absence

Delhi Capitals Captain 2023: दिल्ली कॅपिटल्सकडून नव्या Captain ची घोषणा! अक्षर पटेल Vice Captain

IPL 2023 Delhi Capitals Captain: दिल्ली कॅपिटल्स संघाकडून यंदाच्या पर्वामध्ये ऋषभ पंत खेळताना दिसणार नाही. पंत हा सध्या अपघातात झालेल्या दुखापतीमुळे मैदानापासून दूर असल्याने संघ व्यवस्थापनाने मोठा निर्णय घेतला आहे.

Feb 23, 2023, 04:08 PM IST

विराट-शास्त्री गैरहजर, धोनीच्या नेतृत्वात भारतीय टीमचा सराव

युएईमध्ये आशिया कपला सुरुवात झाली आहे.

Sep 17, 2018, 05:28 PM IST

अॅम्बुलन्स न मिळाल्यामुळे नवऱ्याने खांद्यावर घेतला पत्नीचा मृतदेह

विकासाचा दावा करणाऱ्या यूपी आणि उत्तराखंड या दोन राज्यांचा खरा चेहरा समोर आला आहे. असंवेदनशीलतेचा कळस गाठणारी ही घटना आहे. काही दिवसांपूर्वी हा फोटो सोशल  मीडियावर व्हायरल होत होता. अॅम्बुलन्सची व्यवस्था न झाल्यामुळे नवऱ्याला आपल्या पत्नीचा मृतदेह खांद्यावरून घेऊन जाण्याची वेळ आली होती. 

May 7, 2018, 10:53 PM IST

घटस्फोट घेतला तरी मुलगी समायरावर का होणार नाही परिणाम

हिंदी मालिकांमधील लोकप्रिय कलाकार जुही परमार आणि सचिन श्रॉफ यांच्यातील घटस्फोट सर्वांनाच धक्कादायक आहे. 

Jan 3, 2018, 08:05 PM IST

सानियाच्या बहिणीच्या साखरपुड्याला शोएबची गैरहजेरी!

टेनिस स्टार सानिया मिर्झा हिची बहिण अनम हिचा साखरपुडा १७ नोव्हेंबर रोजी पार पडला. या सोहळ्यासाठी सानियाचे अनेक नातेवाईक दाखल झाले होते... पण, यामध्ये सानियाचा पती आणि पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिक मात्र दिसत नव्हता. 

Sep 19, 2015, 09:13 PM IST

मोदींच्या निर्णयाने राष्ट्रपतींना 'वीर भूमी'वर जाण्यापासून रोखलं!

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची गुरुवारी म्हणजेच २१ मे पुण्यतिथी होती. या निमित्तानं राजीव गांधी यांना श्रद्धांजली देण्यासाठी त्यांच्या स्मारकाच्या ठिकाणी 'वीर भूमी'वर अनेक मान्यवर जमले होते... मात्र, गेल्या वर्षीपर्यंत या दिवशी या ठिकाणी उपस्थित राहणारे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती मात्र यंदा इथं उपस्थित नव्हते. 

May 22, 2015, 03:53 PM IST

राहुल गांधीच्या सभेला पवारांची दांडी, आघाडीत बिघाडी!

मुंबईत झालेल्या राहुल गांधींच्या जाहीर सभेला शरद पवारांनी दांडी मारल्यानं काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत बिघाडी निर्माण झालीय. पवारांनी राहुल गांधींसोबत व्यासपीठावर बसण्याचं टाळून, त्यांच्या नेतृत्वालाच आव्हान दिलंय. तर शरद पवार निवडणुकीनंतर वेगळा सूर तर लावणार नाहीत ना. अशी शंकाही घेतली जातेय.

Apr 22, 2014, 09:09 AM IST