आमीर खानची मुलगी Ira Khan ने शेअर केले ट्रान्सपरंट टॉप घातलेला फोटो, युजर्सने अशा दिल्या प्रतिक्रिया

आमीर खानच्या मुलीने शेअर केले ट्रान्सपरंट फोटो, युजर्स पाहा काय म्हणाले...

Updated: Sep 6, 2022, 10:40 PM IST
आमीर खानची मुलगी Ira Khan ने शेअर केले ट्रान्सपरंट टॉप घातलेला फोटो, युजर्सने अशा दिल्या प्रतिक्रिया title=

मुंबई : आमिर खान (Aamir Khan) ची मुलगी आयरा खान (Ira Khan) सोशल मीडिया नेहमीच एक्टिव्ह असते. सोशल मीडियावर ती अनेक फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. पण अनेकदा ती ट्रोलची शिकार देखील होते. काही दिवसांपूर्वी बिकीनीवर वाढदिवस साजरा करताना तिचे फोटो व्हायरल झाले होते आणि ट्रोल झाली होती.

आयरा खान (Ira Khan)  नेहमी तिचे इन्स्टावर फोटो शेअर करत असते. आयरा खानने पुन्हा एकदा काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिने काळ्या रंगाचा ट्रान्सपरंट टॉप घातला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

आयरा खान (Ira Khan) चा हा ट्रान्सपरंट टॉप घातलेले फोटो व्हायरल झाले. पण या फोटोवरुन देखील काही जण तिला ट्रोल करताना दिसले. आयरा खानने फोटो शेअर केल्यानंतर काही लोकांनी तिचं कौतूक ही केलं आहे. तर काहींनी तिच्या या ड्रेसवरुन ट्रोल देखील केले आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ira Khan (@khan.ira)