नथीचा नखरा नऊवारी साडी..., रिंकूचे पैठणीमध्ये खुलले सौंदर्य

मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरूने दिवाळीनिमित्त निळ्या पैठणीमध्ये फोटोशूट केलं आहे. 

Soneshwar Patil | Nov 03, 2024, 15:32 PM IST
1/6

फोटोशूट

सैराट फेम मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरूने दिवाळीनिमित्त खास फोटोशूट केलं आहे. तिने हे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

2/6

हटके पोज

नुकतेच तिने निळ्या रंगाच्या पैठणीमध्ये वेगवेगळ्या पोज देत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

3/6

पैठणी साडी

निळ्या रंगाच्या पैठणीवर अभिनेत्रीने मॅचिंग ब्लाउज परिधान केला आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री खूप सुंदर दिसत आहे. 

4/6

दिवाळीच्या शुभेच्छा

त्यासोबतच अभिनेत्रीने चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.   

5/6

दिवाळी लूक

अभिनेत्रीचा हा लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. ज्यामध्ये तिने नाकात नथ आणि केसांमध्ये गजरा लावला आहे. 

6/6

कमेंट्सचा वर्षाव

रिंकू राजगुरूच्या या फोटोंवर चाहत्यांनी देखील कमेंट्सचा वर्षाव केला आहे. काही चाहत्यांनी अभिनेत्रीला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.