अशी दिसते आमिरची मुलगी इरा!

Aug 06, 2014, 14:20 PM IST
1/6

परततांना आमिरनं इराचा हात धरला होता. काही दिवसांपूर्वी इरानं चॅरिटी फुटबॉल मॅचचं आयोजन केलं होतं. त्याला पापा आमिरसह बॉलिवूडचे अनेक स्टार्स उपस्थित होते. 

2/6

त्यानं डार्क ब्लू टी-शर्ट आणि ब्लू कारगो घातला होता. वर टोपी... तर इरानं ब्लॅक टी-शर्ट आणि रेड लेगिंग्स घातला. 

3/6

आमिर जेव्हा ऑलिव मधून बाहेर पडला तर तो खूप खूश दिसत होता.  

4/6

इरा खान आमिरची पहली पत्नी रीना दत्ताची मुलगी आहे. 
 
5/6

मुंबईतील ऑलिव (Olive) बार एंड किचनमध्ये पोहोचले.  

6/6

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खाननं सोमवारी मुलगी इरा सोबत आऊटिंग केलं.  