अभिनेत्री प्राजक्ता माळीचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे.

नुकतेच प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत प्राजक्ता साडीलूकमध्ये दिसत आहे. मात्र यावेळी अभनेत्रीने बॅकलेस ब्लाऊज घातला आहे.

प्राजक्ताने घातलेला ब्लाऊज यावेळी आकर्षणाचा विषय ठरत आहे.

याआधी प्राजक्ताने साडीवरील अनेक फोटो शेअर केले आहेत.

मराठी सिनेसृष्टीत प्राजक्ताला सोज्वळ अभिनेत्रीम्हणून ओळखलं जातं.

प्राजक्ताचा बोल्ड अंदाज पाहून चाहते तिच्यावर घायाळ झाले आहेत.

VIEW ALL

Read Next Story