actress prajakta mali

प्राजक्ता माळीने वजन सांगत चाहत्यांना विचारलं 'हे' कोडं

फुलवंती चित्रपटामुळे मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. 

Dec 11, 2024, 04:35 PM IST

'फुलवंती' दिलेला शब्द पाळते, सुरु करा....मैदान मोकळं झालय, प्राजक्ताची पोस्ट चर्चेत

अभिनेत्री प्राजक्ता माळीचा फुलवंती चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Sep 15, 2024, 07:53 PM IST

सिली हवा छू गयी..., प्राजक्ता माळीचं साडीत अप्रतिम सौंदर्य

नुकतेच तिने तिचे काळ्या साडीमधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. 

Jul 21, 2024, 04:47 PM IST

अभिनेत्री प्राजक्ता माळीने केलं कोर्ट मॅरेज? फोटो शेअर करत म्हणाली....

अभिनेत्री प्राजक्ता माळीचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. तिच्या अभिनयाचे लाखो चाहते आहे. नुकतीच प्राजक्ताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

May 10, 2024, 02:11 PM IST

'कर्ज फेडायला करावं लागत बाबा...', प्राजक्ता माळीची 'ती' पोस्ट चर्चेत

 प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. याला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

Apr 18, 2024, 10:04 PM IST

PHOTO : हिरवी साडी, नाकात नथ अन्... नागपुरातील गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत प्राजक्ता माळीने वेधलं लक्ष

Prajakta Mali Gudi Padwa 2024 : अभिनेत्री प्राजक्ता माळी नागपुरातील गुढीपाडव्या निमित्त आयोजित शोभायात्रेत सहभागी झाली होती. हिरवी साडी, नाकात नथ अन्...तिचा हा मराठमोळा लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 

Apr 9, 2024, 01:50 PM IST

अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; सोशल मीडियावर केली मोठी घोषणा

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी प्राजक्ता नेहमीच तिच्या चाहत्यांसोबत काही ना काही शेअर करत असते. नुकताच शेअर केलेल्या व्हिडीओमार्फत प्राजक्ताने एक मोठी घोषणा केली आहे.  

Feb 6, 2024, 06:10 PM IST

प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर शेअर केला फोन नंबर

अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर चर्चेत राहण्यासाठी प्राजक्ता नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. मात्र यावेळी प्राजक्ताने सोशल मीडियावर चक्क फोन नंबर शेअर केला आहे.

Feb 1, 2024, 01:33 PM IST

'तुमची शारीरिक गरज...' अभिनेत्री प्राजक्ता माळीचा लग्नाबाबत धक्कादायक खुलासा

अभिनेत्री प्राजक्तामाळी तिच्या स्पष्ट वक्तव्यामुळे कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. नुकतीच प्राजक्ताने एक मुलाखत दिली आहे. यामध्ये तिला तिच्या लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आला आहे.

Jan 14, 2024, 03:02 PM IST

अभिनेत्री प्राजक्ता माळीने दिली प्रेमाची कबुली; सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

  गोड अभिनेत्री म्हणून अभिनेत्री प्राजक्ता माळीकडे पाहिलं जातं. सोशल मीडियावर सगळ्यात जास्त कोणाची चर्चा असते तर ती म्हणजे मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ताचीच चाहते प्राजक्ता माळीच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत असतानाच अभिनेत्री सोशल मीडियावर एक पोस्ट शेअक करत तिच्या चाहत्यांना सुख:द धक्का दिला आहे. 

Nov 22, 2023, 06:05 PM IST

'नवरी नटली...' प्राजक्ता माळी अडकली लग्नबंधनात? शेअर केला व्हिडीओ

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीचे लाखो चाहते आहेत. प्राजक्तानं आजवर अनेक मालिका, चित्रपट आणि सीरिजही केल्या. तिच्या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी ती नेहमीच पुढे असते.

Nov 8, 2023, 06:08 PM IST

ईथे पण फरसाण...! प्राजक्ता माळीच्या पोस्टवर चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव

प्राजक्ताने काही महिन्यांपूर्वी कर्जत येथे 'प्राजक्तकुंज' नावाचं आलिशान फार्महाऊस खरेदी केलं होतं. प्राजक्ताच्या फार्महाऊसचे हे नवे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. 

Oct 3, 2023, 09:11 PM IST

इचार काय हाय तुमचा..? प्राजक्ता माळीने कुणाला दिला इशारा

 अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर प्राजक्ता माळीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. प्राजक्ता माळी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अनेकदा ती तिच्या अदांनी तिच्या चाहत्यांना घायाळ करते. सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी प्राजक्ता नेहमीच तिच्या सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. 

Sep 12, 2023, 03:34 PM IST

बॅकलेस ब्लाऊजमध्ये अभिनेत्री प्राजक्तामाळीचा बोल्ड अंदाज

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही अभिनेत्री मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मराठी सिनेसृष्टीत प्राजक्ताला सोज्वळ अभिनेत्रीम्हणून ओळखलं जातं. मात्र रानबाजारमध्ये प्राजक्ताचा बोल्ड अंदाज पाहून चाहते तिच्यावर घायाळ झाले होते.  नुकतेच प्राजक्ताने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये अभिनेत्रीचा ब्लाऊज आकर्षणाचा विषय ठरत आहे. शेअर केलेल्या व्हिडीओत प्राजक्ता साडी लूकमध्ये दिसत आहे. यावेळी अभिनेत्रीने बॅकलेस ब्लाऊज परिधान केला आहे. 

Aug 22, 2023, 06:26 PM IST

''लग्नाचा काय बेत आहे?'' प्राजक्ता माळीच्या साडीतल्या फोटोंवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स

Prajakta Mali Photoshoot: तुमच्या आमच्या लाडक्या अभिनेत्रीनं म्हणजेच प्राजक्त माळीनं आपल्या हटके सौंदर्यांनं तिच्या चाहत्यांना पुन्हा एकदा घायाळ केलं आहे. यावेळी तिचं साडीतलं (Prajakta Mali News) सौंदर्य पाहून सगळेच घायाळ झाले आहेत. तिच्या या फोटोशूटवर नानातऱ्हेच्या कमेंट्स येताना दिसत आहेत. 

May 20, 2023, 09:34 PM IST