केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी Good News! महागाई भत्त्यासंदर्भात मोठा निर्णय
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 18 महिन्यांच्या महागाई भत्त्यासंबंधी नवी माहिती मिळण्याची शक्यता आहे. कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लवकरच हा भत्ता मिळू शकतो.
Jan 27, 2024, 11:22 AM IST
सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता का दिला जातो? 4% DA मिळाला तर किती वाढेल त्यांचा पगार?
7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता महागाई भत्ता का दिला जातो? महागाई भत्ता वाढल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार नेमका कितीने वाढेल? तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता का दिला जातो? याबाबत सविस्तर जाणून घेऊया.
Oct 18, 2023, 03:26 PM ISTकर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि पगारात वाढ, 31 जुलैला मिळणार जास्त पैसे; सरकारने केली घोषणा
7th Pay Commission Update: सरकारने नोकऱ्याही जाहीर केल्या आहेत. केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातही वाढ करणार आहे, त्याआधी राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना वेगळी भेट दिली आहे. त्याचा फायदा कोणत्या राज्यातील जनतेला मिळेल याटा तपशील जाणून घेऊया.
Jul 21, 2023, 06:58 PM ISTDA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, 8 व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट !
DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. पुढील वर्षी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सरकार मोठी घोषणा कण्याची शक्यता आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या किमान पगारातही मोठी वाढ होऊ शकते.
Jun 14, 2023, 01:34 PM ISTसातव्या वेतन आयोगामुळं सरकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा पगारवाढ, मूळ वेतनात 'इतकी' वाढ
7th Pay Commission DA Hike : समजून घ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराचं गणित. नेमका किती आणि कोणत्या महिन्यात वाढणार पगार? पाहा आणि त्यानंतरच भविष्याची आखणी करा.
May 16, 2023, 12:41 PM IST
7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टीच्या दिवशी पगारवाढीची बातमी; DA मध्ये इतक्या' टक्क्यांनी वाढ
7th Pay Commission : रविवारच्या सुट्टीला पाहून घ्या आनंद देणारी बातमी. महिला कर्मचाऱ्यांना कसा मिळणार लाभ? पाहून घ्या. थट्टा नाही, खरंच पगारवाढ होतेय. आता ती नेमकी किती हे पाहण्यासाठी क्लिक करा आणि पाहा सविस्तर वृत्त
Apr 16, 2023, 07:27 AM IST7th pay commission बाबत केंद्राचा मोठा निर्णय; सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी
(Government Jobs) सरकारी कर्मचारी आणि त्यांना मिळणारे भत्ते याबाबत कायमच चर्चा होत राहते. त्यातच गेल्या काही काळापासून सातवा वेतन आयोग, त्यामुळं होणारी पगारवाढ आणि इतर गोष्टींबाबतही बऱ्याच चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. आता याच चर्चा काहीशा शमणार आहेत. कारण, केंद्राकडून हे चित्र अधिक स्पष्ट करण्यात आलं आहे.
Mar 14, 2023, 10:45 AM IST7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचं दणदणीत Gift; खात्यात येणार हजारो रुपये
7th Pay Commission: सरकारच्या (Government Jobs) सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणखी एक खास भेट देण्यात येणार आहे. ही भेट थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यातच पोहोचणार असून, त्यामुळं त्यांची श्रीमंती वाढणार यात वाद नाही.
Mar 9, 2023, 12:28 PM IST7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची 1 मार्चलाच दिवाळी; पाहा कोणाला कितपत फायदा होणार
7th Pay Commission Latest News : इथे अनेक कंपन्यांमध्ये सध्या Appraisals प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. तर, काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वार्षिक पगारवाढ लागू केली आहे. सरकारी खातं इथं बरंच पुढे गेलं आहे....
Feb 28, 2023, 04:06 PM IST7th Pay Commission: 'या' दिवशी मिळणार कर्मचाऱ्यांना 10500 रुपयांची खुशखबर! जाणून किती वाढणार तुमचा पगार
DA Hike : दिवसांची सुरुवात आनंदाची बातमी करुयात. मिळालेल्या सूत्रांनुसार DA कडून जानेवारी 2023 पासून 42 टक्क्यांपर्यंत वाढेल. त्यामुळे तुमच्या हातात नेमक्या किती पगार येणार आहे हे जाणून घ्या...
Feb 15, 2023, 09:56 AM IST7th Pay Commission: आनंदी आनंद; सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात 90,000 रुपयांची वाढ
7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची पुन्हा चांदी. होळीनंतर खात्यात येणार मोठी रक्कम. तुमच्या ओळखीतलं किंवा कुटुंबातलं कुणी सरकारी नोकरीत आहे का?
Feb 6, 2023, 09:22 AM IST
7th Pay Commission : पगाराची बातमी; सरकारी कर्मचाऱ्यांना यावेळी होणार तोटा
7th Pay Commission : आताच्या आता 'या' तारखेपासूनची आकडेमोड सुरु करा.... तुम्ही किंवा तुमचं कुणी सरकारी खात्यात काम करतंय का?
Feb 3, 2023, 03:26 PM ISTBudget 2023: अर्थमंत्र्यांकडून 8 वा वेतन आयोग लागण्याची शक्यता? सरकारी कर्मचाऱ्यांना काय मिळणार..
8th Pay Commission: येत्या तीन दिवसातच अर्थमंत्री निर्मला सितारामन या केंद्रीय बजेट (Central Budget) सादर करणार आहेत. त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष त्याकडे लागलेले आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्ष लागलंय ते म्हणजे वेतनधारकांना.
Jan 29, 2023, 04:37 PM ISTसरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 8th Pay Commission मुळे 'इतक्या' फरकानं वाढणार पगार
8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना सातत्यानं मिळणारी पगारवाढ पाहता तुम्हीही आता अशीच नोकरी शोधाल. लवकरच लागू होणार आठवा वेतन आयोग?
Dec 30, 2022, 02:40 PM IST
7th Pay Commission: ठोको ताली! सरकारी कर्मचाऱ्यांना ₹49,420 ची घसघशीत पगारवाढ
7th Pay Commission मुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा फायदा. ताटकळलेले सर्व बेत आता पुन्हा नव्यानं आखण्यास सुरुवात करा
Nov 25, 2022, 09:15 AM IST