actress rinku rajguru

'वचवच, माज, नखरे...', संकर्षण कऱ्हाडे रिंकू राजगुरुबद्दल असं का म्हणाला?

आता संकर्षण कऱ्हाडेने अभिनेत्री रिंकू राजगुरुसाठी पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने तिचे कौतुक केले आहे. 

Apr 6, 2024, 07:26 PM IST

रिंकू राजगुरुचा 'समर स्पेशल' लूक

 ‘सैराट’ चित्रपटानंतर ‘झुंड’, ‘आठवा रंग प्रेमाचा’, ‘कागर’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत तिने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

Apr 3, 2024, 09:35 PM IST

'मी प्रतिक्रिया देत नाही, पण मला...'; रिंकू राजगुरुच्या पोस्टने वेधलं लक्ष

रिंकू राजगुरुचे हटके फोटोशूट, कॅप्शनने वेधलं सर्वांचेच लक्ष

Mar 22, 2024, 10:08 PM IST

अभिनेत्री रिंकू राजगुरु साधेपणाने जिंकतेय चाहत्यांची मने

Rinku Rajguru Latest Photos: अभिनेत्री रिंकू राजगुरु तिच्या मनमोहक अंदाजासाठी कायम चर्चेत असते. सोशल मीडियावरही रिंकू कायम सक्रिय असते. रिंकू तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सतत तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. कायमच रिंकू तिच्या साधेपणातून चाहत्यांची मने जिंकत असते. आता नुकतंच रिंकूने असंच काहीसं एक फोटोशूट केलं आहे ज्याचे फोटो रिंकूने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. रिंकूचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. 

Jan 16, 2024, 06:02 PM IST

अभिनेत्री रिंकू राजगुरुचा लग्नाबाबत मोठा खुलासा; अखेर सोडलं मौन

अभिनेत्री रिंकू राजगुरु नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर रिंकू कायमच सक्रिय असते. सोशल मीडियावर रिंकूचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. रिंकूने एखादी पोस्ट सोशल  मीडियावर शेअर करताच ती लगेच चर्चेत येते. सध्या रिंकूचा 'झिम्मा 2' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. 

Nov 27, 2023, 11:17 AM IST

अभिनेत्री रिंकू राजगूरुने गुपचूप बांधली लग्नगाठ? फोटो व्हायरल

'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु हिने या सिनेमातून या क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि पहिल्याच चित्रपटात हिट झाली. सैराटनंतर तिला अनेक सिनेमांची ऑफर आली. तिने हिंदी सिनेमा आणि वेब सीरीजमध्ये ही काम केलं. सैराट सिनेमातून घराघरात पोहचलेली रिंकू राजगुरु सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते.

Nov 3, 2023, 02:47 PM IST

अभिनेत्री रिंकू राजगुरुचा रावडी लूक; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

रिंकू राजगुरुचा जन्म 3 जून 2001 मध्ये  अकलुजू तालुक्यात झाला. अभिनेत्री मीडियावर कायम सक्रिय असते. नुकतंच तिने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

Apr 18, 2023, 08:02 PM IST

रिंकू राजगुरुने गुपचूप बांधली लग्नगाठ? व्हायरल Photo मुळे चर्चांना उधाण

अभिनेत्री रिंकू राजगुरू म्हणजेच सर्वांची लाडकी आर्ची  'सैराट' चित्रपटाच्या माध्यमातून ती एका रत्रीत प्राकाशझोतात आली.

Aug 1, 2022, 02:04 PM IST