actress malaika arora

मलायकाचा ड्रेस पाहून चिडल्या किरण खेर; अभिनेत्री सडेतोड उत्तर देत म्हणाली; 'पाय आहेत तर...'

Kirron Kher on Malaika Arora : किरण खेर आणि मलायका अरोरा यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Mar 14, 2024, 03:45 PM IST

अर्जून कपूर आणि मलायकाचा ब्रेकअप? फोटो पाहून नेटकऱ्यांना शंका

Malaika Arora Arjun Kapoor: सध्या चर्चा आहे ती म्हणजे अर्जून कपूर आणि मलायका अरोरा हिची. त्यांच्या अफेअरची अनेकदा चर्चा रंगलेली असते. त्यामुळे ते दोघं हे अनेकदा चर्चेत असतात. यावेळी पुन्हा एकदा ते दोघं चर्चेत आले आहेत. 

Aug 18, 2023, 06:13 PM IST

Malaika Arora Bold Look : मलायकाचा 'हा' बोल्ड लूक पाहून अर्जून कपूरला बसेल धक्का

 मलायका अरोरा (Malaika Arora) वयाच्या 48 वर्षी ही बोल्डनेसच्या बाबतीत आघाडीवर आहे. 

Sep 3, 2022, 11:21 PM IST

Malaika Arora । मलायकाचा थाटच भारी, महागड्या टोपी आणि पर्सचीच चर्चा; याच्या किमतीत 6 महिन्यांचा घर खर्च

अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) वॉक करताना स्पॉट झाली, तेव्हा तिचे कपडे सामान्य दिसत होते. मात्र, या साध्या लुकमध्ये ती एकदम स्मार्ट दिसत होती. तिचा हा साधा लूक मनाला थेट भिडणारा होता.  

May 3, 2022, 12:21 PM IST