आलाय. इजिप्तमधील २१ ख्रिश्चन नागरिकांची हत्या केल्यात. याचा एक धक्कादायक व्हिडिओ जारी करण्यात आला आहे.
Feb 16, 2015, 10:32 AM ISTआफ्रिका सापडला एका वायरसच्या जाळ्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 7, 2014, 09:32 PM ISTनिवडणुका संपताच अंमली पदार्थांची तस्करी सुरु
लोकसभा निवडणुका संपताच मुंबईत ड्रग्जची पुन्हा एकदा तस्करी सुरू झालीय. माटुंग्यामध्ये अशाच एका आफ्रिकन तस्कराला पोलिसांनी अटक केलीय. त्यानं ड्रग्ज लपवण्यासाठी भन्नाट युक्ती शोधली होती. पण चाणाक्ष मुंबई पोलिसांनी त्याचा प्लॅन हाणून पाडला.
May 21, 2014, 07:00 PM ISTसचिन भारत`रत्न` - सौरभ गांगुली
सचिन तेंडुलकर आता आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर निवृत्ती घेईल अशी चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. याबाबत सचिनचा जूना सहकारी म्हणजेच भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याला विचारले असता त्याने अगदी वेगळे उत्तर दिले.
Aug 31, 2013, 03:42 PM ISTदोन भारतीयांची हत्या, फ्रान्सने व्यक्त केलं दु:ख
मध्य आफ्रिकेतील दर्बन येथे फ्रान्सच्या सैनिकांनी दोन भारतीयांना ठार केले तर सहा जणांना जखमी केले. याप्रकरणी फ्रान्सने भारताची माफी मागितली आहे.
Mar 26, 2013, 01:10 PM ISTराष्ट्रवादीच्या मंत्री फौजिया खान यांनी केली शिकार?
शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांचा एक अनोखा कारनामा उघड झालाय. दक्षिण आफ्रिकेतल्या सफारीत रक्तबंबाळ प्राण्यांसोबत फौजिया खान यांनी फोटो काढल्याचं उघड झालय.
Dec 14, 2012, 12:00 PM IST