सेमी न्यूड आमीर दिल्लीच्या रस्त्यांवर उतरतो तेव्हा...

पीके चित्रपटाच्या नग्न पोस्टरमुळे अभिनेता अमीर खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता आमीर खानच्या या पब्लिसिटीची मस्करी करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच हिट होत आहे.

Updated: Aug 7, 2014, 09:33 AM IST
सेमी न्यूड आमीर दिल्लीच्या रस्त्यांवर उतरतो तेव्हा... title=

नवी दिल्ली : पीके चित्रपटाच्या नग्न पोस्टरमुळे अभिनेता अमीर खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता आमीर खानच्या या पब्लिसिटीची मस्करी करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच हिट होत आहे.

दिल्लीच्या रस्त्यांवर सेमी न्यूड माणूस चालत असून त्याने आमीर सारखा समोर एक जुना कॅसेट प्लेअर धरला आहे. त्यामुळे प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक आहे. 

आमीर खानची खिल्ली उडविणारा या सेमी न्यूड माणसाला पाहून दिल्लीकरांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.. तर पाहू हा मजेदार व्हिडिओ आणि काय प्रतिक्रिया दिल्या दिल्लीकरांनी...

प्रॅन्कबाज यांनी हा व्हिडिओ अपलोड केला आहे. पाहा व्हिडिओ 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.