5g spectrum

Union Budget 2023: तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मागील बजेटमधून काय मिळालं? चला Rewind करूया

Union Budget 2023: सध्या सगळ्यांनाच उत्सुकता आहे ती युनियन बजेट 2023 ची. येत्या काळात तुमच्या परिवाराल आणि तुम्हाला कोणकोणते बदल अपेक्षित आहेत आणि सरकार त्यानं कोणते महत्त्वपुर्ण निर्णय घेईल याकडे सगळ्यांचीच उत्सुकता लागून राहिली आहे. परंतु मागच्या सरकारमध्ये नक्की असे कोणते बदल झाले यावर एक नजर टाकूया.

Jan 12, 2023, 07:53 PM IST

5G लॉन्चबद्दल मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा; दिवाळीत सेवा सुरु होणार...

बहुप्रतिक्षित 5G लॉन्चबद्दल मुकेश अंबानी यांनी मोठी घोषणा केली आहे.

Aug 29, 2022, 03:04 PM IST

Reliance AGM 2022: 5G लॉन्चपासून जिओच्या IPO पर्यंत आज मोठ्या घोषणेपर्यंत; आज काय बोलणार Ambani?

या वर्षीची AGM खूप खास असणार आहे कारण रिलायन्स जिओ बहुप्रतिक्षित 5G लाँच करण्यासाठी कोणती तारीख आणि टाइमलाइन सेट करते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

Aug 29, 2022, 10:29 AM IST

5g Spectrum Auction : 'या' दिग्गज कंपनीकडून 88 हजार कोटींचं स्पेक्ट्रम खरेदी; 5G नेटवर्कवर मिळवलं वर्चस्व

5G स्पेक्ट्रम लिलावात रिलायन्स जिओ (Reliance Jio) सर्वात मोठी कंपनी म्हणून समोर आली आहे. 

Aug 2, 2022, 12:03 PM IST

5G इंटरनेट सेवा या महिन्यापासून सुरु होणार, लिलावाला मंजुरी; इतक्या स्पीडचा दावा

5G Internet Service: अनेक दिवसांची 5Gबाबतची प्रतिक्षा संपली आहे. देशात नवी क्रांती होत आहे. आता 5G इंटरनेट सेवा सुरु होत आहे.  

Jun 15, 2022, 12:56 PM IST