accused arrested

राईनपाडा हत्याकांड प्रकरणातील दुसऱ्या मुख्य आरोपीला अटक

व्हिडिओ बनवणाऱ्याचीही होणार चौकशी

Jul 6, 2018, 12:05 PM IST

रायगडमध्ये चिमुरडीच्या हत्येप्रकरणी आरोपीला अटक

 ८ वर्षीय दिया जाईलकर या चिमुरडीच्‍या हत्‍येप्रकरणी पोलीसांनी एका आरोपीला अटक केली. 

May 31, 2018, 08:28 PM IST

सीबीएसईच्या पेपरफुटी प्रकरणी आरोपी अटकेत

पेपरफुटी प्रकरणात या तिघांचा हात असल्याच्या संशयावरुन ही कारवाई करण्यात आली आहे. 

Apr 1, 2018, 11:11 PM IST

पुण्यातील सशस्त्र दरोड्यातील आरोपी १२ तासात अटकेत

कोयत्याचा धाक दाखवून दुकानातील सुमारे २४ लाखांचा माल लुटून नेला होता.

Feb 22, 2018, 11:40 AM IST

राम रहीमला मदत? ३ पोलिसांना अटक

एसआयटीने हरायाणातून ३ पोलीस कर्मचाऱ्यांना अकट केली आहे. बाबा राम रहीम यास पळून जाण्यास मदत केल्याचा या तीनही कर्मचाऱ्यांवर आरोप आहे.

Sep 14, 2017, 09:19 PM IST

अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न, आरोपीला अटक

अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल सुनील जानी नावाच्या इसमाला अटक करण्यात आली आहे. मीरारोडमध्ये प्रिया बेर्डेंचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाल्याचं पोलीस तक्रारीत म्हटलं आहे. सुनील जानी असं आरोपीचं नाव असून त्याला मीरारोडमध्ये अटक करण्यात आली आहे.

Jul 17, 2017, 10:00 AM IST

मुंबई १९९३ बॉम्बस्फोटातील एका आरोपीला तब्बल २४ वर्षांनंतर अटक

मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेतील एका आरोपीला तब्बल २४ वर्षांनंतर अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. गुजरात आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवादीविरोधी पथकानं एकत्रितपणे ही कारवाई करत, उत्तरप्रदेशमधल्या बिजनौरमधून कादिर अहमद याला ताब्यात घेतलं आहे.

Jul 9, 2017, 03:34 PM IST

चोरी प्रकरणी आरोपीला फेसबूक प्रोफाईलच्या मदतीने अटक

गोरेगावमधील सोनसाखळी चोरी प्रकरणातील आरोपीला फेसबूक प्रोफाईलच्या मदतीने मालाड येथील बांगुरनगर पोलिसांना यश आले आहे. 

Jul 6, 2017, 08:07 AM IST

पेट्रोलपंप लुटण्यासाठी गोळीबार, सर्व आरोपी अटकेत

शहराजवळील साखरापाटी इथल्या हिरेमठ पेट्रोलपंप लुटण्यासाठी गोळीबार आणि पेट्रोलपंप मालकावर प्राणघातक हल्ला झाला होता. यातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली.

Jan 20, 2017, 08:17 AM IST

पोलिसांच्या सतर्कतेमुळं चिमुरडीच्या बलात्काराचा डाव फसला, आरोपीला अटक

पाच वर्षीय मुलीचं अपहरण करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला, नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या बिट मार्शल गस्तीमुळं पुढचा अनर्थ टळला आणि वीस वर्षांच्या आरोपीला रंगेहाथ पकडण्यात पोलिसांना यश आलं. 

Jul 19, 2015, 09:17 PM IST

एकतर्फी प्रेमातून तरुणानं केली 'त्या' नवविवाहितेची हत्या

ठाण्यात दिवसाढवळ्या प्रियांका प्रमोद खराडे या नवविवाहितेचा धारदार शस्त्रानं गळा चिरून निर्घृण हत्या झाली होती. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीसांनी दिपेश दोधडे या तरुणाला अटक केलीय. एकतर्फी प्रेमातून हत्या झाल्याचं समोर आलंय. 

May 11, 2015, 10:37 AM IST

मुंबई अँटॉप हिलमध्ये चिमुरडीवर बलात्कार, आरोपीला अटक

 अँटॉप हिलमधल्या लहानगीवर बलात्कार करणारा अखेर गजाआड. १० दिवसांच्या अविरत तपासाअंती आरोपीला केली अटक. मध्य मु्ंबईतल्या अँटॉप हिल भागात अवघ्या पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी अखेर गजाआड केलंय.

May 2, 2015, 09:02 AM IST