वेबसिरिज चर्चेत

प्राजक्ताची 'रानबाजार' ही वेबसिरिज चर्चेत आली होती. (Photo: Prajakta Mali | Instagram)

'जुळून येती रेशीमगाठी'

'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेमुळे त्यांना प्रचंड प्रमाणात लोकप्रिय मिळाली होती. (Photo: Prajakta Mali | Instagram)

प्राजक्ता आणि ललित प्रभाकर

प्राजक्ता आणि ललित प्रभाकरची जोडी आजही लोकप्रिय आहे. (Photo: Prajakta Mali | Instagram)

लग्नाचा काय बेत आहे?

तिच्या या फोटोंखाली ''प्राजू लग्नाचा काय बेत आहे'', अशा कमेंट्स करायला सुरूवात केली आहे. (Photo: Prajakta Mali | Instagram)

मराठमोळ्या साडीचा साज

सध्या तिचे पारंपारिक मराठमोळ्या साडीतले लुक सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहेत. यावेळी चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. (Photo: Prajakta Mali | Instagram)

इंटरनेटवर ट्रेडिंग

सध्या प्राजक्ता माळीच्या लग्नाच्या चर्चांना कोण उधाण आलं आहे. त्यातून ती इंटरनेटवर चांगलीच ट्रेडिंग असते. (Photo: Prajakta Mali | Instagram)

इन्टाग्रामवर असंख्य फॉलोवर्स

प्राजक्त माळी सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. तिचे इन्टाग्रामवर असंख्य फॉलोवर्स आहेत. (Photo: Prajakta Mali | Instagram)

'हास्यजत्रा'तला लुक

अजूनही तिच्या या शोची आणि या शोतल्या तिच्या कॉमेडी तसेच लुकची चर्चा होताना दिसते. (Photo: Prajakta Mali | Instagram)

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या मालिकेमुळे प्राजक्ताच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाल्याची पाहायला मिळाली आहे. (Photo: Prajakta Mali | Instagram)

लोकप्रिय अभिनेत्री

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही मराठीतील सर्वात लोकप्रिय आणि ग्लॅमरस अभिनेत्री आहे. (Photo: Prajakta Mali | Instagram)

VIEW ALL

Read Next Story