academy awards

95th Academy Awards 2023: कोणत्या श्रेणीत कोणाला मिळाला ऑस्कर पुरस्कार, जाणून घ्या विजेत्यांची संपूर्ण यादी एका क्लिकवर....

Oscars 2023 Winners List: आज ऑस्कर 2023 पुरस्कार सोहळा पार पडला आहे. जगभरातल्या नामांकित कलाकृती ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात नॉमिनेशन लिस्ट मध्ये आहेत. लॉस एंजलिसमध्ये आयोजित केलेल्या या 95 व्या ऑस्कर सोहळ्यात भारताच्या चित्रपटांना वेगवेगळ्या विभागांमध्ये नामांकनं मिळाली आहेत.  

Mar 13, 2023, 09:44 AM IST

Oscars 2023 Winners: ऑस्करविजेत्या The Elephant Whisperers मधून मांडलीये असामान्य कथा, पाहा VIDEO

Oscars 2023 Winners: ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या शर्यतीत भारतातूनही यंदा अनेक कलाकृतींची वर्णी लागली. यातूनच द एलिफंच व्हिस्परर्स या माहितीपटाला यंदाचा ऑस्कर मिळाला. 

Mar 13, 2023, 07:49 AM IST

Oscars 2023: जगातील पहिला ऑस्कर पुरस्कार विजेता कोण?

Oscars Awards 2023: अवघ्या काही तासांवर आलेला ऑस्कर सोहळ्याबद्दल प्रत्येकांला उत्सुकता आहे. यंदा भारताला तीन विभागात नामांकने मिळाली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का जगातील पहिला ऑस्कर विजेता कोण होता ते? 

Mar 12, 2023, 11:42 AM IST

Oscars 2023: भारतात कधी, केव्हा आणि कसा बघाल 95th ऑस्कर अवॉर्ड सोहळा, जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर..

95th Oscars 2023 Date: ऑस्कर अकादमी पुरस्कार हा जगातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. त्यामुळे कलाकारांसाठी त्याचा आयुष्यात मोलाचा पुरस्कार...जणू काही  कारकिर्दीचं शिखर गाठण्याचा अनुभव...असा हा यंदाचा ऑस्कर 2023 अवघ्या काही तासांवर आला आहे. 

Mar 11, 2023, 10:44 AM IST

Oscars 2022 Nominations: 'या' भारतीय डॉक्युमेंट्रीचं ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन

भारतीय डॉक्युमेंट्रीचं ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन, या माहितीपटाने आतापर्यंत विविध पुरस्कार मिळवले आहेत. 

Feb 8, 2022, 10:10 PM IST

'ऑस्कर'साठी किती येतो खर्च?

कॅलिफोर्निया : ऑस्कर पुरस्कारांसाठी किती पैसे खर्च केले जातात याची तुम्हाला कल्पना आहे का? 

Feb 29, 2016, 09:17 AM IST

'ऑस्कर'नं भारतीयांना दिलीये एक आनंदाची बातमी

भारतीयांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. मूळचे भारतीय वंशाचे असलेल्या आणि हॉलीवूडमध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या भारतीय वंशाच्या राहुल ठक्कर यांना यंदाच्या वर्षीचा ऑस्कर पुरस्कार घोषित झाला आहे.

Jan 20, 2016, 03:42 PM IST

'टायटॅनिक'च्या संगीत दिग्दर्शकाचा अपघाती मृत्यू

'टायटॅनिक'च्या संगीत दिग्दर्शकाचा अपघाती मृत्यू

Jun 24, 2015, 09:32 AM IST

'टायटॅनिक'च्या संगीत दिग्दर्शकाचा अपघाती मृत्यू

संगीत दिग्दर्शक जेम्स हॉर्नर यांचे सोमवारी विमान अपघातामध्ये निधन झाले.

Jun 23, 2015, 06:31 PM IST

ऑस्कर गोज टू... बर्डमॅन..

अवघ्या जगाचं लक्ष लागलेल्या अँकॅडमी एवार्ड्स अर्थात ऑस्कर 2015मध्ये बर्डमॅनने चार कॅटॅगरीजमध्ये बाजी मारत बेस्ट फिल्मचा किताब मिळवलाय. बेस्ट पिक्चर, बेस्ट डिरेक्टर, बेस्ट ओरिजनल स्क्रीन प्ले आणि बेस्ट सिनेमॅटोग्रॅफीसाठी बर्डमॅनने बाजी मारली. तर बेस्ट एक्टर म्हणून द थियरी ऑफ एव्हरीथिंगसाठी एडी रेडमेन, बेस्ट एक्ट्रेस म्हणून ज्युलियान मूर 'स्टिल अँलिस'मधील भूमिकेसाठी ऑस्कर विनर ठरली. 

Feb 23, 2015, 02:41 PM IST

ऑस्कर गोज टू... ट्वेल्व्ह इअर्स अ स्लेव्ह

'ट्वेल्व्ह इअर्स अ स्लेव्ह' या चित्रपटानं बाजी मारलीय... तर 'ग्रॅव्हिटी' या सिनेमानं तब्बल पाच ऑस्कर पटकावत या सोहळ्यात आपला ठसा उमटवलाय.

Mar 3, 2014, 08:06 AM IST