aamir khan daughter

आमिरच्या मुलीच्या लग्नाची तारीख ठरली, पहिल्या Kiss शी आहे संबंध

Aamir Khan Daughter Ira Marriage Date : आमिर खानच्या लाडक्या लेकीच्या लग्नाची तारीख ठरली आहे. लवकरच त्याचा घरी सनई चौघडे वाजणार आहेत. 

Aug 9, 2023, 08:12 AM IST

VIDEO : शाहरुख- काजोलच्या हक्काची गोष्ट Aamir- Aishwarya च्या हाती; पाहा मग त्यांनी काय केलं...

Aamir Khan Birthday : आमिरच्या वाढदिवसानिमित्तानं त्याच्या फॅनपेजनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत शाहरुख आणि काजोलच्या जागी आमिर आणि ऐश्वर्याला पाहून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. तुम्ही पाहिलात का हा व्हिडीओ? 

Mar 14, 2023, 11:12 AM IST

वयाच्या 14 व्या वर्षी आमिर खानची मुलगी इरासोबत घरातील या व्यक्तीने केलं घाणेरडं कृत्य

इरा खान बऱ्याच काळापासून डिप्रेशनमध्ये होती, ज्यासाठी तिने अनेक डॉक्टरांकडून उपचार घेतले होते

Jan 16, 2023, 12:07 AM IST

Karan Johar नं विचारला Se# लाइफविषयी प्रश्न; आमिर म्हणाला, 'तुझी आई...'

Koffee With Karan मध्ये करण जोहरनं आमिर खानला हा प्रश्न विचारला होता. 

Dec 18, 2022, 05:03 PM IST

होणाऱ्या सासूबाईंसमोरच आमिरच्या लेकिचा Boyfriend सोबत Romance; पाहा Photos

कधी मानसिक आरोग्यावर (mental health) बोलणारी, कधी वडिलांच्या घटस्फोटावर वक्तव्य करणारी तर कधी प्रियकरासोबतचं नातं जगासमोर आणणारी आयरा तिच्या या स्वभावामुळे कायमच नजरा वळवत असते. 

Oct 26, 2022, 09:49 AM IST

आमिर खानच्या मुलीचं वयाच्या 14 व्या वर्षी लैंगिक शोषण; सांगितला 'तो' धक्कादायक अनुभव

या व्हिडिओत ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना दिसत आहे. 

Oct 20, 2022, 09:02 PM IST

शाहरुख, सलमान आणि आमिर कोणता खान किती श्रीमंत, पाहा कमाईमध्ये कोण टॉपवर?

बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणाऱ्या खान अभिनेत्यांची कमाई किती आहे? जाणून घ्या

Sep 20, 2022, 10:12 PM IST

आमीर खानची मुलगी Ira Khan ने शेअर केले ट्रान्सपरंट टॉप घातलेला फोटो, युजर्सने अशा दिल्या प्रतिक्रिया

आमीर खानच्या मुलीने शेअर केले ट्रान्सपरंट फोटो, युजर्स पाहा काय म्हणाले...

Sep 6, 2022, 10:40 PM IST

''बॉलीवूडच्या खाननं सिनेमे बनवणं सोडू द्यावं'', दिग्दर्शकाचं हे म्हणणं वाचून तुमची काय असेल प्रतिक्रिया

सध्या अशाच एका दिग्दर्शकानं आमीर खानवर जोरदार टीका करत बॉलीवूडच्या सद्यस्थितीवर भाष्य केले आहे. 

Sep 4, 2022, 02:34 PM IST

'लाल सिंह चड्ढा' पाहायला पोहचली आमिरची लेक.. बॉयफ्रेंडसोबत थिएटर मध्येच भान विसरली.. आणि करू लागली..

कधी कोजी फोटोस तर कधी लिपलॉक करतानाचे हे फोटोस असतात.आयरा  खान नुकतेच बॉयफ्रेंडसोबत 'लाल सिंग चड्ढा' सिनेमा पाहण्यासाठी थियेटर मध्ये पोहचली. 

Aug 13, 2022, 06:31 PM IST

'माझ्यासाठी माझ्या दोन्ही पत्नी....', विभक्त झाल्यानंतरही आमिरच मोठं वक्तव्य

घटस्फोटानंतर दुसऱ्या पत्नीबद्दलच नाही, तर पहिल्या कुटुंबासाठी आमिरच्या मनात अशी भावना, सर्वत्र खळबळ 

 

Aug 3, 2022, 08:14 AM IST

आयरा खान आणि बॉयफ्रेंडच्या 'त्या' फोटोंची चर्चा, दोघांच्या बेडरूम फोटोंनी वाढवला सोशल मीडियाचा पारा

एवढंच काय तर आयराने वाढदिवशी बिकिनीवर काढलेल्या फोटोमुळे बरीच चर्चेत आली.

Jun 19, 2022, 08:47 PM IST

अमिर खानच्या मुलीचे बॉयफ्रेंडसोबतचे बेडरूममधील 'ते' फोटो व्हायरल...

सुपरस्टार आमिर खानची मुलगी इरा खान तिच्या बिंधास्त लाईफस्टाईलसाठी प्रसिद्ध आहे. 

Jun 17, 2022, 07:11 PM IST

आमिर खानची मुलगी आयरा खान आणि बॉयफ्रेंड नुपूर शिखरे 'या' सार्वजनिक ठिकाणी स्पॉट

बॉलिवूड इंडस्ट्रीचा परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या त्याच्या आगामी 'लाल सिंग चढ्ढा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

May 28, 2022, 08:57 PM IST

दोन बायका... आमिरच्या लेकिसमोरच एकत्र आल्या दोन्ही Ex Wife आणि...

रिना आणि किरण या दोघींशीही आमिरचं असणारं नातं आता सर्वज्ञात आहे. 

May 17, 2022, 10:44 AM IST