6 months

Corona: 9 नाही तर 6 महिन्यांनी घेता येणार Booster Dose?

सध्या कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर 9 महिन्यांनी बूस्टर डोस देण्यात येतोय. 

Apr 28, 2022, 10:55 AM IST

Gold Price Today | सोन्याच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांनी साधली संधी; तुम्ही खरेदी केले का?

 मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर MCX वर सोन्याचा ओक्टोबरचा कॉन्ट्रॅक्ट घसरणीसह सुरू झाला होता. सोमवारी ग्लोबल मार्केटमध्ये सोने चांदीच्या दरांमध्ये घसरण दिसून आली.

Sep 20, 2021, 02:25 PM IST

6 महिन्यानंतर लसीचा प्रभाव किती राहतो?; नव्या रिसर्चमध्ये खुलासा

कोरोना लसीसंदर्भात नुकतंच एक संशोधन करण्यात आलं आहे. 

Aug 26, 2021, 12:44 PM IST

High Return Stocks : 'या' ३ शेअर्सकडून गुंतवणुकदारांना बंपर रिटर्न्स, ६ महिन्यात दुप्पट रक्कम

हे तीन शेअर्स गुंतवणूकदारांना करणार मालामाल 

Jul 9, 2021, 02:59 PM IST
Mumbai Ferrer Bridge AKA Grant Road Bridge Will Remain Close For Five Months PT1M38S

मुंबई : ग्रँट रोड पूल ५ महिने वाहतुकीसाठी बंद

मुंबई : ग्रँट रोड पूल ५ महिने वाहतुकीसाठी बंद

Jan 9, 2020, 12:40 PM IST

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूकडून सानिया मिर्झाशी छेडछाड

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूनं सानिया मिर्झाची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Sep 2, 2018, 04:42 PM IST

मुंबईत गेल्या सहा महिन्यांत स्वाईन फ्लूचे १५ बळी

या वर्षी स्वाइन फ्लूचा प्रार्दुभाव वाढल्याचा दिसून येत आहे. जानेवारी ते जून २०१७ पर्यंत मुंबई शहर आणि उपनगरात स्वाइन फ्लूचे १५ रुग्णांवर मृत्यू ओढावला आहे. १३ ते २२ जूनपर्यंत तीन रुग्णांचा स्वाइन फ्लूमुळे जीव गमावल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. 

Jun 24, 2017, 02:57 PM IST

दहशतवाद्यांना संपवण्यासाठी लष्कराने मागितले फक्त ६ महिने

उरी हल्ल्यानंतर झालेल्या सर्जिकल स्ट्राइकने लष्कर आणि सरकारने दहशतवाद्यांशी निपटण्यासाठी मोठी योजना तयार केली आहे. लष्कराने म्हटलं आहे की, सरकारने फक्त ६ महिन्यांचा वेळ द्यावा. या दरम्यान पीओकेमधल्या सगळ्या दहशतवाद्यांच्या ठिकाणांना उद्धवस्त करुन टाकू.

Oct 4, 2016, 10:33 AM IST

या कंपनीच्या महिलांना प्रसुतीसाठी 6 महिन्यांची रजा

प्रसुतीसाठी महिलांना 6 महिन्यांची रजा देण्याचा निर्णय नेस्ले या कंपनीनं घेतला आहे. एक फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबाजवणी करण्यात येईल, असंही कंपनीनं सांगितलं आहे. 

Feb 1, 2016, 10:32 PM IST

पुढचे सहा महिने अनुष्काचं शूटींग बंद!

बॉलिवूडची सध्याची टॉपची अभिनेत्री अनुष्का शर्मा पुढचे सहा महिने तरी कॅमेऱ्यासमोर येणार नाहीय.

Mar 12, 2015, 11:17 AM IST

सरकारी बँकांमध्ये ५६ हजार नोकरभरती

येत्या सहा महिन्यात सरकारी बँका सुमारे ५६,५०० जणांना नोकरी देणार असल्याचे गुड न्यूज समोर आली आहे. गेल्या दहा वर्षातील ही सरकारी बँकांमध्ये सर्वात मोठी नोकर भरती असल्याचे म्हटले जात आहे.

Feb 18, 2013, 04:24 PM IST