भाजपाच्या सर्वोच्च नेत्याच्या भेटीसाठी आदित्य ठाकरेंचा प्रयत्न, शिंदे गटाचा गौप्यस्फोट
40 गद्दार पुन्हा निवडून येऊ शकत नाहीत, असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी केले होते. शिवसेनेशी गद्दारी करणा-या 40 जणांचं करिअर संपवलं, ते बाद होणार, असा इशारा त्यांनी दिलाय. दरम्यान, सरकार पाडून नेमकं काय मिळवलं? असा सवालही आदित्य ठाकरेंनी भाजपला केला होता.
Jan 11, 2024, 04:46 PM IST'लोक समजून घेतील तुम्ही इकडे या'; उद्धव ठाकरेंना शिंदे गटाकडून ऑफर
Political News : राज्याच्या राजकारणात सुरु असणारं सत्तानाट्य अखेर निकाली निघालं आणि कोणत्याही आमदाराला अपात्र न ठरवण्याचा निर्णय़ विधानसभा अध्यक्षांनी घेतला.
Jan 11, 2024, 07:35 AM ISTअपघातग्रस्त दुचाकीस्वाराला पाहून आदित्य ठाकरे यांचा ताफा थांबला अन्...; सर्वत्र होतंय कौतुक
Aaditya Thackeray: कोल्हापूर-मुंबई दौऱ्यावरून परतत असताना कराड टोल नाक्याच्या पुढे एका बाईक स्वाराचा अपघात झाला होता. अपघात झाल्याची माहिती मिळताच त्याच्या मदतीसाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे धावले.
Jan 11, 2024, 07:32 AM ISTAditya Thackeray Rutuja Latake Safe|आमदार अपात्र निकालाचा धोका ठाकरेंच्या दोन्ही आमदारांना नाही.
Aditya Thackeray Rutuja Latake Safe
Jan 10, 2024, 05:45 PM ISTकोणत्याही बाजूने निकाल लागला तरी 'या' 2 आमदारांची आमदारकी कायम राहणार, कारण...
Shiv Sena MLA Disqualification : राज्याच्या सत्तानाट्यातील महत्त्वाचा अंक थोड्याच वेळात. कोणाची आमदारकी जाणार, कोणाची राहणार? पाहा...
Jan 10, 2024, 07:54 AM IST
हे फोटोसेशन नाही, स्वच्छता मिशन- मुख्यमंत्र्यांची आदित्य ठाकरेंवर नाव न घेता टीका
CM Eknath Shinde Targeted Aditya Thackeray On Swachhata Abhiyan
Dec 31, 2023, 12:45 PM ISTकफनचोर आणि खिचडीचोर, कोरोना काळात भ्रष्टाचार... मुख्यमंत्र्यांचा ठाकरे पिता-पुत्रांवर आरोप
Maharashtra Politics : कफनचोर, खिचडीचोर अशी बिरुदे कमी पडतील, असा थक्क करणारा प्रकार ऑक्सिजन प्लँट उभारणीत या एक फुल-एक हाफने केला आहे असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केलाय. पैशांसाठी मुंबईकरांच्या जीवाशी किती खेळाल? जनाची नाही किमान मनाची तरी लाज ठेवा असं मुक्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता सुनावलं
Dec 20, 2023, 07:58 PM IST'परवाच्या दिवशी माझी बायको काय..'; दिशा सालियन प्रकरणाच्या आदित्य कनेक्शनवर राज ठाकरेंची कमेंट
Raj Thackeray About His Wife Comment Regarding Aditya Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष असलेल्या राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला यांनी शुक्रवारी दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंचा उल्लेख करत प्रतिक्रिया नोंदवलेली.
Dec 18, 2023, 01:32 PM IST'भाजपाने आमच्या आदित्यवर...'; संजय राऊतांनी मानले राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला यांचे आभार
Disha Salian Case Aditya Thackeray Connection Sharmila Thackeray React Raut Reply: थेट दिशा सालियन प्रकरणाचा उल्लेख करत शर्मिला ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला होता.
Dec 18, 2023, 10:43 AM ISTवरळी, ठाणे की कल्याण, कुठून लढायचं ते आधी ठरवा; श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंना टोला
MP Shrikant Shinde Taunted Aditya Thackeray On Contesting Election
Dec 18, 2023, 10:20 AM ISTदिशा सालियन प्रकरण: काकू शर्मिला ठाकरे आदित्य ठाकरेंच्या पाठीशी; म्हणाल्या, 'आदित्य असं काही...'
Disha Salian Case Aditya Thackeray Connection Sharmila Thackeray React: प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी थेट दिशा सालियन प्रकरणाचा उल्लेख करत शर्मिला ठाकरेंना प्रश्न विचारला.
Dec 15, 2023, 04:26 PM ISTदाऊदच्या हस्तकासोबत पार्टी केल्याच्या व्हायरल व्हिडीओवर सुधाकर बडगुजर यांचं स्पष्टीकरण, म्हणाले 'जेलमध्ये आम्ही...'
ठाकरे गटाचे नाशिक शहरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी बॉम्बस्फोटातला प्रमुख आरोपी सलीम कुत्ता (Salim Kutta) याच्यासोबत पार्टी केल्याचा आरोप नितेश राणेंनी केल्यानंतर खळबळ उडाली आहे.
Dec 15, 2023, 03:46 PM IST
ठाकरे गटाच्या नेत्याची दाऊदच्या हस्तकाबरोबर पार्टी, नितेश राणे यांनी विधानसभेत दाखवले फोटो
Maharashtra Politics : ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजरचे दाऊशी संबंध असल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. नितेश राणे यांनी विधनसभेत फोटो पार्टीचे फोटो दाखवले. यानंतर पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले असून बडगुजर यांचा कार्यकर्ता पवन मटाले याला ताब्यात घेण्यात आलं आहे.
Dec 15, 2023, 01:49 PM ISTदिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंची चौकशी, पाहा स्पेशल रिपोर्ट
Aditya thackeray will face inquiry of SIT in Disha Salaian case Special Report
Dec 12, 2023, 09:15 PM ISTआदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ; दिशा सालियन मृत्यूप्रकरणी SIT चौकशी होणार
दिशा सालियन मृत्यूप्रकरण अखेर एसआयटीची स्थापना झाली आहे. मुंबईतील तीन पोलीस अधिका-यांचा या चौकशी समितीत समावेश आहे.
Dec 12, 2023, 04:42 PM IST