आमीर खानने घेतली पंतप्रधानांची भेट
सरदारसरोवरची उंची वाढवण्यास विरोध असतांनाही, अभिनेता आमीर खाननं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली.
Jun 23, 2014, 05:42 PM ISTपुरस्कार सोहळ्यात आमीर खानला मिळाला मिठाईचा डबा
नेहमी कोणत्याही पुरस्कार सोहळ्यात जाणं टाळणारा अभिनेता म्हणजे आमीर खान. मुंबईत नुकत्याच झालेल्या स्टार परिवार पुरस्कार सोहळ्यात मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानला त्याची मालिका ‘सत्यमेव जयते’साठी ट्रॉफीच्या ऐवजी मिठाईचा डबा मिळालाय.
Jun 23, 2014, 05:22 PM ISTवजन कमी करण्याच्या नादात अमिर खानला पोहोचला धोका
राजकुमार हिरानी याच्या आगामी सिनेमा `पीके`साठी आपले वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अभिनेता अमिर खान याला धोका पोहोचला आहे. वजन कमी करण्याच्या नादात जास्त वर्कआऊट केले आणि त्याच्या मांसपेशी आकुंचन पावल्यात.
Jun 14, 2014, 03:41 PM ISTआमिर खान ‘इन्स्टाग्राम’वर झाला अॅक्टिव्ह!
फोटो शेअर करण्यासाठी वापरली जाणारी वेबसाईट ‘इन्स्टाग्राम’वर आता बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानही सामील झालाय.
May 29, 2014, 06:34 PM IST`हिरोईन्सची सुंदरता दाखवण्यासाठी सिनेमे नसतात`
`हिरोईन्सची सुंदरता दाखवण्यासाठी सिनेमे नसतात` असं परखड मत व्यक्त केलंय अभिनेत्री कंगना रानौत हिनं...
Apr 30, 2014, 09:59 PM ISTया सेलिब्रेटींनीही मतदानाचा हक्क बजाविला
मतदान करा, फरक पडतो, असं आवाहन करणाऱ्या सेलिब्रेटींनीही आज आपला मतदानाचा हक्क बजाविला. दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत, मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान यांच्यासह अनेक कलाकार, उद्योगपती अनिल अंबानी यांनी आज सकाळीच मतदान केले.
Apr 24, 2014, 12:08 PM ISTआता भारत सरकारही सुरू करणार `सत्यमेव जयते`!
एकीकडे अभिनेता आमिर खानचा शो `सत्यमेव जयते` प्रसिद्ध होत असतांना दुसरीकडे केंद्र सरकार आपल्या संदेशाचा सन्मान होण्यासाठी प्रयत्न करतोय.
Apr 6, 2014, 07:48 PM ISTमिस्टर परफेक्शनिस्ट आमिरनं केलं मरणोत्तर अवयवदान
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हा चित्रपटांव्यतिरिक्त सामाजिक कार्यातही तितकाच परफेक्ट असतो. नुकताच आमिरनं मरणोत्तर अवयवदान केलंय. शनिवारी केईएम रुग्णालयात आयोजित एका कार्यक्रमात आमिर हा निर्णय घेतला.
आमिर खान सध्या त्याच्या `सत्यमेव जयते` या कार्यक्रमाद्वारे समाजात एक नवा बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतोय. कदाचित त्यातलंच त्याचं हे एक पाऊल असेल.
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिरला गोल्डन केला अॅवॉर्ड!
भारत हॅबिटेट सेंटरमध्ये शनिवारी `गोल्डन केला पुरस्कार` हा अनोखा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यंदा अॅवॉर्ड्सचं सहावं वर्ष होतं. हा पुरस्कार बॉलिवूडमधील सर्वात वाईट चित्रपट आणि अभिनयासाठी दिला जातो.
Mar 30, 2014, 12:27 PM ISTआमीर खानचं निवडणूक आयोगाला स्पष्टीकरण
कोणत्याही राजकीय पक्षाला आपला पाठिंबा नसल्याचं आमीर खानने निवडणूक आयोगाला पत्र लिहून सांगितलं आहे.
Mar 28, 2014, 05:18 PM ISTआमिर बनला निवडणूक आयोगाचा `नॅशनल आयकॉन`
निवडणूक आयोगानं बॉलिवूड अभिनेता आमिर खान याला नॅशनल आयकॉन म्हणून निवडलंय. आमिर भारतीय निवडणूक आयोगाच्या एका जाहिरातीत काम करताना दिसणार आहे.
Mar 20, 2014, 10:28 AM ISTपुरुषांसाठी फेअरनेस क्रीम, आमिरची टीका
बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानने गोरे होण्याच्या क्रीमची जाहिरात करणाऱ्या अभिनेत्यांवर टीका केली आहे.
Mar 17, 2014, 10:36 PM ISTजेव्हा आमीर `क्वीन`बद्दल बोलला!
मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खाननं अभिनेत्री कंगणा राणावतच्या `क्वीन`ची भरभरून स्तुती केलीय. जागतिक महिला दिनाच्या आदल्या दिवशी रिलीज झालेला चित्रपट अनेकांच्या स्तुतीस पात्र ठरतोय. त्यात आमीरही मागे नाही. आमीरनं हा चित्रपट बघितला आणि कंगणा राणावतच्या अभिनयाचीही स्तुती केली.
Mar 11, 2014, 03:27 PM ISTआमीरकडून सायबर सेलकडे तक्रार दाखल
मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान `सत्यमेव जयते` या कार्यक्रमातून विविध सामाजिक समस्या चव्हाट्यावर मांडतोय.
Mar 10, 2014, 09:44 AM IST'लगान'च्या भुवनला `फॅण्ड्री`चा जब्या भावला
मिस्टर परफेक्ट आमीर खानने फॅण्ड्री चित्रपट पाहिला आणि त्याला जब्याची भूमिका आवडलीय.
Mar 5, 2014, 01:57 PM IST