क्रिती आणि ओम राऊतच नव्हे तर...

क्रिती आणि ओम राऊतच्या कीसची सध्या चर्चा आहे. (Photo: Zee News)

सार्वजनिक किस करणं पडलं महागात

परंतु या काही सेलिब्रेटींनाही सार्वजनिक ठिकाणी किस करणं महागात पडलं होतं. (Photo: Zee News)

रेखा आणि हृतिक रोशन

एका कार्यक्रमाच्या वेळी रेखा आणि हृतिक रोशननं एकमेकांना किस केलं होतं त्यामुळे याती बरीच चर्चा रंगली होती आणि त्यांना ट्रोलही करण्यात आलं होतं. (Photo: Zee News)

दिपिका पादूकोण आणि सिद्धार्थ माल्ल्या

एका क्रिकेट मॅचच्या दरम्यान दिपिका पादूकोण आणि सिद्धार्थ माल्ल्या यांनी किस केलं होतं ज्याची बरीच चर्चा रंगली होती. (Photo: Zee News)

राखी सावंत आणि मिका सिंग

राखी सावंतला गायक मिका सिंगनं जबरदस्ती किस केलं होतं. जे मिका सिंगला नंतर महागात पडलं होतं. (Photo: Zee News)

पूजा भट्ट आणि महेश भट्ट

एका मॅकझिन कव्हरसाठी महेश भट्ट आणि पूजा भट्ट यांनी एकमेकांना कीस केलं होतं. त्यासाठी त्यांच्या अफेअरपर्यंत चर्चा गेली होती. (Photo: Zee News)

शिल्पा शेट्टी आणि रिचर्ड गेरे

रिचर्ड गेरे आणि शिल्पा शेट्टी यांनीही सार्वजनिक ठिकाणी किस केलं होतं. त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. (Photo: Zee News)

VIEW ALL

Read Next Story