7 लाख कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार घसघशीत वाढ; 27.5 टक्के पगारवाढीपासून केवळ 1 पाऊल दूर
7th Pay Commission: राज्य सरकारने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचा निर्णय घेत कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीचा मार्ग मोकळा केलाय.
Jul 16, 2024, 08:51 AM IST8th Pay Commission Update: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 8 व्या वेतन आयोगाबाबत आली महत्वाची अपडेट
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनंतर देशभरातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळण्यासास सुरुवात झाली. मात्र, 7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनंतरही कमी पगार आल्याच्या काही तक्रारी समोर येताना पाहायला मिळाल्या
Aug 29, 2022, 06:23 PM ISTराज्यात सातव्या वेतन आयोगाला गणेशोत्सवाचा मुहूर्त
राज्यात सातव्या वेतन आयोगाला गणेशोत्सवाचा मुहूर्त
Jul 26, 2018, 08:04 AM ISTसातवा वेतन आयोग : प्राध्यापकांना दिवाळीचा बंपर बोनस
देशभरातील प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय बुधवारी जाहीर करण्यात आला. सातव्या वेतन आयोगातील शिफारशींवर अंमलबजावणी कऱण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झाली. या मीटिंगमध्ये देशातील 7.58 लाख प्राध्यापकांना सातवा वेतन आयोगानुसार वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला.
Oct 12, 2017, 10:33 PM ISTसरकारी कर्मचाऱ्यांना आता नाही मिळणार हा भत्ता
सरकारी कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगामध्ये ट्रांसपोर्ट अलाउंसचा कोणताही फायदा नाही होणार. त्यांच्या ट्रांसपोर्ट अलाऊंसमध्ये कोणतीही वाढ नाही होणार आहे. सध्या जितका आहे तितकाच अलाऊंस त्यांना मिळणार आहे. अर्थ खात्याचे सचिव अशोक लवासा यांच्या नेतृत्वात केल्या गेलेल्या कमेटीने ही शिफारस मान्य केली आहे.
Mar 2, 2017, 12:23 PM ISTसातव्या वेतन आयोगातील एक सर्वात खास बाब
सातव्या वेतन आयोगाने लागू झाल्यानंतर बांधकाम क्षेत्रात तेजी येण्याची चिन्हं आहेत.
Jun 30, 2016, 01:04 PM ISTसातवा वेतन आयोगातील खास गोष्टी : १२० सेकंदात जाणून घ्या फायदे
केंद्र सरकारने नुकतीच सातव्या वेतन आयोगातील शिफारशींना मंजुरी दिलीये. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात २३ टक्के वाढ होणार आहे.
Jun 30, 2016, 11:43 AM IST७ वा वेतन आयोग : कर्मचाऱ्यांचा ५० टक्के पैसा सरकारच्या हातात
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक वेगळा प्रस्ताव आणण्याच्या विचारात केंद्र सरकार आहे.
Apr 13, 2016, 07:11 PM IST