500 crore

20 व्यवसाय बुडाले; 10 हजार आणि 2 कर्मचाऱ्यांना घेऊन 21 वा प्रयत्न, आज करतोय 500 कोटींची उलाढाल

Vikas Nahar Success Story: विकास नाहर यांनी तब्बल 20 वेळा अपयश पचवले. पण जिद्द हरली नाही. 21 वा प्रयत्न केला. आणि आज त्यांच्या व्यवसायाची उलाढाल तब्बल 500 कोटी इतकी आहे. 

May 4, 2024, 01:46 PM IST

एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार पगार, राज्य सरकारकडून महामंडळाला 500 कोटी

 कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणित होते एसटी महामंडळ 

Sep 3, 2021, 07:47 AM IST

काशी नगरीचा कायापालट होणार; 1500 कोटींच्या विकास योजनांचे PM मोदींच्या हस्ते उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या लोकसभा मतदारसंघात म्हणजेच वाराणसीचा दौरा करणार आहेत.

Jul 15, 2021, 10:35 AM IST

Tatva Chintan pharma IPO : 16 जुलैला येणार 500 कोटींचा IPO; वाचा सविस्तर

तत्व चिंतन फार्मा केमिकलचा आयपीओ 16 जुलै रोजी ओपन होत आहे. गुंतवणूकदारांसाठी हा आयपीओ 20 जुलै पर्यंत ओपन असणार आहे

Jul 13, 2021, 12:48 PM IST
MIDC Server Hacked As Hackers Asking For 500 Crore PT3M23S

एमआयडीसीचा सर्व्हर हॅक?

MIDC Server Hacked As Hackers Asking For 500 Crore

Mar 30, 2021, 09:35 PM IST

५०० कोटी खर्चुन 'आरे कॉलनी'त उभी राहतेय 'नाईट झू सफारी'

आरे कॉलनीतील हे प्राणी संग्रहालय हे भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयाचा विस्‍तारित भाग राहील

Jun 5, 2019, 11:54 AM IST

ठाणे | मनी ट्रेड कॉईनच आमीष दाखवत फसवणूक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 4, 2018, 07:12 PM IST

साईबाबा संस्थानाकडून पाणी प्रश्न सोडविण्यासाठी 500 कोटी रुपये

शिर्डीचे ग्रामस्थ आणि हजारोच्या संख्येने येणा-या साईभक्तांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी, शिर्डीच्या साईबाबा संस्थानने पुढाकार घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून साई संस्थाननं राज्य सरकारला पाचशे कोटी रुपये देऊ केले आहेत. 

Apr 29, 2017, 10:01 PM IST

'सुल्तान'ची कमाई छप्पर फाडके

अभिनेता सलमान खान आणि अनुष्का शर्माच्या 'सुल्तान'ने जोरदार कमाई केली आहे. कमाईचा आकडा वाढतच आहे. बारा दिवसात आतापर्यंत ५०० कोटींची घसघशीत कमाई केली आहे.

Jul 19, 2016, 11:07 AM IST

पुण्यात काय चाललेय? धनदांडग्या बिल्डरांसाठी ५०० कोटी माफ

नगरसेवकांना निवडून दिलं ते नागरिकांच्या हितासाठी की धनदांडग्या बिल्डर, ठेकेदार यांचं काम करण्यासाठी असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. कारण महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे म्हणून पाणीपट्टीत वाढ कऱण्याचा निर्णय नगरसेवकांनी घेतला. त्याचवेळी नगरसेवरांनी बिल्डरांना पाचशे कोटी माफ करण्याचा निर्णयही घेतलाय. 

Feb 23, 2016, 11:38 PM IST

कोकाकोलाचा ५०० कोटींचा नवा प्लँट चिपळूणच्या एमआयडीसीत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अमेरिका दौरा चांगलाच यशस्वी होण्याची शक्यता आहे. कोकाकोला या जगविख्यात सॉफ्ट ड्रिंक बनवणाऱ्या कंपनीनं आपला नवा प्लँट चिपळूणच्या एमआयडीसीत उभा करण्याचा निर्णय घेतलाय. 

Jun 30, 2015, 02:07 PM IST

राहुल गांधींचा प्रमोशनवर ५०० कोटी खर्च

लोकसभा निववडणुकीला सामोरे जाताना राहुल गांधींचा ब्रँड आणखी सशक्त व्हावा यासाठी 500 कोटी खर्च करण्याची योजना काँग्रेस पक्षानं आखलीय. तर भाजपनंही नरेंद्र मोदींचा ब्रँड मजबूत करण्यासाठी काम सुरु केलंय.

Jan 10, 2014, 11:42 AM IST