मलायका अरोराची चर्चा

अर्जून कपूर आणि मलायका अरोराची चर्चा रंगलेली असते.

एकत्र स्पॉट

अर्जून कपूर आणि मलायका अरोरा अनेकदा एकत्र स्पॉट होताना दिसतात. गेल्या अनेक दिवसांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत.

अर्जून कपूरची चर्चा रंगलेली आहे.

यावेळी मात्र ते दोघं बाहेर दिसलेच नाहीत. यावेळी अर्जून कपूर हा एकटाच दिसला. त्यामुळे चाहत्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.

एकटाच व्हेकेशनला

तो एकटाच व्हेकेशनला गेलेला दिसला होता त्यामुळे नक्की काय झालं त्याला? असा सुर चाहत्यांमध्ये सुरू झाला.

मलायका दिसली नाही.

मलायका यावेळी कुठेच दिसली नसल्यानं सर्वच तिचीच चर्चा रंगलेली होती.

मलायका आणि अर्जून ब्रेकअप

यामुळे मलायका आणि अर्जूनचं ब्रेकअप झालंय की काय? अशी चर्चा सुरू झाली.

चांगलीच चर्चा रंगली आहे.

त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगेलली होती.

स्विमिंगपूल

वेकेशनला एकटा गेलेला अर्जून कपूर यावेळी स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करताना दिसल्या.

VIEW ALL

Read Next Story