actor shreyas talpade

सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चवेळी अभिनेता श्रेयस तळपदे आणि पत्नीला अश्रू अनावर

लवकरच श्रेयस तळपदेचा 'ही अनोखी गाठ'  चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या सिनेमातून तो पुन्हा एकदा कमबॅक करणार आहे. 

Feb 13, 2024, 07:47 PM IST

माझा मृत्यू झाला होता; श्रेयस तळपदेची पहिली प्रतिक्रिया

Shreyas Talpade : श्रेयस तळपदे याने मृत्यूला चकवा दिला. हृदयविकाराचा तीव्र झटक्यातून सुखरुप बचावला आहे. यातून सावरल्यानंतर त्याने प्रथमच प्रतिक्रिये दिली आहे.

Jan 3, 2024, 03:56 PM IST

पुष्पा नाम सुनके फ्लॉवर समजी क्या...'; डायलॉग ऐकताच Rashmika नं लाजत श्रेयसला दिली फ्लाइंग किस

Rashmika Mandanna लवकरच आपल्या मराठी कार्यक्रमात दिसणार आहे. स्टेजवर श्रीवल्लीला पाहण्यासाठी तिचे चाहते आतुर आहेत. यावेळी रश्मिकानं आपला मराठमोळा पुष्पा म्हणजेच अभिनेता श्रेयस तळपदेसोबत रोमान्स करताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ सोोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Mar 18, 2023, 04:15 PM IST

Shreyas Talpade: ओम चिन्हावर मारली लाथ; Video Viral झाल्यावर माफी मागत श्रेयस तळपदे म्हणाला, "मी कधीच..."

Actor Shreyas Talpade Apologises For 2012 Movie Scene: श्रेयसने साकारलेलं पात्र या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत असून अनेकांनी यासंदर्भातील नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे.

Feb 14, 2023, 07:39 PM IST

परी आणि नेहाचं सत्य आजोबांना कळाल्यानंतर चौधरी कुटुंबात येणार वादळ?

परी आणि नेहाचं सत्य आजोबांना कळाल्यावर सिमीचं षडयंत्र होणार का यशस्वी?

 

May 26, 2022, 11:30 AM IST

अभिनेता श्रेयस तळपदे लवकरच अडकणार दुसऱ्यांदा लग्नबंधनात?

श्रेयस तळपदे प्रोफेशनल आयुष्याबरोबरच वैयक्तिक आयुष्यातही बराच चर्चेत असतो.

May 25, 2022, 06:01 PM IST