aamir khan

आमिरला अश्रू आवरणं झालं कठिण!

बॉलिवूड अभिनेता आमिर खान लवकरच त्याचा टिव्ही शो 'सत्यमेव जयते-3' घेऊन परत येत आहे.

Aug 28, 2014, 05:48 PM IST

'पीके'च्या दुसऱ्या पोस्टरमध्ये ट्रान्झिस्टरही नसणार- आमीर

आमीर खानच्या 'पीके' या आगामी सिनेमाच्या पोस्टरची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. आमीरचा हा अवतार सगळ्यांनाच चकीत करणारा ठरलाय. कारण या पोस्टरमध्ये आमीरच्या अंगावर कोणतचं वस्त्र नाही आणि त्यामुळंच अमीरचं हे पोस्टर चर्चेत आलंय.

Aug 13, 2014, 08:12 PM IST

'पीके'चं पोस्टर अश्लील नाही - कोर्ट

बॉलिवूडचा मि. परफेक्शनिस्ट आमिर खानच्या पीके चित्रपटाचं पोस्टर अश्लील नाही, असा निर्वाळा देत दिल्लीतील कोर्टानं आमिर खानविरोधात गुन्हा दाखल करण्यासंदर्भातील याचिका फेटाळून लावली आहे. 

Aug 13, 2014, 06:11 PM IST

नग्न पोस्टर चोरण्याच्या आरोपावर आमीरचं स्पष्टीकरण

मिस्टर परफेक्ट आमीर खानचं 'पीके' सिनेमाचं नग्न पोस्टर सोशल मीडियात चर्चेत आहे. या पोस्टरवर आमीर खानने अखेर स्पष्टीकरण दिलं आहे.

Aug 7, 2014, 05:11 PM IST

सेमी न्यूड आमीर दिल्लीच्या रस्त्यांवर उतरतो तेव्हा...

पीके चित्रपटाच्या नग्न पोस्टरमुळे अभिनेता अमीर खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता आमीर खानच्या या पब्लिसिटीची मस्करी करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच हिट होत आहे.

Aug 7, 2014, 09:31 AM IST

सोशल मीडियाने पकडली आमीरची परफेक्ट चोरी?

मिस्टर परफेक्ट आमीर खानचं 'पीके' सिनेमाचं नग्न पोस्टर सोशल मीडियात चर्चेत आहे. मात्र आमीर खानने पोस्टरवर दिलेली पोझ ही पहिलीच नाही. 

Aug 4, 2014, 07:33 PM IST

आमीर, पीके पोस्टर आणि शाहरूख

'पीके' या चित्रपटाच्या पोस्टरवर आमीर खानने शर्ट घातलेला दिसत नाही, यावर शाहरूख खान आमीरला टोमणा मारायला विसरलेला नाही. आमीरचं हे पोस्टर 'असभ्य' असल्याचं शाहरूखने म्हटलं आहे.

Aug 4, 2014, 01:45 PM IST

माझ्यात आणि सलमानमध्ये प्रेम आणि मैत्री- शाहरुख खान

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचं म्हणणं आहे की, त्याच्यात आणि सलमानमध्ये प्रेम आणि मैत्री आहे. चांगला पेंटर असलेल्या सलमाननं तुम्हाला काही स्केच बनवून गिफ्ट दिलंय का? हा प्रश्न शाहरुखला विचारला असता तो म्हणाला, हे प्रश्न आता जुने झाले आहेत आणि या प्रश्नावर उत्तर देणं मला बोअर झालंय.

Aug 2, 2014, 04:35 PM IST

हृतिक आणि सलमान, आमिर पेक्षा सर्वांचं लक्षं आझादवर!

कुलाबा कोऑपरेज मैदानात आमिर खानची मुलगी इरानं एका फुटबॉल मॅचचं आयोजन केलं होतं. ही मॅच खास एका संस्थेला पैसे उपलब्ध करून देण्यासाठी होती, जी की प्राण्यांसाठी काम करते.

Jul 21, 2014, 07:15 PM IST

अमिर खान मोदींची माफी मागितलीस का? - विहिंप

 विश्व हिंदू परिषदने नवा वाद निर्माण केलाय. अमिर खान यांने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अलिकडेच भेट घेतली होती. या भेटीत तू मोदी यांची माफी मागितलीस का, अशी विचारणा विहिंपने केली. 2005मध्ये गुजरात दंगलीबाबत केलेल्या वक्तव्यावर ही विचारणा केली. 

Jul 1, 2014, 11:32 AM IST